Browsing Tag

Central Government

मराठमोळे सदानंद दाते NIA चे नवे महासंचालक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्र सरकारनं  एक मोठं पाऊल उचललं आहे. 1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG…

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला मोठा धक्का; इलेक्टोरल बाँड योजना केली रद्द…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; इलेक्टोरल बाँड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली आहे. निवडणूक वर्षात सर्वोच्च…

सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांचा निधीला मान्यता मिळाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील…

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सिलिंडरचे भाव होणार कमी !

लोकशाही न्यूज नेटवर्क नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या भावात वाढ झालेली पायहायला मिळाली आहे. अशातच केंद्र सरकार पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमती करणार आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात लोकसभा निवडणूक…

कॅग चे केंद्रावर ताशेरे; रस्त्याचा खर्च २५० कोटी प्रती कि.मी ?

नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क: इंडियन एक्स्प्रेसनं एक खळबळजनक वृत्त दिलं आहे. एखाद्या प्रकल्पाललांबणीवर पडलेला, किंवा लागणाऱ्या मालाची किंमत वाढली तर तो प्रकल्प रखडतो, आणि त्यामुळे या वाढलेल्या खर्चाचा भार शेवटी…

समान नागरी संहितेबाबत विरोधकांसह भाजपचे मित्रपक्षही संभ्रमात; केंद्राच्या घाईवर प्रश्नचिन्ह…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपला देशात लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करायची आहे, परंतु आदिवासींच्या मुद्द्यावर, यूसीसी विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांव्यतिरिक्त, भाजपच्याच मित्रपक्षांकडून अनेक…

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्काकरिता अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्ती व संस्था करिता राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ करिता नामांकन व अर्ज गृह कामकाज…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा गोड बातमी… जाणून घ्या नेमकं काय ते !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) पुन्हा एकदा गोड बातमी येत आहे. बातमी खूपच महत्वाची आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने केंद्रीय…

विवादित “काऊ हग डे” निर्देश केंद्राने घेतला मागे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: जागतिक प्रेमदिन म्हणून १४ फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे. हा दिवस संपूर्ण जगात आणि भारतातही साजरा केला जातो. मात्र, भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. हा विरोध आता सरकारच्या…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

गांधी कुटुंबाला केंद्र सरकारचा मोठा झटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गांधी कुटुंबाला (Gandhi family) केंद्र सरकारने (Central government) मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचे (Rajiv Gandhi Foundation) विदेशातून फंड स्वीकारण्याचे…

मोठी बातमी.. PFI सह ‘या’ संघटनांवर केंद्राने घातली बंदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका पीएफआय संघटनेवर तपास यंत्रणांनी…

दिलासादायी निर्णय.. प्रसुती रजेबाबत केंद्राचा नवा आदेश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रसुती रजेबाबत (Maternity Leave) केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा दिलासादायी निर्णय घेतला. महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि भावनांचा विचार करत प्रसुती रजेसंबंधी नियमावलीत मोठा बदल केला आहे. अनेकदा…

देशात टोमॅटो फ्लूचे सावट; केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात कोरोनाच्या (Covid 19) पाठोपाठ अनेक गंभीर आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच टोमॅटो फ्लूचे (Tomato Flu) रुग्ण देखील सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या…

सर्वसामान्यांना दिलासा.. सणासुदीला खाद्यतेल होणार स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढतच आहे त्यात एक सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सणापूर्वी खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तेलाच्या किमती तातडीने कमी कराव्यात, अशा…

शेतकऱ्यांना दिलासा ! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP for Sugarcane) मान्यता दिली आहे.…

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार ?; वाचा कारण..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह  राज्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत (inflation) लोकांना दिलासा मिळाला आहे. 21 मे रोजी केंद्र सरकारने (Central government) पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क…

सोमवारपासून महागाईचा फटका ! ‘या’ गोष्टी महागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढतच आहे. यामुळे जनता चांगलीच वैतागली आहे. त्यातच आता सोमवारपासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.  उद्या, 18 जुलैपासून नवीन जीएसटी (GST) दर लागू होणार आहेत. सरकारने अनेक…

मोफत रेशनच्या धान्यामुळे गरिबांच्या पोटाला मिळतोय आधार

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकांची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना आता सप्टेंबर २०२२ पर्यंत मोफत धान्याचा लाभ देण्याचा…

एक उमेदवार एकाच जागेवरुन निवडणूक लढवणार ? ; केंद्र सरकारकडे प्रस्ताव

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाचे बदल करावे, अशी मागणी केली आहे. एकावेळी एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक…

खाद्य तेल स्वस्त होणार, सरकारकडून कस्टम ड्यूटी रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारनं खाद्य तेलाचे दर कमी करण्याच्या दृष्टीकोनातून २ वर्षांसाठी खाद्य तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द केली आहे. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलावरील कस्टम…

चिंताजनक.. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचा धोका; केंद्राने दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला तरी एका नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. परदेशात मंकीपॉक्स या नवीन विषाणूच्या रुग्णांमध्ये…

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले.…

1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम; महागाईचा बसणार जोरदार झटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या काही दिवसात म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. म्हणून 1 एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. पुढील महिन्यात जीएसटी, एफडीसह बँकेच्या नियमांपासून ते करापर्यंतचे अनेक नियम बदलणार…

सर्वसामान्यांना मोठा झटका?; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर महागाई आणखीन वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार (Central…

केंद्राचे राज्यांना पत्र.. कोरोना रुग्णांमध्ये घट, निर्बंध शिथिल करा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना प्रकरणात सातत्याने घट दिसत असल्याने केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना निर्बंध संपवण्यास सांगितले.…

आनंदाची बातमी ! कर्मचाऱ्यांची पेन्शन तब्बल 300 टक्के वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्मचाऱ्यांसाठी (Employee) एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये (EPS) मोठी वाढ होण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाच्या एका…