Browsing Category

निधन वार्ता

लीलाबाई वाणी

जळगाव - लीलाबाई शिवलाल वाणी (७०) यांचे १० रोजी निधन झाले. त्याच्या पश्चात सात मुले, दोन मुलीम सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या राजेंद्र न्यूज पेपर एजन्सीचे राजेंद्र वाणी, शंकर वाणी यांच्या मातोश्री होत.

प्रकाश झोप

जळगाव - ढाकेवाडीतील रहिवासी प्रकाश रामभाऊ झोपे यांचे नुकतेच निधन झाले. ते गुणवंत झोपे व प्रतिक झोपे यांचे बंधू होत.

पुंडलिक पाटील

जळगाव - बाभूळगाव येथील रहिवासी पुंडलिक भगवान पाटील (५५) यांचे नुकतेच निधन झाले. नवल पाटील (पवार) व भगवान पाटील यांचे ते लहान बंधू होत.

रामकृष्ण कोलते

भुसावळ - पिंपळगाव खुर्द येथील रहिवासी रामकृष्ण दामू कोलते (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. उपसरपंच नारायण कोलते व मिलिंद कोलते यांचे ते वडील होत.

सुशीलाबाई येवले

पाचोरा - येथील दत्त कॉलनीतील शुशिलाबाई रधुनाथ येवले (७९) यांचे ९ रोजी निधन झाले. रवींद्र व प्रभाकर येवले यांच्या त्या मातोश्री होत.

रामकृष्ण पाटील

चोपडा - लासूर येथील आदर्श शेतकरी रामकृष्ण तानाजी पाटील (८१) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.अर.पाटील व हातेड येथील शिवाजी हायस्कूलचे लिपिक नरेश पाटील यांचे ते वडील…

मंजिरी पाटील

जळगाव :- जिल्हापेठ परिसरातील रहिवासी मंजिरी शरद पाटील (५०) यांचे नुकतेच निधन झाले. रूपम व रोहित पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

सुशिलाबाई रघुनाथ येवले

पाचोरा  - येथील महालक्ष्मी डेपो चे संचालक रवींद्र येवले यांच्या मातोश्री स्व. सुशिलाबाई रघुनाथ येवले यांचे आज दि. ९ एप्रिल २०१९ रोजी रात्री ९.४० वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पच्छात तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या…

पंडित चौधरी

फैजपूर - विरोडा येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पंडित चिमण चौधरी (९४) यांचे निधन झाले. वेन्डर अशोक चौधरी यांचे वडील तर लोकेश व चेतन चौधरी यांचे ते आजोबा होत.

अब्दुल रहीम शेख इब्राहीम

फैजपूर - येथील मूळ रहिवासी (ह.मु.जळगाव) येथील सलीम ट्रक्टर गरेजाचे मालक अब्दुल रहीम शेख इब्राहीम (६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. हाजी शेख खालील व शेख जलील यांचे ते मोठे बंधू तर प्रा.वहीदुजमा यांचे ते काका होत.

काशिनाथ महाजन

रावेर - येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ लालचंद महाजन (८५) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन व अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांचे ते वडील होत.

रामदास महाजन

मुक्ताईनगर :- येथील नामदेव नगरातील रहिवासी महाजन इलेक्ट्रिकल व जनरल स्टोअर्सचे संचालक रामदास नीनु महाजन (८१) यांचे निधन झाले. जे.ई.स्कूलचे शिक्षक शरद महाजन, मुक्ताई पतसंस्थेचे संचालक राजू महाजन यांचे ते वडील होत.

सुरेश चौधरी

भुसावळ :- येथील संतोषीमाता हॉलजवळील समृद्धी पार्कमधील रहिवासी तथा दीपनगर येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर सुरेश रामदास चौधरी (६१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. पराव व स्वप्नील चौधरी यांचे ते वडील होत.

