द्वारकाबाई चौधरी

0

रावेर –

तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी द्वारकाबाई नामदेव चौधरी ( वय 85) यांचे दि. 8 शनिवार रोजी रात्री वृद्धापकाडाने निधन झाले. त्यांच्या पशात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या भागवत चौधरी, डॉ. सुधिर चौधरी यांच्या मातोश्री होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.