Browsing Tag

latest news

आंतरमहाविद्यालयीन वाणिज्य प्रश्न मंजुषा संपन्न

चाळीसगाव, प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स, आणि के. के. सी कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवार दि. ०८/०७/२०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता राजेंद्र जगन्नाथ अग्रवाल यांच्या…

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी

जळगाव जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तापमान ४० अंशाच्या पलीकडे पोहोचले होते. जुलै महिन्यात पहिल्यांदाच पारा ४० अंशाच्या पार गेल्याने नागरिकांना मे हिटचा अनुभव आला. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर अचानक…

प्रीतम यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी दिला पूर्णविराम

मुंबई  केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आम्ही कुठेही नाराज नाही. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. पक्षाचा निर्णय पटलेला आहे अशा शब्दात पंकजा…

देशात कोरोनापाठोपाठ ‘झिका’ विषाणूची एंट्री

केरळ  गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाशी लढत  आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत असतानाचा तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली. याच  दरम्यान देशात कोरोनापाठोपाठ आता एका नव्या व्हायरसची एन्ट्री झाली आहे.…

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार

पुणे  १ जानेवारी २०१८ रोजी  पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी एनआयए ने ८ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए  न्यायालयात दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी…

महिला काँग्रेसतर्फे इंधन दरवाढ विरोधात निषेध आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी  केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंची वाढविलेल्या दराच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन…

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

जळगाव , प्रतिनिधी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार जिल्हा दौऱ्यावर येत असून प्रशासनाने त्यांच्या जिल्हा दौर्‍याचा तपशील जाहीर केला आहे. शनिवार, दि. 10 जुलै, 2021 रोजी सकाळी…

जळगावात सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

जळगाव, प्रतिनिधी  जळगाव  शहरातील नवीन बी.जे. मार्केटजवळ सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून ४६ जुगार्‍यांना अटक केली आहे. शहरातील नवीन…

शेंदुर्णीतील एका खाटीक व्यावसायिकांवर गोळीबार; एक जण जखमी

जळगाव, प्रतिनिधी   शेंदुर्णी येथील एका खाटीक व्यावसायिकांवर लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील जनता सायजिंगजवळ घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला. या  घटनेनंतर…

खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे यांनाही ईडीचे चौकशीसाठी समन्स

मुंबई, प्रतिनिधी  पुण्यातील  भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पुण्यामधील  भोसरी येथील वादग्रस्त भुखंड प्रकरणाची ईडीतर्फे चौकशी सुरू असून…

जळगाव जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत कलम 37 (1) लागू

जळगाव, प्रतिनिधी  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 25 जुलै, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास…

पुण्यात महिला पोलिस अधिका-याला मित्रानेच केली मारहाण

पुणे  पुणे येथील शहर पोलिस दलात पोलिस उप निरीक्षक महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महिला पोलिस अधिका-याच्या मित्रानेच ही मारहाण केली असल्याचे उघड झाले आहे. माझ्यासोबत लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या…

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड नवीन कायद्यानुसार करा

जळगाव, प्रतिनिधी  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये  नवीन कुलगुरू यांची निवड नव्या विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात यावी,  अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव  अॅड. कुणाल पवार, भूषण भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी…

आणखी किती फेरीवाल्यांच्या आत्महत्या शासनाला पाहायच्या आहेत ?

जळगाव  येथील फुले मार्केटमधील हॉकर्स संजय मुधळदास चिमरानी यांनी लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने आत्महत्या केली. यामुळे हॉकर्सचे मनोबल खचत असून आणखी किती आत्महत्या महानगरपालिका प्रशासनाला पाहायच्या आहेत असा भावनिक सवाल महात्मा फुले…

विविध मानदंडांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 14 बँकांना कोट्यवधींचा दंड

मुंबई  विविध मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया  यांसह 14 बँकांना आर्थिक दंड आकारला आहे. या 14 बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी…

भरधाव चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात; दोघांचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी  नशिराबाद जवळ  भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात  कारमधील दोन तरूणांचा जागी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ३ वाजेच्या सुमारास  घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात…