संतोष साळुंखे

जळगाव :- येथील शाहूनगर भागातील रहिवासी संतोष भिवासिंग साळुंखे (४७) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शेखर साळुंखे यांचे ते मोठे बंधू होत.

रेवती जोशी

जळगाव :- येथील महाबळ नगरातील गुरुदत्त हौसिंग सोसायटीमधील रहिवासी रेवती रमाकांत जोशी (७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त भूमिअभिलेख अधिकारी रमाकांत जोशी त्यांच्या पत्नी, विवेक व शेखर…

जयवंत देशमुख

अडावद :- येथील देशमुख वाड्यातील रहिवासी जयवंतराव गोविंदराव देशमुख (८३) यांचे सोमवारी निधन झाले. अडावद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेश देशमुख यांचे ते वडील होत.

मधुकर काटे

अमळनेर :- कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील मधुकर गंगाराम काटे यांचे (७८) निधन झाले. ग.स.सोसायटीच्या येथील शाखेचे लिपिक अभिमन्यू काटे व पाचगणी येथील माध्यमिक शिक्षक किरण काटे यांचे ते वडील होत.

नर्मदाबाई धना महाजन

भडगाव:-खोलगल्ली येथील रहिवासी ग.भा.नर्मदाबाई धना महाजन वय(८१) यांचे आज ९/४/२०१९ मंगळवारी सकाळी 5 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्या संतोष धना महाजन, छोटू धना महाजन (सर) यांच्या मातोश्री होत.

सोजाबाई पाटील

भडगाव - येथील महादेव गल्लीतील रहिवासी सोजाबाई राम पाटील (९२) यांचे निधन झाले. सेवानिवृत्त वायरमन शाळीग्राम पाटील यांच्या मातोश्री, तर भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अमृत पाटील यांच्या त्य आजी होत.

मधुकर चौधरी

भुसावळ -नाशिक येथील रहिवासी मधुकर श्रावण चौधरी यांचे ७ रोजी नाशिक येथे निधन झाले. डॉ.योगेश चौधरी यांचे ते वडील, तर येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे (भुसावळ नाहाटा महाविद्यालय) सचिव विष्णू चौधरी यांचे ते मोठे बंधू होत.

विजय हासवाणी

जळगाव - येथील कंवरनगरातील रहिवासी विजय चेतनदास हासवाणी (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, नातवंडे असा परिवार आहे. फुले मार्केटमधील व्हरायटी जनरलचे ते संचालक असून सुशील हासवाणी यांचे ते काका होत.

रमेश जटाले

जळगाव - येथील शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉटमधील रहिवाशी रमेश तेजुलाल जटाले (६८) यांचे निधन झाले. गणेश व नितीन जटाले यांचे ते वडील होत.

मथुराबाई पाटील

अमळनेर - तालुक्यातील खोकरपाट येथील रहिवासी मथुराबाई इंद्रसिंग पाटील (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.रेशन दुकानदार शरद पाटील, नितीन पाटील व हेमंत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

लक्ष्मण पाटील 

रावेर - तालुक्यातील विवरे येथील उतखेडा रोडवरील रहिवाशी लक्ष्मण लहानू पाटील (८७) यांचे ७ रोजी निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

मथुराबाई पाटील

भुसावळ :- येथील रहिवासी मथुराबाई झुंबरसिंग पाटील (९०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते उदयसिंग, सुमेरसिंग व जवानसिंग पाटील यांच्या मातोश्री तर शुभम पाटील यांच्या त्या आजी

वसंत महाजन

भडगाव - येथील बाळद रोडवरील रहिवासी वसंत नारायण महाजन (८०) यांचे ७ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते अमोल हार्डवे अरचे संचालक अमोल महाजन यांचे वडील होत.

