Browsing Tag

Nanded

नांदेड मध्ये तरुणाने कुऱ्हाडीने फोडली EVM मशीन…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवार, 26 एप्रिल रोजी संपले. देशातील 13 राज्यांतील 88 लोकसभा जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. मात्र, नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ…

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई ;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई,;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

जनतेविरोधात सत्ता स्थापन केल्याने टांगा पलटी करावा लागला!

नांदेड ;- सन 2019 मध्ये विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली, जनतेविरोधात त्यांनी सत्ता स्थापन केली, पण आम्हाला त्यांचा टांगा पलटी करावा लागला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत.…

नांदेड येथे वामन महाराज जन्मोत्सव उत्साहात

नांदेड, ता.धरणगाव;- येथे दरवर्षी प्रमाणे दि. 24 मार्च रोजी वामन महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वामन महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे यात्रा भरते. यात्रेनिमित्त असंख्य भाविकांनी पुजा व दर्शनासाठी अलोट…

ब्रेकिंग ! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे…

एकाच कुटुंबातील  ५ जणांनी सावकारी जाचामुळे  काढली किडनी विक्रीला!

नांदेड ;- एकाच कुटुंबातील ५ जणांनी सावकारांनी केलेल्या जाचामुळे किडनी विक्रीला काढली असून, याबाबतचे हस्तपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती…

धक्कादायक : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात आणखी १५ रुग्ण दगावले !

शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्या नांदेड दौऱ्यावर नांदेड ;- नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविदयालयात गेल्या २४ तासात अजून १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात ६ अर्भक, २ बालकांचा समावेश आहे. . गेल्या ७ दिवसात ८३ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात…

नांदेड; सचखंड गुरुद्वाराकडून मदतीचा हात… म्हणाले यादी द्या, औषधी आम्ही पुरवू…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांच्या मृत्यूवरून वाद सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असले तरी विरोधी पक्ष याला…

धक्कादायक; नांदेडच्या रुग्णालयात मृत्यू तांडव सुरु, २४ तासात २४ मृत्यू

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा तांडव सुरूच आहे. नांदेडमध्ये गेल्या २४ तासांत २४ मुत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे रुग्णांचा मृत्यू…

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या गहन बनलाय. आता मराठा आरक्षणासाठी एका युवकाचा बळी गेलाय. शासनाच्या नाकर्तेणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका युवकाने गळफास घेतल्याची घटना…

‘मनरेगा’ मार्फत 100 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नांदेड येथे संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. पदांचे नाव आणि…

चोरट्यांनी लांबवीले १०० किलो वजनाचे १७ गेट !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क चोरी करावी तर कसली सोन, चांदी, पैसे किंवा मोल्यवान दागिन्यांची, पण नांदेड (Nanded) मध्ये अजबच प्रकारची चोरी झालेली समोर येत आहे. नांदेड येथील जलसंपदा वसाहतीतील तब्बल १०० किलो वजनाचे कोल्हापुरी…

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील (Maharashtra) तापमानात सध्या चढ उतार सुरु असून कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाचे चटके. हवामान विभागाने वर्तवलेल्या आनंदाजानुसार 12,13 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात घट होण्याची…

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसह नेत्यांमध्ये खान्देशी भरीत-भाकरीचा बोलबाला…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देशात आलेल्या पाहुण्यांनी इथल्या वांग्याच्या भरीताची चव चाखली नाही तर गोष्टच वेगळी. संपूर्ण राज्यभरात वांग्याचे भरीत, भाकरी, दह्याची कोशिंबीर हा खान्देशी पाहुणचार प्रसिध्द आहे. गुलाबी थंडीत…

कथित कॉपीराइट उल्लंघनासाठी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले जातील: कर्नाटक…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला मोठा झटका बसला आहे. (Congress leader Rahul Gandhi's 'Bharat Jodo Yatra' has suffered a major setback) कर्नाटक न्यायालयाने 'भारत जोडो यात्रा'…

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा…

हृदयद्रावक; अख्ख कुटुंब संपल…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनी बिडी पिल्यावर ती अनवधानाने घरात ठेवलेल्या शेतीसाठी लागणाऱ्या फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकली आणि जोरदार भडका…

शिवसैनिकाने रक्ताने लिहीले उद्धव ठाकरेंना पत्र

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोहा तालुक्यातील बोरगाव येथील शिवसैनिक सुरज तेलंगे (Shiv Sainik Suraj Telange) याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले आहे. सूरज तेलंगे…

निजामकालीन पोस्ट ऑफिस जीर्णावस्थेत…

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात शंभर वर्षापुर्वीची निजामकालीन पोस्ट ऑफिसची इमारत असून, त्यात जुन्या भिंतीवरच सिंमेंटचा स्लॅब (छत) अकरा वर्षापुर्वी टाकण्यात आला होता. दीड वर्षांपूर्वी त्या जुन्या भिंतीची एक बाजू कोसळली…

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 5 ऑगस्टला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश…

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

गोळीबाराने नांदेड हादरले.. बांधकाम व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या

हाणमंतु देसाई, नांदेड़ लोकशाही न्यूज नेटवर्क अल्पवधीत मराठवाडयात प्रसिद्धीस आलेले बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची हल्लेखोरांनी भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली. तर चालकावर ही गोळीबार करून जखमी केले. ही खळबळजनक घटना शहरातील शारदा नगर…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार,चौघे गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड; येथे मांडवी गावालगत शिंगोडा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. त्यातील विवेक गणपत सोनुले या युवकाचा (शनिवार) मुत्यू झाला. अनिकेत रवी रेणकेवार, आशन्ना चिनय्या…

शेतकऱ्याचा अनोखा जुगाड; जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड अर्धापूर : -  तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अवलियाने जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून तब्बल दोन वर्षांनी चार्जिंग वर चालणारी बाईक बनवली आहे. फक्त १४ रुपयांमध्ये १०० किमी अंतर पार करता येत आहे. देशात…

४०५ किसान रेल्वेतून देशभरात पोहचला १.२७ लाख टन कृषी माल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड : शहरातील नांदेडरेल्वे विभागात किसान रेल्वे सुरू होऊन ५ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नांदेड विभागातून देशातील विविध भागांत ४०५ किसान रेल्वे धावल्या. या माध्यमातून १ लाख २६ हजार ९२६…

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

नांदेड  नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 8:33 मिनिटांनी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर…

काँग्रेस-राष्ट्रवादी नांदेडमधून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली. नांदेड येथील बुधवारी दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेडियम परिसरातील…