Browsing Tag

crime news

धक्कादायक…फळविक्रेत्या युवकाची हत्या; मृतदेह फेकला कचऱ्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  जालना : शहरातील डबलजीन भागात ही घटना घडली.  एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात येऊन अज्ञात आरोपींनी त्याचा मृतदेह डबलजीन भागातील रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात फेकून दिल्याची घटना आज…

प्रेम एकीशी अन् संसार दुसरीशी; दोन युवतींवर अत्याचाराची घटना

लोकशाही न्यूज नेटवर्क  बीड/गेवराई : दोन युवतींवर अत्याचाराची घटना. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् प्रेमातून लग्नाच्या आणाभाका खाल्ल्या; पण प्रियकराने प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरीशीच संसार थाटला. जिल्ह्यात २४ तासांत अशी दोन…

फॅशन डिझाईनर ने केली बाईकची चोरी; OLX माध्यमातून विक्री

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली: फॅशन डिझाईनर बनला बाईक चोर लॉकडाऊनमुळे काम न राहिल्याने उदरनिर्वाहासाठी फॅशन डिझाईनरने बाईक चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. चोरी केलेल्या बाईक त्याने ओएलएक्सवर बनावट…

खळबळजनक.. रुग्णालयाच्या आवारात सापडल्या 11 कवट्या आणि 56 अवयव

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथून एक भयंकर घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ लिपीकाला अटक

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला अटक केली आहे. तक्रारदार जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर…

मद्यधुंद चालकाची हातगाड्यांना जोरदार धडक; व्यवसायिकांचे मोठे नुकसान

लोकशाही न्यूज नेटवर्क    पिंपरी चिंचवड  पिंपरी : दारूच्या नशेत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहनाने रस्त्याकडेच्या हातागाड्यांना धडक दिली. यामध्ये हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले. तर काही जण किरकोळ जखमी झाले.…

भोसरी भूखंड प्रकरण, मंदाकिनी खडसेंना १७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा सुरू असलेल्या चौकशी विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर मुंबई उच्च…

अल्पदरात कर्जाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; चर्चेला उधाण, तेरी भी चूप मेरी भी चुप!

ज्ञानेश्वर राजपूत, लोहारा लोकशाही न्यूज नेटवर्क म्हसास येथे नामांकित बँकेचे अल्पदरात किंवा होमलोनचे कर्ज अल्पव्याजरात पास करून देतो, अशा आमिषाखाली अनेकांची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा आहे. यास अनेक रथी-महारथी जाळ्यात फसले असल्याचे…

ग्रामपंचायत सदस्याचा आंतरजातीय विवाह; गावकऱ्यांचा बहिष्कार (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारकडून आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी आणि समाजात पसरलेली ही संकुचित विचारसरणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जातेय. त्यामुळे लग्नाचं वय असणाऱ्या तरुण तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक…

नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख ; गोकुळच्या संचालकासह ६ जणांवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क  गगनबावडा : येथे कोरोना सक्तीच्या लसीकरणा विरोधात आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारत  बहुजन मुक्ती पार्टीच्या गगनबावडा तालुकाध्यक्ष यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी…

धक्कादायक… पुन्हा बुलीबाईसारखा प्रकार? ; मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर..

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : शहरात वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. आरोपीने तो राहत असलेल्या  वस्तीमध्ये महिला…

स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष; तरुणाची १४ लाखांत फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तरुणाची टिव्ही, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात देण्याच्या नावाखाली तब्बल १४ लाख रूपयाच फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून…

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक; ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस अवैध वाळूची वाहतूक होत आहे. गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर आज सकाळी तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याप्रकरणी…

धक्कादायक.. नर्सवर डॉक्टरकडून बलात्कार; गोळ्या देवून गर्भपात

लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद गारखेडा येथील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरने संबंधित रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सवर बळजबरीने बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीला फ्लॅटवर आणि हॉटेलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार…

विवाहितेचा १० लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेला माहेरून व्यवसायासाठी १० लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या ३ जणांविरूद्ध रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील गणपतीनगर येथील माहेर…

महिलेची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचे बनावट फेसबुक इन्स्टाग्रामचे अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका…

जीवे मारण्याची धमकी देत आईवर चाकू हल्ला; मुलावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शमीम बानो शेख पिरन (वय ४०, रा.…

शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी अटकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' ला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता आणि शाहरुख खानचा बंगला मन्नतला उडवून…

पैशांच्या वादातून तरुणावर चाकूने वार; ४ जणांवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.…

१७ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

सलग ३ बंद घरे फोडली; दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यांवरील उस्मानिया पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि टॅबसह मुद्देमालाचोरी झाल्याचे सोमवारी १० जानेवारी रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी…

विवाहितेचा पैशांसाठी छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील विवाहितेला माहेरून सोन्याचे दागिने आणि रोकड घेवून देखील पुन्हा पैशांसाठी मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा…

