रामकृष्ण पाटील

0

चोपडा – लासूर येथील आदर्श शेतकरी रामकृष्ण तानाजी पाटील (८१) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.अर.पाटील व हातेड येथील शिवाजी हायस्कूलचे लिपिक नरेश पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.