सुशिलाबाई रघुनाथ येवले

0

पाचोरा  – येथील महालक्ष्मी डेपो चे संचालक रवींद्र येवले यांच्या मातोश्री स्व. सुशिलाबाई रघुनाथ येवले यांचे आज दि. ९ एप्रिल २०१९ रोजी रात्री ९.४० वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पच्छात तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या शहरातील रविंद्र येवले, अरुण येवले यांच्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.