अज्ञातांचा दोघांवर धारदार शस्त्राने वार; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील ‘अपना वाईन शॉप’समोर दोन मित्र घरी जात होते. दरम्यान तिथे भांडण सुरु असल्याने ते दोघे थांबले. मात्र, अज्ञात दोन जणांनीच त्या दोघांना धारदार शस्त्राने जखमी केल्याची घटना घडली आहे.…

जुगार अड्डयावर पोलिसांची धाड : १२ जणांवर कारवाई

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:  रावेर तालुक्यातील चोरवड येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून १२ जणांवर कारवाई केली आहे.या कारवाईमध्ये ५० हजार रुपये किमतीच्या दुचाकी, सात मोबाइल व रोकड असा एकूण ६५ हजारांचा…

जुन्या कौटूंबीक वादातून भावावर चाकूने वार; गुन्हा दाखल

लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या जेठावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता गुन्हा…

बापरे…अवघ्या १० मिनीटात शेतकऱ्याची दुचाकी चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शहरातील ६० वर्षीय शेतकऱ्याची ६० हजार रूपये किंमतीची दुचाकी चित्रा चौकातून चोरून नेल्याचे समोर आली आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटने बाबत माहिती अशी…

धक्कादायक… ‘बुल्लीबाई’ नंतर ‘सुल्ली डील्स’ अॅपचा २५ वर्षीय…

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : गेल्या काही दिवस पूर्वी बुल्लीबाई अॅप प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीनहून अधिक जणांना अटक केली आहे. आता सुल्ली डील्स अॅप प्रकरणी मास्टरमाइंडला अटक केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केली आहे.…

संतापजनक.. १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरूण अटकेत

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणाला अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील एका…

आईस्क्रीमच्या आर्डरवरून तुफान हाणामारी; परस्परांवर गुन्हे दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील नुतन मराठा महाविद्यालया जवळ असलेलले एक आईस्क्रीम पार्लर दुकानदार व सेल्समन यांच्या शाब्दिक वाद होवुन एकमेकांना मारहाण व नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे…

दारुड्या पतीची पत्नीला मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील ४० वर्षीय विवाहातीला दारुच्या नशेत पतीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगिता…

वाहनाच्या धडकेत शेतकर्‍याचा मृत्यू; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी अज्ञात चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव पाचोरा रोडवर पन्नालाल…

16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवले; पोलीस तपास सुरु

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथून कृषी घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. कृषी विभागाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्यांच्या खोट्या निविदा काढून सुमारे 147 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. 2011…

सोनाराची ५० हजारांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरात डॉक्टर असल्याचे भासवून सोनाराची ५० हजारांत फसवणूक करून अज्ञात भामट्याने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील रथगल्ली येथील मयुर…

चोरीस गेलेली कानिफनाथ महाराजांची मूर्ती तीन तासात सापडली

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील उचंदा गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरट्यांनी रात्री चोरली होती. दरम्यान चोरीस गेलेली कानिफनाथ महाराज यांची मूर्ती अवघ्या तीन तासात सापडली. यामुळे चोरट्यांनी…

बनावट दस्तऐवज सादर करून फसवणूक; ५ जणांवर गुन्हा

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क बनावट दस्तऐवज सादर करून शेतजमीन भरपाईची रक्कम आपल्या बँक खात्यात परस्पर वळवल्याने पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्थानकात राजेश गंगाधर जोशी (रा. मॉडर्न रोड,…

धक्कादायक.. रिक्षाचं भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने विदेशी तरुणीवर बलात्कार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय. पुण्यात रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात…

विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील नेहरू नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरून पैसे आणावे म्हणून छळ केल्याचा प्रकार उघडकी आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव…

ठार मारण्याची धमकी देत तरूणीचा विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात २२…

खळबळजनक.. ६ वर्षीय मुलाचा खून करून बापाची आत्महत्या

फैजपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या…

मालवाहू गाडीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार…

लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव;  चाळीसगावाहून भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ही शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले…

राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?

परळी, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे. जामीन करुनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे…

विवाहितेचा छळ; ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात सासर असलेल्या विवाहितेचा माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या लता गणेश वंजारी…

गुन्ह्याची साक्ष दिल्याने दाम्पत्याला मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील राजीव गांधी नगरातील दाम्पत्याला खूनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा केला आहे. शहरातील राजीव…

वाळूची चोरटी वाहतूक; डंपर आणि चालकावर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी डंपरचालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील…

तीक्ष्ण हत्यार दाखवून दहशत माजविणाऱ्यास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या परिसरात तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना धमकावणार्‍या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील असलेल्या छत्रपती…

तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शिवाजी नगरमधील हुडको भागात राहणाऱ्या तरूणाला किरकोळ कारणावरून लोखंडी पट्टीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन रमेश…

पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीची धडक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील खोटे नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी व त्यांचा मुलगा जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

