काशिनाथ महाजन

0

रावेर – येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ लालचंद महाजन (८५) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन व अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.