Browsing Tag

crime news

बेकायदेशीर दारूची विक्री; ३ जणांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील आमोदा व डिकसाई येथे बेकायदेशीर देशी विदेशी दारू बागळणाऱ्या तीन जणांवर पोलीसांनी कारवाई करत १० हजार ५२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्त केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन…

दारू पिऊन पिस्तुलाने धमकावणाऱ्या डॉनसह तिघे अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हॉटेलमध्ये दारू पिऊन धुमाकूळ घालणार्‍या तसेच पिस्तुलाची धमकी दाखवणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. यातील एक स्वयंंघोषीत डॉन असल्याचे चौकशीतून समोर आले…

३ लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मारूळ येथील विवाहितेला नोकरी लावण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणण्यासाठी  मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजल निलभूषण मेढे (वय…

बेकायदेशीर बायोडिझेलची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ यावल रोडवर बेकायदेशीर बायोडिझेल वाहतुक करतांना आढळून आल्याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अशा प्रकारे बेकायद्याशीर बायोडीझल विक्री करणाऱ्यांवर ही पोलीसांनी केलेली दुसरी कारवाई…

धक्कादायक.. विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह जेठावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क   जळगाव शहरातील महाबळ भागातील विकास कॉलनी येथील विवाहितेला तिच्या पतीसह जेठाने हाताने गळा दाबून तसेच उशीने तोंड दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास…

वृद्धाची ५० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील राधाकिसन वाडी येथील मेडीकल दुकानदाराला बीएसएनएल मोबाईल नंबरचे केवायसी करून घेण्याच्या नावाखाली सुमारे ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस…

दाम्पत्यास लोखंडी रॉडने मारहाण; ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील जुनी जोशी कॉलनी भागात घराच्या सांडपाण्याच्या कारणावरून  ४२ वर्षीय व्यक्तीला चार जणांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस  आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने सहा जणांच्या विरूध्द कारवाई केली आहे. शिवाजी उद्यानात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती चिंथा…

धक्कादायक.. भरदिवसा तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क उपराजधानीच्या मध्य भागातून एका तरुणीचे (वय १९) अपहरण करून तिला कळमन्यात नेल्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला निर्जन भागात सोडून आरोपी पळून गेले. पीडित तरुणी दुपारी १२ च्या सुमारास…

मोठी बातमी.. पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 3 पोलीस शहीद

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9 व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात 3 पोलीस शहीद झाले असून…

सील केलेले घर फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवबा नगर भागात बँकेने सील केलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन वसंत…

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण; ६ आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच, या विभागाचे मंत्री…

ट्रकची स्मारकाला जोरदार धडक; शहरात तणावाचे वातावरण

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धशहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धपुतळा कृती फुले शाहू आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला  जोरदार धडक दिली. सदर घटना काल दि. १२ डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहा ते…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील सुप्रीम कॉलनी भागातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

वनविभागाच्या कारवाईत सागवान लाकूड जप्त

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल येथील शहराला लागुन असलेल्या सुतगिरणी परिसरात वनविभागाने केलेल्या कार्यवाहीत हजारो रुपये किमतीचा सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. सातपुडा जंगलातुन गैर मार्गाने मोल्यवान वृक्षांची कत्तल करणाऱ्यामध्ये…

चाकूचा धाक दाखवून २ मोबाईलसह रोकड लांबविली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पिंप्राळ भागातील सोमानी गल्लीत चाकूचा धाक दाखवून दुकानदाराकडून दोन मोबाईल आणि आठशे रुपये रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ३ जणांवर…

अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ असलेल्या वीटभट्टीजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकावर कारवाई करतांना चालक ट्रक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रक्टर…

वाहनांमधून डिझेल चोरणारी टोळी जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महामार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांसमोर उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्‍या तीन जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्‍या तीन…

पैशांसाठी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण; गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील आडगाव येथे पैशांसाठी तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून गंभीर दुखापत केली असून त्याच्या कुटुंबियाला मारहाण केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मोबाईल हिसकावून पळणाऱ्या संशयितास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राखी मुळजाडे…

कर्जाच्या नावाखाली साडेआठ लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे.  लोन प्रकरण मंजूर करून कर्ज काढून देण्याच्या नावाखाली तरूणाची ८ लाख ३४ हजाराचा ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात…

कर्जाची फेड करूनही महिलेला मारहाण; गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथे  तब्बल २५ टक्के व्याजाने घेतलेल्या कर्जाची फेड करून देखील मुद्दल घेण्यासाठी महिलेस मारहाण करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रजनी प्रवीण चांदणे (रा. पंचशील नगर, भुसावळ)…

पोलीस अधिक्षक कार्यालयात गोंधळ; दोघांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र अरुण चांगरे (वय ४५, रा. सिंधी कॉलनी) व निखिल राजू सोनवणे (वय २२, रा. कुसुंबा) हे…

उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर कारवाई

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकुण ११६ गुन्हे नोंदविण्यात आले. याच कालावधीत ९९ वारस गुन्हे,…

