रामकृष्ण कोलते

0

भुसावळ – पिंपळगाव खुर्द येथील रहिवासी रामकृष्ण दामू कोलते (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. उपसरपंच नारायण कोलते व मिलिंद कोलते यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.