Browsing Tag

accident

धक्कादायक; महिला भावाकडे निघाली; जळालेल्या अवस्थेत आढळली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्र परीसरात एक विवाहित महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले. पोलीस आपला पुढील…

पाचोऱ्याजवळ पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन पडून २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा ते गाळण (Pachora to Galan)रेल्वे स्थानका दरम्यान प्रयागराजहुन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन उत्तर प्रदेश येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी…

मद्यधुंद चालकाचे थरारनाट्य; ७ ते ८ जणांना धडक…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक शहरात आज दि. १७ नोव्हेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवत ७ ते ८ जणांना धडक देऊन जखमी केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने…

सदोष चौपदरी महामार्गाने घेतला कॉलेज तरुणीचा बळी

लोकशाही विशेष जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नव्हती. म्हणून लोकाग्रहास्तव, त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात…

महामार्गावर भरधाव डंपरने घेतला तरुणीचा बळी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रीय महामार्गावर आज भरधाव डंपरने पुन्हा एक बळी घेतला आहे. मोपेडला दिलेल्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली तर तिचा भाऊ हा थोडक्यात बचावला आहे. शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने…

धक्कादायक; बालदिनानिमित्त शाळेची सहल… स्कूल बस उलटून 2 ठार…

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तराखंडमधील सितारगंजमध्ये स्कूल बस उलटली. या अपघातात एक शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये ५१ मुले होती आणि…

धक्कादायक; भुसावळातील दोन तरुण अभियंत्यांना भरधाव डंपरने चिरडले…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील रहिवासी व पुण्यात अभियंता पदावर नोकरीस असलेल्या उच्च शिक्षीत तरुणांचा भरधाव दुचाकी डंपरवर आदळल्याने मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील मुन्ना तेली यांच्या भारत पेट्रोल पंपासमोर…

युपी-एमपी सीमेवर बस-ट्रकचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी…

रीवा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील रीवाजवळ ( Reva) राष्ट्रीय महामार्ग-30 वर भीषण रस्ता अपघात झाला. (A terrible road accident) यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला.(15 people died) तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.(More…

मजुरांना आणणाऱ्या क्रुझरचा अपघात, 1 ठार; तिन जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरानजीक भरधाव वेगाने विदगाव - ममुराबाद रस्त्यावरून मजुर घेवून येणाऱ्या चार चाकी वाहनाने क्रुझरने (Cruiser) झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक मजूर जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची…

चाळीसगावजवळ ट्रक व आयशरचा जबर अपघात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ एकमेकांना ओव्हरटेक करतांना ट्रक व आयसर गाडीला अपघात झाला. ट्रक उलटल्यामुळे मध्ये भरलेली कोबी रस्त्यावर पसरली होती. यामुळे चार ते पाच तास…

बांभोरी जवळ अपघातात तरुण जागीच ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महामार्गावरील (Highway) बांभोरी (Bambhori) येथे गिरणा नदीच्या (Girana River) पुलाजवळ पायी जाणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गुणवंत…

भीषण अपघात.. 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) भीषण अपघात (Accident) झाला आहे. भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती…

भीषण अपघात; बस दरीत कोसळली, 11 जण जागीच ठार

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे आज भीषण अपघात झाला.  पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.…

धानोरा-देवगाव रस्त्यावर भीषण अपघात ; पाच गंभीर…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयशर व मॅक्झीमो यांच्यात जोरदार अपघात झाला असून, यात नऊ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की एम.एच.६३सी.४७४७ ही…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. एका पोलीस…

धक्क्कादायक; वडिलांचं पार्थिव घेऊन जाताना मुलाच्या गाडीला भीषण अपघात

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन बिहारकडे निघाले होते. पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेच्या मागे त्यांची कार होती. त्या कारला मेहकर तालुक्यातील डोनगाव जवळ एका ट्रकने…

बोहर्डी आपघातातील मयताची ओळख पटली…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावर दि २० सोमवार रोजी रात्री बस आपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयताचे शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते, पोलीसांनी ओळख…

शाहापुर जवळ भिषण अपघात; ड्रायव्हर सहित ४ विद्यार्थिनी ठार…

बुऱ्हाणपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इंदूर-इच्छापूर राज्य महामार्गावर विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला आयशर वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षा ड्रायव्हर सहित चार विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे,…

२०० फूट खोल दरीत कार कोसळली; तिघांचा मृत्यू…

वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क; वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले असता. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. त्यात तीन जण मृत झाले असून, तिघे…

अपघात इतका भीषण की चौघांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर, लोकशाही न्युज नेटवर्क; चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी…

अपघातात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगांव ते भडगाव जाणाऱ्या खाजगी वाहनास भरधाव वेगाने असलेल्या मालवाहु महिंद्रा पिकअपने जोरदार धडक दिल्याने प्रवासी वाहनातील ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ९ जण जखमी झाल्याची…