इस्माईल तडवी यांचे निधन

जळगाव :- वाघनगर अमरदीप सोसायटीमधील रहिवासी व सहाय्यक फौजदार इस्माईल तडवी (८७) यांचे ७ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्च्यात मुलगा, तीन, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

योगेश पाटील यांचे निधन

जळगाव :- तालुक्यातील कडगाव येथील योगेश कडू पाटील (४०) यांचे ४ रोजी निधन झाले. ते का.उ.कोल्हे विद्यालयाचे माजी प्राचार्य के.एन.पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव होत.

सोनू बारी यांचे निधन

जळगाव :- जानकीनगर येथील रहिवासी सोनू चिंधू बरी(खलसे) (वय ६३) यांचे ५ रोजी निधन झाले. ते दगडू चिंधू बरी यांचे लहान बंधू तर दगडू जगन, नंदू बारी यांचे काका होत.

जगन पाटील यांचे निधन

पाथरी, ता.जळगाव :- जगन माना पाटील (८०) यांचे ५ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते मच्छीद्र, पंडित, नारायण पाटील यांचे वडील तर सैन्यदलातील जवान चेतन पाटील यांचे…

सोनल तिवारी यांचे निधन

भुसावळ :- येथील विठ्ठलमंदिर वार्डातील रहिवासी सोनल नारायण तिवारी(वय ३६) यांचे आज दि.६ मार्च रोजी सकाळी ७-२० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,वडील,दोनभाऊ,बहीण असा परिवार आहे.त्या देशी दारूचे होलसेल व्यापारी नारायण…

*अनुराधा मावशींच्यारुपाने दादांची सावली गेली*

*अनुराधा मावशींच्यारुपाने दादांची सावली गेली* डॉ. अविनाश आचार्य यांच्या पत्नी अनुराधा आचार्य यांचे शुक्रवारी रात्री ११ वाजता निधन झाल्याचे कळले. २५ मार्च २०१४ पासून दादांच्या निधनापश्चात मावशींनी त्यांची व दादांची भूमिका प्रामाणिकपणे…

नू.म चे माजी प्राचार्य डॉ बी बी देशमुख यांचे दुःखद निधन

दुःखद निधन नूतन मराठा कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ बाळासाहेब भास्करराव देशमुख उर्फ बी बी देशमुख यांचे काल रात्री साडे अकरा वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते 68 वर्षांचे होते त्यांच्या मागे पत्नी प्रा डॉ नलिनी देशमुख मुलगा…

द्वारकाबाई चौधरी

रावेर - तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी द्वारकाबाई नामदेव चौधरी ( वय 85) यांचे दि. 8 शनिवार रोजी रात्री वृद्धापकाडाने निधन झाले. त्यांच्या पशात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या भागवत चौधरी, डॉ. सुधिर चौधरी यांच्या…

श्रावण नामदेव अवसरमोल यांचे निधन

निंभोरा बु।। ता रावेर, दि. ०७ - येथील श्रावण नामदेव अवसरमोल वय ५६ यांचे दि ७रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,३मुले,१मुलगी ,सुना नातवंड ,१भाऊ,३बाहिणी असा परिवार मागे होता ते मुकेश, पिंटू, राजेश अवसरमोल यांचे वडील होत…

विष्णू शेटे, आज अंत्ययात्रा

भुसावळदि.२6- नाहाटा कॉलेज मागीत गायत्री नगरातील रहिवासी तथा संघाचे स्वयंसेवक विष्णू रामचंद्र शेटे उर्ङ्ग आप्पा (वय ९०) यांचे दि. २५ ऑक्टोबर १८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. ते…

नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे पुण्यात निधन

जळगाव, दि.२९ - नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे आज रविवारी सकाळी ७ वाजता पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५८ वर्ष होते. जळगाव म.न.पा. चे जेष्ठ नगरसेवक अण्णासो. नरेंद्र भास्करराव पाटील यांचे आज सकाळी पुणे…

जम्मू-काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू करा: उमर

नवी दिल्ली जम्मू आणि काश्मीर राज्यात कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल एन.एन. वोहरा…