सोनल तिवारी यांचे निधन

0

भुसावळ :- येथील विठ्ठलमंदिर वार्डातील रहिवासी सोनल नारायण तिवारी(वय ३६) यांचे आज दि.६ मार्च रोजी सकाळी ७-२० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई,वडील,दोनभाऊ,बहीण असा परिवार आहे.त्या देशी दारूचे होलसेल व्यापारी नारायण रतनलाल तिवारी यांच्या कन्या तर मयूर व सुमित तिवारी यांच्या बहीण होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.७ मार्च रविवार रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.