सोजाबाई पाटील

0

भडगाव – येथील महादेव गल्लीतील रहिवासी सोजाबाई राम पाटील (९२) यांचे निधन झाले. सेवानिवृत्त वायरमन शाळीग्राम पाटील यांच्या मातोश्री, तर भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अमृत पाटील यांच्या त्य आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.