Browsing Tag

crime news

गोमांस विक्री; तरूणावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर यावल पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री होत असल्याची…

अवैध बायोडिझेलचा साठा जप्त; ३ जणांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील एमआयडीसीमध्ये अवैधपणे बायोडिझेलचा साठा करुन त्याची चोरटी विक्रि करणार्‍या तिघांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून स्थानिक गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी…

आंबेडकर मार्केटमधील सट्ट्याचा अड्ड्यावर कारवाई करावी- अमोल कोल्हे

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार वंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व सन्मानार्थ विवेकानंद नगर , जिल्हापेठ येथील जळगाव शहर  महानगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या मार्केटला "…

घरातून रोकडसह दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सावखेडा शिवारातील पोतदार शाळेजवळील शांतीनगरात घरातून रोकड आणि दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास बाबुराव चव्हाण (वय ४०,…

व्यापाऱ्याची ४ लाखात फसवणूक; चार जणांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  फैजपुर ता. यावल फैजपूर शहरातील शिवकॉलनी भागात राहणाऱ्या व्यापाऱ्याला कंपनीची फ्रंचायशी देतो असे सांगून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात फसवणुकीचा…

शेतकऱ्याला मारहाण ; ६ जणांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शेतातील केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याची दुचाकी आडवून बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची  रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरदस्ती ने  हिसकावून चोरी केल्याचा प्रकार घडला होता .…

भुसावळात गांज्याचा मोठा साठा जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ ;  भुसावळात गांज्या साठा जप्त , पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून तब्बल ३३ किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रावेर येथील ब्राऊन शुगर नंतर गांजाबाबत करण्यात आलेली कारवाई ही खूप महत्वाची…

दागिन्यांना पॉलीश करणे पडले महाग.. ४० हजाराचे दागिने लांबविले

लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव ; अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास. भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाणा करून चोरी केल्याची घटना मंगळवारी २८ डिसेंबर…

किनगावात पैशासाठी विवाहित महिलेचा छळ

लोकशाही न्युज नेटवर्क : जळगाव  जळगाव - मीना फिरोज तडवी (वय 30) यांचे जळगाव शहरातील रामनगर माहेर आहे . विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

महिला सरपंचाचा खून; विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क  रायगड जिल्ह्यात एका महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही घटना घडली असून स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या महिलेचा मृतदेह जवळच्या एका…

लाचखोर कंत्राटी डॉक्टरला पोलीस कोठडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला सोमवारी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.…

पेट्रोल टाकून दोन दुचाक्या जाळल्या; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर असलेल्या नेहरू नगरात एका अपार्टमेंटच्या पार्किंग झोनमध्ये मध्यरात्री दोन दुचाकींना पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात…

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील ३५ वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाल्या आहेत. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र शिवाजी सगरे (वय ४०, रा. लक्ष्मी नगर जळगाव) हे…

धक्कादायक .. ‘मतदान’ केलं नाही, म्हणून तलवारीनं कापला कान

नवादा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहारच्या नवादा  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पंचायत निवडणुकीत समर्थनार्थ मतदान न केल्यानं एका व्यक्तीचे कान कापल्याची घटना घडली आहे. नवनिर्वाचित सदस्याच्या मेहुण्यानेच कान कापल्याचा…

कापूस प्रक्रिया कारखान्यातून ४८ लाख लंपास

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क  बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील पौर्णिमा कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी प्रा. लि. मधून ४७ लाख ७८ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास झाली आहे. सदर घटना २५ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून…

कत्तलीसाठी जाणारे ४ गुरांचे वाचविले प्राण

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क लोहारा गावाच्या पाचोरा रोडवर बाहेर रस्त्याच्या कडेला एक महिंद्रा कंपनीची पिकप मालवाहू गाडी (क्रं. एम. एच. ०४ - ई. बी. २९६९) ही गाडी उभी होती. त्यात यांनी बघितले असता त्यांना गाडीच्या मागील भागात दाटी दाटीने…

केवायसीच्या नावाखाली ३४ हजारात ऑनलाईन फसवणूक

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. सीम कार्डचे केवायसी जमा करण्याच्या नावाखाली एका ५५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँकेतून ऑनलाईन ३४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार…

धक्कादायक.. दारुड्या पतीचा पत्नीने केला खून

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  दारूच्या व्यसनाला आहारी गेलेल्या पतीकडून सतत मारहाण व शिवीगाळ होत असल्याचा त्रासाला कंटाळून पत्नीने दारूड्या पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे.…

विवाहितेला ठार मारण्याची धमकी देत छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील गेंदालाल मील भागात माहेर असलेल्या विवाहितेला हुंडा दिला नाही म्हणून छळ करून जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह तीन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