दुचाकी झाडाला धडकली; दोघे जागीच ठार…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असलेले…

बोहर्डी जवळ अपघात; दोघे ठार…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावाजवळील नागराणी पेट्रोल पंपा समोर मालट्रक व कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.…

भरधाव ट्रकखाली महिला; चाक डोक्यावरून…(व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क; जीवन (Life) हे किती अनमोल (priceless) आहे हे कोणाला विशेष सांगण्याची गरज नसावी, मात्र काही लोक त्याच्याशी वारंवार खेळ करतांना दिसून येतात. साधा रस्ताही ओलांडताना काळजीपूर्वक ओलांडायचा असतो नाहीतर छोटीशीही…

गरोदर स्त्रीला चिरडल्याची दुर्दैवी घटना; मुलगी मात्र सुखरूप…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशाच्या फिरोजाबादेत पतीसह माहेरी जात असतांना ट्रकने गरोदर स्त्रीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत ट्रक महिलेच्या अंगावरून गेल्यामुळे तिचे पोट फाटले. त्यात तिच्या…

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  सद्य परिस्थितीत गंभीर रस्ते अपघातांची मालिका ही अद्याप सुरूच असून अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे.  नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झालेला असून याबाबत…

घोडसगावजवळ दूध टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ भीषण अपघात झाला. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण…

‘द बर्निंग ट्रक’चा थरार.. फटाक्यांचा ट्रक जळून खाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  टेंभुर्णी : बुधवारी पहाटे टेंभुर्णी. पुणे-सोलापूर महामार्गावर भल्या पहाटे शोभेची दारू वाहतूक करणारा माल ट्रक पेटल्याने ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. हा मालट्रक जळून लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले…

महिंद्रा पिकअपने धडक दिल्याने पांगऱ्याचा युवक जागीच ठार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पांगरा ता. कन्नड येथील २० वर्षीय युवक जळगाव येथील गुरुकुल अकॅडमीतून भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा देवून घरी जात असतांना तालुक्यातील नेरी ते भामरे रस्त्यावर महिंद्रा पिकअप वाहनाने मोटरसायकलला…

नाशिकजवळ पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरली; काही प्रवाशी जखमी, एक ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ;लोकमान्य टिकल टर्मिनस मुंबई येथून जयनगरकडे निघालेली डाऊन 11061 पवन एक्स्प्रेसचे काही डबे लहावीट-देवळाली दरम्यान घसरले आहे. नाशिकजवळील मुंबईहून जयनगरकडे निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे ७ ते ८ डब्बे रुळावरुन…

महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू; दोन जखमी

लोकशाही न्युज नेटवर्क  नांदेड;  महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू. तालुक्यातील पुणेगाव येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत निष्काम योगी त्यागीनंद महाराज आणि पुणेगाव येथील काही भाविक उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये…

दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शिक्रापूर : दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू. पुणे-नगर रोड जवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक युवक दुचाकीसह पुलाच्या खाली कोसळला.…

मद्यधुंद चालकाची हातगाड्यांना जोरदार धडक; व्यवसायिकांचे मोठे नुकसान

लोकशाही न्यूज नेटवर्क    पिंपरी चिंचवड  पिंपरी : दारूच्या नशेत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहनाने रस्त्याकडेच्या हातागाड्यांना धडक दिली. यामध्ये हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले. तर काही जण किरकोळ जखमी झाले.…

आयशर आणि इकोची समोरासमोर धडक; २ ठार, ६ जखमी

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क आयशर ट्रक आणि मारुती इको यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने अपघात होवून चालकासह एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. एरंडोल शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रक आणि कार…

महामार्गावर दुचाकीची समोरासमोर धडक; महिलेचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   नशिराबाद ते भुसावळ महामार्गावर असलेल्या माऊली पेट्रोल पंपाजवळ राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना शनिवारी घडली होती.…

ट्रॅक्टर खाली दबल्याने इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  नेरी ता. पाचोरा येथील ट्रॅक्टरवर बसलेल्या ५० वर्षीय इसमाचा तोल गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच ठार झाला. मयत इसम आपल्या कुटुंबासोबत मध्यप्रदेशात ऊस तोडणीसाठी जात…

आ. भोळे यांच्या अपघात अन्‌ महापालिकेची सारवासारव

जळगाव शहरातील खराब रस्ते आणि त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे गेल्या दोन वर्षापासून जळगावकर त्रस्त झाले आहेत. अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम चालू असल्यामुळे रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे कारण दिले जात असले तरी रस्त्यावर पडलेले…

मद्यपी कारचालकामुळे सैनिकाच्या मांडीचे हाड मोडले!

जळगाव, दि.14 - धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे लग्न सोहळा आटोपून मावस भावासाठी मुलगी पाहायला तिघे दुचाकीने भादली येथे जात होते. असोदा गावाजवळ समोरून भरधाव वेगात येणार्‍या कारने त्यांना जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारच्या…