नू.म चे माजी प्राचार्य डॉ बी बी देशमुख यांचे दुःखद निधन

0

दुःखद निधन नूतन मराठा कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ बाळासाहेब भास्करराव देशमुख उर्फ बी बी देशमुख यांचे काल रात्री साडे अकरा वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते 68 वर्षांचे होते त्यांच्या मागे पत्नी प्रा डॉ नलिनी देशमुख मुलगा परीक्षित आहेत तसेच ते नूतन मराठा येथील प्रा राजेंद्र देशमुख व पाचोरा येथील नामांकित वकील महेश देशमुख यांचे काका होते तसेच माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांचे मावस भाऊ होत प्राचार्य डॉ देशमुख हे मूळ चाळीसगाव येथील रहिवाशी होते त्यांची अंत यात्रा 50 यशवंत नगर जळगांव येथून दुपारी चार 4 वाजता निघेल

Leave A Reply

Your email address will not be published.