श्रावण नामदेव अवसरमोल यांचे निधन

0

निंभोरा बु।। ता रावेर, दि. ०७ –

येथील श्रावण नामदेव अवसरमोल वय ५६ यांचे दि ७रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,३मुले,१मुलगी ,सुना नातवंड ,१भाऊ,३बाहिणी असा परिवार मागे होता ते मुकेश, पिंटू, राजेश अवसरमोल यांचे वडील होत व त्यांची अंतयात्रा दि ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३०वाजता राहत्या घरून निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.