रेवती जोशी

0

ळगाव :- येथील महाबळ नगरातील गुरुदत्त हौसिंग सोसायटीमधील रहिवासी रेवती रमाकांत जोशी (७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त भूमिअभिलेख अधिकारी रमाकांत जोशी त्यांच्या पत्नी, विवेक व शेखर जोशी यांच्या मातोश्री तर सकाळ मधुरांगणच्या समन्वयिका हर्षदा नाईक यांच्या त्या आत्या होत.

Leave A Reply

Your email address will not be published.