मोठी बातमी.. उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींचे घबाड जप्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी आणि ईडीचे धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची…

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील पातोंडा - ओझर रोडवर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव शहरातील…

बहिणीवर बलात्कार; भाऊ आणि आईला कठोर शिक्षा

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  सख्ख्या बहिणीवर दोन वेळा बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन भावाला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तर हे प्रकरण दडपण्यासाठी…

TET परीक्षा गैरव्यवहार; तब्बल 25 किलो चांदी, 2 किलो सोने जप्त

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे…

संतापजनक.. गर्भवती पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी याठिकाणी एक संतापजनक अमानुष घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली आहे. तरुणानं केलेल्या मारहाणीत पीडित महिलेचा गर्भपात झाला असून…

खळबळजनक.. 30 धारदार तलवारी जप्त; दोघे अटकेत

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मालेगाव शहरातील इस्लामपुरा या भागातील वरळी रोड परिसरात 30 धारदार तलवारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा तलवारींचा साठा विशेष पोलीस पथक आणि शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक…

ब्राऊन शुगर प्रकरण; दोघांच्या कोठडीत वाढ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर शहरातून जप्त केलेल्या ब्राऊन शुगर प्रकरणी अटकेत असणार्‍या दोन्ही आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेसह रावेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत…

खळबळजनक.. एका तरुणासह दोन तरुणींची डोंगरावर आत्महत्या

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या  केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून  आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा…

घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व बोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील गोपाळपुरा येथे घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड असे १६ हजार ५०० रुपयांचे पशुधन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…

धक्कादायक.. घरात 150 कोटींचे घबाड?; नोटा मोजून आयकर विभागाचे हात दुखले

कानपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून जवळपास रोजच छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा…

पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या…

अपघाताचे सत्र सुरूच; तिघांचा जागीच मृत्यू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण अपघातांचे सत्र सुरूच असून काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू…

महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांवर ग्राहकाचा हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांना डोक्यात टिकाव घालून हल्ला करण्याचा प्रयत्न ग्राहकाने केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी…

कुंटनखान्यावर पोलीसांचा छापा; २३ तरूणींची सुटका, ११ महिलांवर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील भागात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल २३ तरूणींची सुटका करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात…

वाळूची बेकायदेशीर वाहतूक; ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या…

शिक्षिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २२ वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात २२ वर्षीय शिक्षिका आपल्या…

घरातून सोन्याचे दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तुकारामवाडी भागातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याची मंगल पोत व कानातील टोंगल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक समाधान…

१५ लाखासाठी विवाहितेचा छळ; ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या ३१ वर्षीय विवाहितेला माहेरहून प्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपये आणावे यासाठी पतीसह सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा…

जिल्हा परिषदेत लाचखोर वरिष्ठ लिपिकास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना ऍप्रुव्हलसाठी दोन लाख ३० हजार रूपयांची लाच घेतांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज अटक केल्याने खळबळ उडाली आहे.…

कत्तलीसाठी गुरांची वाहतूक; चालक अटकेत

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क लोहारा ता. पाचोरा गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक ४०७  टेम्पो उभा होता. त्यात महेंद्र घोंगडे व आप्पा चौधरी यांनी बघितले असता त्यांना अमानुषपणे गुरांची वाहतूक होतांना दिसून आल्याचे तसेच सदरील गुरे हे…

महिलेचा खून; दोन्ही संशयितांना पोलीस कोठडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा खून करण्यात आला होता. एक लाखाच्या दागिन्यांसाठी चुलत मामीला देवीच्या दर्शनासाठी शिरागड येथे नेण्याचा बहाणा करून विदगाव जवळील नदीच्या काठी असलेल्या जंगलात हत्या केल्याचा…

विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बळीराम पेठेतील माहेर असलेल्या सोनाली कन्हैय्या दहीहंडे (वय…

धक्कादायक.. महाराष्ट्रातील २३ हजार महिला अजूनही बेपत्ता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत असतांना पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल २३ हजार महिला गायब झाल्याची नोंद आहे.…

चक्क.. पतीने घेतला पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा; पत्नी पोहचली पोलीस ठाण्यात

पुणे ,लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रत्येक घरात पती-पत्नीचे छोट्या मोट्या कारणावरून भांडण होत असतात .तसेच आपण अनेकदा पाहत असतो किंवा बातम्यांमधून वाचत असतो. काहीवेळी यामधून घरगुती हिंसाचाराचे प्रकारही घडतात. पिंपरी चिंचवड शहरात अशीच एक…

पंढरीत येणाऱ्या भाविकांनो चोरटय़ांपासून सावध !