नवी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयाला अचानक लागली आग

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )  आज सकाळी राजधानी नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या मुख्यालयाला  आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे. फायर…

बीएचआर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे आ. चंदुलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट निघाल्यापासून जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल हे मुख्य सूत्रधार सुनील झंवरप्रमाणे अंडरग्राऊंड…

खडसेंची प्रकृती खालावली असतांना देखील ईडी कार्यालयात हजर

मुंबई  पुण्यातील  भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई  गिरीश चौधरी यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या, तर 12 जुलैपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत…

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची प्रकृती बिघडल्यामुळे पत्रकार परिषद रद्द

मुंबई माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली होती. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची ही पत्रकार परिषद रद्द…

साकळी प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत सयुंक्त कुष्ठरोग शोध व क्षयरोग मोहिम सुरु

यावल महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडुन  आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन  सयुंक्त कुष्ठरोग  शोध अभियान व सक्रीय  क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत  असंसर्गजन्यरोग जागरुता अभियान  मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यात  १ जुलै  ते ३१ आँक्टोबंर…

जळगाव जिल्ह्यात आज 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 05 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -00 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -01 , भडगाव -02 , धरणगाव -00 ,…

भुसावळात भाजपाचे जोरदार निदर्शने ; 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या, एकमुखी मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-  भारतीय जनता पार्टी  शहरतर्फे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन…

राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने घेतला उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी, ‘अभाविप’ चे…

तुळजापूर (प्रतिनिधी) विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या व स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे केंद्र असलेले शहर काल स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या आत्महत्येने हादरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी )…

राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अभाविपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई संपूर्ण देशासोबत महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे. या  काळात राज्यात सर्वत्र टाळेबंदी सातत्याने वाढवली जात आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक पालकांचे रोजगार बुडाले आहेत. खाजगी…

पारोळा येथे राष्ट्रवादीतर्फे इंधन दर वाढी विरोधात निषेध मोर्चा

पारोळा, प्रतिनिधी पारोळा येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आज इंधन दर वाढ विरोधात मोर्चा काढण्यात आला.  पारोळा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सकाळी शहरातील किसान महाविद्यालयापासुन ते तहसिल कार्यालयापर्यंत इंधन दरवाढी विरोधात  केंद्र…

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करावे

जळगाव  प्रतिनिधी (कुणाल दांडगव्हाळ ) तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं आहे. त्या  आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करावे असे निवेदन आज  जिल्हाधिकाऱ्यांना भाजपा ओबीसी मोर्चा जळगावच्या वतीने देण्यात आले.…

पड रं पान्या पड रं पान्या कर पाणी पाणी..

 रजनीकांत पाटील अमळनेर ता.  शरूड परिसरातील कापूस, उडीद मुंग, सोयाबीन, तूर, या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून लागवड केली असून ज्वारी बाजरी  देखील पेहरणी झाली.  महिनाच्या शेवट नंतर पाऊस गायब  झाला असून नंतर  पाऊस पडला नाही. …

पाचोऱ्यात भाजपाने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा

पाचोरा,  प्रतिनिधी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची आक्रमक सुरूवात झाली. त्यात भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांच्यासह १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्याचे पडसाद पाचोऱ्यात देखील उमटले असून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे…

अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर सह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर,  प्रतिनिधी हिंगोणे गावाजवळील   बोरी पात्रातून गौण खनिजाची चोरी करुन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहतूक करत असताना दोन ट्रॅक्टर सहित ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीनुसार…

जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेतील अडीच लाखांसह तिजोरी पळविली

जळगाव, प्रतिनिधी  आज पहाटे  जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेत चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रूपये असणारी तिजोरी पळवून नेल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे…

नारायण राणे दिल्लीकडे रवाना ; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामुळे दिल्लीत वेगवान घडामोडी

नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून देशभरातील अनेक नेत्यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ…

तब्ब्ल ३०० ब्रास अवैध वाळू साठा केल्याने ६० लाखांच्या दंडाची बजावली नोटीस

जळगाव शहरातील  मेहरूण परिसरात तब्बल ३०० ब्रास इतका अवैध वाळू साठा आढळल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी वाळू वाहतुकदाराला तब्बल ६० लाख ७२ हजार रूपये इतक्या दंडाची नोटीस बजावण्यात…