बेकायदेशीररित्या गोमांसची वाहतूक; ३ जण अटकेत

फैजपूर ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क बेकायदेशीररित्या गोमांस घेवून जाणाऱ्या रिक्षावर फैजपूर ते यावल रोड येथे पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे. तिघांवर फैजपूर पोलीस ठाण्यात…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाला यावल पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका…

विद्यार्थ्याला लोखंडी आसारीसह दगडाने मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयामध्ये गेलेल्या तरुणाच्या दुचाकीचा कट लागल्याने तीन ते चार जणांकडून विद्यार्थ्यास लोखंडी आसारीसह दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी  जिल्हापेठ…

विवाहितेचा ५ लाखांसाठी छळ; पतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील कोळीपेठ येथे माहेर असलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीसह नऊ जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

१० बकऱ्यांसह पाण्याची मोटार लंपास; गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव तालुक्यातील विवरे भवरखेडा रोडवरील शेतातून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांसह पाण्याची मोटारीची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील  प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष महेश मोहनदास पटेल यांच्यावर काल दि. ७ डिसें. रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे.  या घटनेमुळे भुसावळ शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील …

बापरे.. कालसर्प पूजेवरून २ पुजाऱ्यांमध्ये राडा; गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते काढले

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प पूजा करण्यावरून चक्क दोन पुजारी कुटुंबामध्ये भयंकर राडा झाला. त्यांनी चक्क गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते बाहेर काढले.…

शेतीच्या वादातून हाणामारी; ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील भोकर येथे शेतीच्या वादातून शनिवार, ४ डिसेंबर रोजी दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भोकर येथील…

जवानाचे बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  ज्ञानदेव नगरमध्ये जवानाचे बंद घर फोडून  सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकदेव मानमोडे रा.…

दगडफेकीत महिलेसह ४ जण जखमी; प्रभारी सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क डांभुर्णी ता. पाचोरा येथे घर बांधकामाच्या कारणाहुन दोन गटात दगडफेक झाल्याने यात एका महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्रभारी…

जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा छळ; पतीवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क व्यसनी पतीकडून विनाकारण मानसिक आणि शारीरिक छळ करीत चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या व गळा दाबून मारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामेश्वर…

भयंकर.. प्रेमविवाह केलेल्या बहिणीची निर्घृण हत्या; आईसह भावाचं क्रूर कृत्य

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोयगाव ता. वैजापूर येथे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने युवतीचे आईसह भावाने कोयत्याने शीर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. कीर्ती ऊर्फ…

धक्कादायक.. भरदिवसा 6 गोळ्या झाडून तरुणाची हत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भरदिवसा तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत तरुणाला ६ गोळ्या…

बंद घर फोडून मुद्देमाल लंपास

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील निमखेडी शिवारात बंद घर फोडून घरातील सोन्याने दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकुण ७२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी समोर आले आहे. याप्रकरणी…

चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील मेहरूण परिसरात वादातून चाकूने सपासप वार करून जखमी केलेल्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण या तरूणाचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.…

पोलीस असल्याचे सांगून सोफेविक्रेत्याची दुचाकी लांबविली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चक्क पोलिस असल्याचे सांगून महामार्गावर सोफे विक्री करणाऱ्या एका गरीब सोफेविक्रेत्याची दुचाकी घेऊन एका भामट्याने पळ काढल्याची घटना रविवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी…

तब्बल ४२ लाखांचा गुटखा जप्त; २ जण अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मालेगाव येथून चाळीसगावमार्गे जळगावला येणाऱ्या ट्रकमधून तब्बल ४२ लाख ५४ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एम.एच-१५,जीव्ही-९७४१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याचा…

मनुदेवी संस्थान फसवणूक प्रकरणी बाबा महाहंस महाराजला ४ दिवसांची पोलिस कोठडी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील आडगाव येथील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून नवीन ट्रस्टच्या नावाने जागा हडप करून संस्थानची फसवणूक करणाऱ्या संशयित बाबा महाहंस महाराज…

तरुणीला जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील नायगाव येथे एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणावर तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला…

धक्कादायक.. ओमिक्रॉनची धास्ती; डॉक्टरनं बायको-मुलांना संपवलं

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ओमिक्रॉन या कोरानाच्या नवीन प्रकारामुळे जगभरात सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. तसेच भारतात देखील याचे रुग्ण सापडले आहेत. बंगळुरू येथील 46 वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळला. स्वत: ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले…

५ लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला घर घेण्यासाठी ५ लाख रूपये माहेरहून आणावे यासाठी पतीसह सासरच्यांकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी पतीसह सासू…

तलवारसह गावठी कट्टा, काडतुस बाळगणारा तरुण अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील बिबा नगर येथून बेकायदेशीर गावठी बनावटीचा कट्टा, तीन जिवंत काडतुस व तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला तालुका पोलिसांनी शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अटक करून  त्याच्या ताब्यातील…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील अयोध्यानगर भागात माहेर असलेल्या विवाहितेला ५० हजारासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा…