स्त्री जातीचे अर्भक आढळले रस्त्यावर

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर येथील कर्जोत-अहिरवाडी रस्त्यावर स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अर्भकाला कोणीतरी नकळत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून दिल्याचा अंदाज आहे. हे बालक पाच दिवसाचे असल्याचा अंदाज…

कामगाराचा मृत्यू; दीपनगरात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार शैलेंद यादव (वय ३५, रा.लेबर कॉलनी, मूळ रा. बिहार) हा दोन दिवसापासून आजारी होता. उपचारासाठी त्याला वरणगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले…

दोन मुलींसह विवाहिता १५ दिवसांपासून बेपत्ता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील पाडळसे येथील ३५ वर्षीय विवाहिता आपल्या दोन लहान मुलींसह गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. माधुरी विजय चौधरी  (वय ३५,…

अल्पवयीन मुलींना पळवणारा जेरबंद, एका तरुणीचा मृत्यू, दुसरी गर्भवती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करीत फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. अटकेतील आरोपीचे नाव कृष्णा महादेव…

१७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देवून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

नाफेडचा 5 लाखाचा हरभरा चोरी प्रकरण; पोलिसांची संशयास्पद भूमिका

खामगाव, गणेश भेरडे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरालगतच्या वरखेड खुर्द शिवारातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदाम मधून सुमारे 5 लाखाचा हरभरा चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी काल 4 जानेवारी रोजी दोघांना ताब्यात घेऊन चोरी गेलला माल व वाहनासह…

विवाहितेचा विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजीपाला विक्री करणाऱ्या ३६ वर्षीय विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरूणावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील…

८ सट्टा आणि जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांची कारवाई; १५ जण ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील विविध ८ ठिकाणांवर पोलिसांनी सलग धाडी टाकून जुगार आणि सट्टा चालवणारे आणि खेळणारे जवळपास १५ आरोपी पकडले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.…

विवाहितेचा एक लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील साकळी येथील विवाहितेला माहेरवरून १ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक.. गुंगीचे औषध देवून तरुणीचे अपहरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात राहणाऱ्या तरूणीला शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून तिचे अपहरण करत हैद्राबाद येथे नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका…

सोन्याच्या दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील रायपूर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सोन्याच्या दागिन्यांसाठी पती व सासरच्यांकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

७०० लिटर डिझेलची चोरी; ७ संशयितांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज कंपनीतून ६५ हजार ८०० रुपये किमतीचे सातशे लिटर डिझेल चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात संशयित आरोपींना रविवारी २ जानेवारी रोजी…

कलरच्या बादल्या लंपास; तिघांना अटक, मुद्देमाल हस्तगत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील विसनजी नगरमधील एका दुकानातून ७ हजार रूपये किंमतीचे कलरच्या बादल्यांची चोरी प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील जिल्हापेळ पोलीसांनी काही तासातच तीन…

धक्कादायक.. पोलिसाचा विवाहित महिलेवर 6 वर्षे बलात्कार

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क  जेव्हा राक्षकच भक्षक होतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येतो. पेण येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चक्क पोलिसाने विवाहित महिलेला धमकी देऊन तब्बल 6 वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस…

विवाहितेचा ४ लाखासाठी छळ; पतीवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे माहेर असलेल्या विवाहितेला चार लाखासाठी पतीकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मोहाडी…

तरूणावर चाकू हल्ला; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे मराठी शाळेजवळ किरकोळ वादावरून तरूणावर चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिलीप गडकर (वय २१,…

पोलिसांना धक्का-बुक्की; वाहन चालकास पोलीस कोठडी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या चारचाकी वाहन चालकाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस…

तरुणाला जुन्या वादातून लाकडी दांड्याने बेदम मारहाण

लोकशाही न्युज  नेटवर्क  यावल ; तालुक्यातील शिरागड येथील तरूणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून कुऱ्हाडीने जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक…कोयत्याचा धाक दाखवून दागिने लांबविले

लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर ;  तालुक्यातील ऐनपुर येथे  कोयत्याचा धाक दाखवून दोन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना ऐनपुर ते खिर्डी रोड येथे घडली . याप्रकरणी अज्ञात धोरणाच्या विरोधात निंभोरा पोलीस…

पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून ; पतीला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव ; तालुक्यातील खर्दे येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याची हादरवून देणारी घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल…

पोलिसांवर हल्ला करणारे, तिघे झाले फरार..

लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर ; शहरातील बालिकेचा विनयभंग झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावात पोलिसांवर दगडफेक हल्ला करण्यात आले होते . त्यात तिघे अरोप्यांवर विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला असून ते फरार झाले आहेत. या घटने…

विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील टागोरनगरमधील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह सासरच्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील टागोरनगरातील माहेर असलेली ज्योती राहूल खरे (वय ३०)…

चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक पघटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर…