भुसावळदि.२6-
नाहाटा कॉलेज मागीत गायत्री नगरातील रहिवासी तथा संघाचे स्वयंसेवक विष्णू रामचंद्र शेटे उर्ङ्ग आप्पा (वय ९०) यांचे दि. २५ ऑक्टोबर १८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त ईसीसी बँक मॅनेजर के.व्ही.शेटे यांचे वडिल होते. त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून काढण्यात येणार आहे.