अब्दुल रहीम शेख इब्राहीम

0

फैजपूर – येथील मूळ रहिवासी (ह.मु.जळगाव) येथील सलीम ट्रक्टर गरेजाचे मालक अब्दुल रहीम शेख इब्राहीम (६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. हाजी शेख खालील व शेख जलील यांचे ते मोठे बंधू तर प्रा.वहीदुजमा यांचे ते काका होत.

Leave A Reply

Your email address will not be published.