पंडित चौधरी

0

फैजपूर – विरोडा येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पंडित चिमण चौधरी (९४) यांचे निधन झाले. वेन्डर अशोक चौधरी यांचे वडील तर लोकेश व चेतन चौधरी यांचे ते आजोबा होत.

Leave A Reply

Your email address will not be published.