विजय हासवाणी

0

जळगाव – येथील कंवरनगरातील रहिवासी विजय चेतनदास हासवाणी (६०) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, नातवंडे असा परिवार आहे. फुले मार्केटमधील व्हरायटी जनरलचे ते संचालक असून सुशील हासवाणी यांचे ते काका होत.

Leave A Reply

Your email address will not be published.