पंतप्रधान पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

चोपडा,  प्रतिनिधी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली असून, १२ महिन्यानंतर मागील वर्षीचे सन 2020-21 चे पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसल्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. वक्तशीरपणा…

Jio ची खास नवी ऑफर; 5 जीबी डेटा वापरा आणि पैसे नंतर भरा

मुंबई: आजच्या आधुनिक युगात  मोबाईल आणि इंटरनेट डेटा या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक गरजांच्या यादीत मोडतात. तसेच भारतात दिवसेंदिवस इंटरनेट डेटाचा खप वाढतच आहे. अशा लोकांसाठी जिओ कंपनीने  एक खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही आज 5GB डेटा वापरून…

लोकशाहीला घातक गुंडगिरी खपवून घेणार नाही – नवाब मलिक

मुंबई जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले असून बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय मात्र कधी याला तुरुंगात टाकतो तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी…

.. हा तर ओबीसींचा आवाज दडपण्याचा कुटील डाव – आ. गिरीश महाजन

मुंबई,  प्रतिनिधी  राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याची घाई झाली असून यात ओबीसी आरक्षणाला पध्दतशीरपणे खो देण्यासाठी आणि भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने आमदार निलंबनाचा कुटील…

अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित

मुंबई राज्य  पावसाळी अधिवेशनाची  सुरुवातच  वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचे  निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12…

धरणगावात ब्रिटिश सेनापती औट्राम यांचा दुर्मिळ गोलाकार शिलालेख मिळाला

धरणगाव धरणगावमधील ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात इमारतीची दुरूस्ती करत असताना एक शिलालेख प्राप्त झाला. हा ऐतिहासिक ठेवा आज समोर आला असून  हा ब्रिटिश सेनापती औट्राम यांचा दुर्मिळ गोलाकार शिलालेख आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत…

अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा, 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार

मुंबई राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आणि  सुरुवातीलाच विरोधकांनी  एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या  आत्महत्येवरुन सरकारला चांगलंच  धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना…

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिक्तपदांसाठी मागविले अर्ज

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्तपदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाविद्यालय व रुग्णालय आस्थापनेवरील दैनंदिन रुग्णसेवेच्या दृष्टीने अचिकित्सालयीन…

महागडे स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची सॅमसंग देत आहे संधी

मुंबई  काही वर्षांमध्ये  स्मार्ट टीव्हीची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपण जर नवीन स्मार्ट  टीव्ही घेण्याचा विचार आपण देखील करत असाल तर आपल्याकडे आता स्वस्त किंमतीत एक चांगला ब्रँडेड स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आपण…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी

जळगाव कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या काळात  प्राणवायू हा सर्वात महत्वाचा घटक आहे. अनेक  रूग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने जीएमसीच्या आवारात ऑक्सीजनचा साठा करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात बाहेरून आणून ऑक्सीजनचा साठा करण्यात…

सर्जा राजाच्या खांद्यावर शेती मशागतीचा धुरा

जळगाव शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. यामुळे मशागतीसाठी बैलजोड्यांची मागणी वाढली आहे. मात्र जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप…

केंद्र सरकारच्या निषेधार्थ पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

पाचोरा, प्रतिनिधी पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात आज  तहसिल कार्यालयासमोर…

जळगावातील तहसील कार्यालयासमोर ‘पाण्याचा डबका’

जळगाव | प्रतिनिधी  येथील तहसील कार्यालयासमोर कित्येक वर्ष झाले, पाऊस पडल्यानंतर भला मोठा पाण्याचा डबका सोचतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य तसेच   तहसीलच्या मुख्य गेटासमोर पाणी तुडुंब भरलेले  दिसून येते . आपल्या विविध कामांना घेऊन…

गिरणा नदी पात्रात अंघोळीला गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव  खोटेनगर भागात  राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचा निमखेडी शिवारात गिरणा पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ११.३० च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील  खोटेनगर भागात  राहणारा शुभम हिरालाल राजपूत…