मथुराबाई पाटील

0

मळनेर – तालुक्यातील खोकरपाट येथील रहिवासी मथुराबाई इंद्रसिंग पाटील (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.रेशन दुकानदार शरद पाटील, नितीन पाटील व हेमंत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.