पंढरपूर ,लोकशाही न्यूज नेटवर्क चोरटय़ांनी पंढरीत येणाऱ्या भाविकांवर निशाना साधला आहे. येथील धर्मशाळेत पालघर तालुक्यातील भाविकाच्या खोलीतून सोने, मोबइल, रोख रक्कम असा तब्बल ४ लाख ३६ हजाराचा ऐवज चोरी केला आहे. या आधी भाविकांचे सोने,…

मोलकरणीवर अत्याचार करणाऱ्या वकिलाविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरात  घरात काम करणार्‍या एका मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) या…

बोगस जडीबुटीचे औषध देवून २ लाखात फसवणूक करणाऱ्याला अटक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोगस जडीबुटीच्या औषधाखाली २ लाख १३ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुनिल मडकू…

तलाठी व कोतवालला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाळू चोरी विरोधी गस्तीवर असलेल्या पथकाला वाळू चोरांकडून मारहाण करून वाळूने भरलेले २ ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना भडगाव तालुक्यातील कोळगाव गावाजवळ घडली. याबाबत तलाठ्याच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला ३…

बापरे.. पोलीस ठाण्यातूनच पळविले डंपर

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्थानकाच्या आवारात जप्त करून उभे करण्यात आलेले डंपर वाळू तस्कराने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कासोदा परिसरातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी…

धक्कादायक.. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विवाहितेचा बळी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेच्या घटना वाढतांना दिसत आहे. यामुळे अनेकांचा निष्पाप बळी देखील गेला आहे.  जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील ५१ वर्षीय विवाहित महिला दि. १५ डिसेंबर पासून बेपत्ता झाली…

वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्याच्या हद्दीत असलेल्या आमोदा ते घार्डी रोडवरील विट भट्टीजवळ एका वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध…

सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने तरूणीवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका खासगी कोचींग क्लासमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी एका तरूणीवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करुन सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक…

मोठी बातमी.. जळगाव जिल्ह्यात एक कोटीच्या हेरॉईनसह महिलेस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी सकाळी एका महिलेच्या ताब्यातून जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत जवळपास १ कोटी रुपये असल्याची माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारपरिषदेत…

अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.…

दुचाकीधारकाला लोखंडी सळईने मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रेडक्रॉस सोसायटीजवळ दुचाकीने जणाऱ्या तरूणाला चौघांकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.  याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील पिंप्राळा भागातील वेल्डिंग कामगार जावेद…

बेकायदेशीर दारू विक्री; ५ हातगाड्या धारकांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील गुजराल पेट्रोल पंप, सिव्हील हॉस्पिटल परिसरात अंडापाव भुर्जी लोटगाडी धारक विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पेठ पोलीस…

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन; आरोपीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या आरोपीला आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयिताचा जामीन फेटाळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीने जामिनासाठी शुक्रवारी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर कामकाज होवून न्यायालयाने सुनावणीअंती जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. रामानंदनगर पोलीस…

नवविवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.  चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका २० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुम्पा वासुदेव घोराई (वय २०, मुळ रा.…

माता झाली वैरिणी.. प्रियकराच्या मदतीने साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून

शिराळा, लोकशाही न्यूज नेटवर्क   शिराळा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वत:च्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मनन सुशांत वाजे (वय-…

तरूणावर चाकूहल्ला; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील २३ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी बेदम मारहाण करून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला.…

विवाहितेचा कार घेण्यासाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विवाहितेचा कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात राहणाऱ्या भावना रवि…

शेतकऱ्याला चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल येथे ४९ वर्षीय शेतकऱ्याला शेतात बकऱ्या चारल्याच्या कारणावरून चार जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील तहसील कार्यालयासमोरील शेतात घडली.…

धक्कादायक.. अश्लील व्हिडीओ कॉल करून शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अश्लील व्हिडीओ कॉल करून अनेक राजकीय नेत्यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा अनेक घटना घडतात. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या…

बेकायदेशीर तंबाखू व पानमसाल्याची विक्री; तरूणावर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव  शहरातील तांबापूरा भागात बेकायदेशीर तंबाखू आणि पानमसाला विक्री करणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून १० हजार ९७० रूपये किंमतीचा मुद्देमाला हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

धक्कादायक.. पैशांसाठी ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव  साखर कारखान्यासाठी ऊसतोड कामगाराने मुकादमाकडून उचल पैसे घेवून कामावर न जाता व पैसे परत न केल्याने ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना दि १४ मंगळवार रोजी घडली असुन याप्रकरणी वरणगाव पोलीसात…

विवाहितेचा ५ लाखासाठी छळ; पतीसह सासूवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या विवाहितेचा माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी पती व सासू यांच्याकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी…

विवाहितेची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; ८ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील टाकळी…

आर्यन खानला हाय कोर्टाकडून मोठा दिलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता हे…