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच; महिला PSI अटकेत

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक…

आरोग्य केंद्रातील महिला शिपाईचा विनयभंग; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील एका आरोग्य केंद्रामध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील…

आयशरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार तर २ गंभीर जखमी

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरने  दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी  ट्रक चालकाला…

वृद्धाच्या पिशवीला कापून १ लाख रुपये केले लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील खात्यातून पैसे काढून बँकेत जाणाऱ्या वृद्धाच्या पिशवीला कापून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये लंपास केल्याची घटना आज घडली. देवराम बाबुलाल चौधरी ( वय ७२, रा. रामेश्वर कॉलनी,…

गॅस एजन्सीचे कार्यालय फोडून रोकड लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरीजवळ असलेल्या बजाज गॅस एजन्सीचे शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील ३१ हजार ८०० रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात…

बंद घर फोडून मुद्देमाल लंपास; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  वाघनगर भागातील  जिजाऊ नगरमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात…

विद्यार्थ्याच्या हातातून मोबाईल लंपास; गुन्हा दाखल

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आयएमआर महाविद्यालयाजवळ १९ वर्षीय विद्यार्थी कानाला मोबाईल लावून बोलत असतांना अज्ञात दोन भामट्यांनी मागून दुचाकीवर येवून मोबाईल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली.…

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील भोजे गावाजवळ दोन दुचाकींची  समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला असून यात दोन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले आहे. ही घटना आज सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.…

ग्रामसेविकेला न्यायालयीन कोठडी; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात न देणार्‍या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकार्‍यांनी एक महिना  न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्याने खळबळ…

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच; पंटरसह व्यापारी ACB च्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खासगी पंटरसह एका व्यापाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.…

धक्कादायक.. जेवणावरून बापाचा खून; मुलास अटक

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची घटना सोमवारी दि.२९ नोव्हे रोजी  सायंकाळी…

उकिरड्यावर आढळले मृत नवजात अर्भक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगरात अंदाजे २० ते २२ महिन्याचे अर्भक  उकिरड्यावर मृतावस्थेत आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. राजीव गांधीनगरात आज सकाळी २० ते २२ आठवड्याचे…

५० हजारासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा पिराचे येथील विवाहितेस मुलगा होत नाही तसेच  झालेल्या मुलीच्या बाळांतपणासाठी लागलेला ५० हजार रुपये आणावे या मागणीसाठी नगरदेवळा ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा शारिरीक व…

PSI वर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार फरार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथे रात्री  गस्तीवर असणार्‍या पोलीस उपनिरिक्षकावर हल्ला करून धमकावल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून यातील मुख्य सूत्रधार निखील राजपूत हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.…

अल्पवयीन मुलास पळविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील आदित्यनगर येथे  राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रात्री समोर  आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील…

बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा दगडाने ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना दि. 29 नोव्हेंबर सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास चक्रे फिरवीत एका संशयिताला ताब्यात…

घरातून दागिन्यांसह रोकड घेवून तरुणीचे पलायन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर येथून आपल्या प्रियकरासह पलायन करण्याआधी तरूणीने आपल्या घरून दागिने आणि रोख रकमेसह एकूण १० लाख ८० हजारांचे ऐवज सोबत नेल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

भुसावळ आगारातून निघालेली एसटी अज्ञाताने फोडली

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ आगारातून आज बोदवड येथे प्रवासी घेऊन जाणारी बस निघाली होती, ही बस दीपनगर जवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारून फोडली आहे.  हा प्रकार अचानक सुरू झाल्यामुळे प्रवासी गोंधळून गेले होते. गेल्या अनेक…

दोन मुलांसह विवाहितेचे अपहरण; गुन्हा दाखल

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील विवाहितेचे तिच्या दोन मुलांसह अपहरण केल्याची तक्रार एकाने दाखल केली असून या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील करमाड खुर्द येथील रहिवासी विनोद बोरसे यांच्या फिर्यादीनुसार सात जणांनी…

वारकऱ्यांच्या दिंडीला पिक-अपची धडक; 2 वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात  झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 20 वारकरी जखमी झाले आहेत. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला…

धक्कादायक.. पैशांसाठी कापूस व्यापाऱ्याचा खून; एक जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एरंडोल तालुक्यातील रहिवाशी कापूस व्यापाऱ्यावर पाळधी गावाजवळील साईबाबा मंदिरा सामोर अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून ही घटना काल (दि. २६ नोव्हें) रोजी रात्री आठ ते नऊ…

वृद्धाची ६१ लाखात फसवणूक; दोघांना दिल्लीतून अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आमीष दाखवून वयोवृध्द व्यक्तीची तब्बल ६१ लाख रूपयांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना सायबर शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी…

मध्यरात्री वाळू तस्करांमध्ये हाणामारी; मात्र पोलिसात तक्रार नाही

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात रोजच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मनमानी सुरु असतांना आपलेच डंपर का पकडले ? या रागातून वाळू माफियांचा एक गट संतापला. यातून अजिंठा चौफुली परिसरात प्रचंड हाणामारी झाली असतांनाही पोलिसात तक्रार…