जगन पाटील यांचे निधन

0

पाथरी, ता.जळगाव :- जगन माना पाटील (८०) यांचे ५ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पाश्च्यात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते मच्छीद्र, पंडित, नारायण पाटील यांचे वडील तर सैन्यदलातील जवान चेतन पाटील यांचे आजोबा होत.

Leave A Reply

Your email address will not be published.