Browsing Tag

Gujrat

मुलगा आणि मुलीसह आईने केली सामूहिक आत्महत्या…

कच्छ, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामुहिक हत्याकांडाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वास्तविक, केटरिंगमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या बोताड येथील कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. आई तिचा दीड वर्षाचा मुलगा आणि चार…

गुजरात विद्यापीठात अफगाणच्या विद्यार्थ्यांना मारहाण

नवी दिल्ली : अहमदाबादस्थित  गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात ग शनिवारी रात्री उशिरा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, 5. श्रीलंका आणि आफ्रिका खंडातील र काही विद्यार्थ्यांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. गळ्यात उपरणे व जय…

काळिमा: शिक्षकाचा विद्यार्थिनींवर बलात्कार

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा लावणारी घटना गुजरातमधून समोर आलीय. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, या…

सहलीला जाणाऱ्या बसला आग; 30 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते स्वार…(व्हिडीओ)

वलसाड, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुजरातमधील वलसाडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील धरमपूरमध्ये शाळेच्या बसला आग लागली आहे. ही बस सिल्वासा येथून 30 शाळकरी मुले आणि 3 शिक्षकांना सहलीसाठी घेऊन येत होती. आग इतकी भीषण…

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना SC चा धक्का; 21 जानेवारीपर्यंतच आत्मसमर्पणाची मुदत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिल्किस बानो प्रकरणातील सर्व दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. त्यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची त्यांची मागणी…

ब्रेकिंग; वडोदरा येथे तलावात बोट उलटली; 9 मुलांचा मृत्यू…

वडोदरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुजरातमधील वडोदरा येथे बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हरणी मोतनाथ तलावात मुलांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची माहिती आहे. अनेक मुले पाण्यात बुडाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार,…

नदी दाखवण्याच्या बहाण्याने पुलावर नेले; पत्नी आणि मुलीची नदीत ढकलून हत्या… मग स्वतः उडी…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्याच पत्नी आणि मुलीची हत्या केली. हे प्रकरण उमरगाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एक व्यक्ती प्रथम…

कहर : गुजरातमध्ये वीज पडून २० जण ठार

अहमदाबाद ;- गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून झालेल्या…

गुजरातमध्ये आढळल्या ४० लाखांच्या नकली अँटिबायोटिक्स आणि गर्भपाताच्या गोळ्या…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे 40 लाख रुपयांची गर्भपातासाठी वापरण्यात येणारी बनावट प्रतिजैविके आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले…

गुजरातमधील वलसाडमध्ये हमसफर एक्सप्रेसला आग, घटनास्थळी गोंधळ…

वलसाड, लोकशाही न्यूज नेटवर्क : गुजरातमधील वलसाडमध्ये एका एक्सप्रेस ट्रेनला आग लागली. तिरुचिरापल्ली ते श्री गंगानगर दरम्यान धावणारी हमसफर एक्सप्रेस छिपवाडजवळ पोहोचली होती. दरम्यान, ट्रेनच्या जनरेटर डब्याला आग लागली.…

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, होणार महत्त्वाची बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात नवनवीन घडामोडी घडत असतात. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील…

फॉक्सकॉनने दिला झटका, वेदांतसोबतचा करार तोडण्याची घोषणा केली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉनने भारतीय समूह वेदांतासोबत सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या अर्धसंवाहक संयुक्त उपक्रमातून(सेमीकंडक्टर ज्वॉइंट वेंचर ) बाहेर पडण्याचे…

बिपोरजॉयचा जोरदार तडाखा, संपूर्ण बाजारपेठ ठप्प

लोकशाही न्यूज नेटवर्क यंदाच्या बिपोरजॉय वादळामुळे भरपूर नुकसान झाले असून बाजारपेठ ठप्प झाली आहे. यंदाच्या पाहिल्या चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. नुकसान भरपूर प्रमाणात झाले असून त्याचे आकडे चक्रावून…

न्यायमूर्तींनी राहुल गांधी प्रकरणातून स्वतःला वेगळे केले…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनावाचा समावेश असलेल्या मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गीता…

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींची उच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी सुरत न्यायालयाने दोषी ठरवलेल्या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी आता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. सुरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसद…

बिग ब्रेकिंग; राहुल गांधींना कोर्टाकडून झटका…

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधातील अर्ज न्यायालयाने…

पंतप्रधानांच्या पदवी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना दंड ठोठावला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा तपशील जाहीर करण्याचे गुजरात विद्यापीठाला निर्देश देणारा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला. आणि या माहितीची गरज नसल्याचे सांगितले.…

महाराष्ट्राला लुटायचे अन सुरतला वाटायचे , सरकारचे काम

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सनसनाटी आरोप लोकशाही न्युज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार हे महाराष्ट्राच्या हिताचे काम करीत नाही. त्यांना फक्त गुजरात राज्याची काळजी असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…

अजब: प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनंतर लावला मृतांच्या पुतळ्यांचा विवाह !

लोकशाही न्युज नेटवर्क प्रेमविवाहाला अनेक जाती धर्मांमध्ये मान्यता दिली जात नसल्याने या विवाहाला समाजातून विरोध होतो. असाच विरोध एका प्रेमी युगुलाला झाल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्म्याला शांती…

बिल्किस बानोची आता सर्वोच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: २००२ च्या गुजरात दंगलीतील (Gujarat riots) सामूहिक बलात्कार (gang rape) आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या निर्दोष सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात…

मोरबी घटना भ्रष्टाचार, निष्काळजीपणाचा परिणाम – एफ एस एल अहवाल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोरबी पुलाच्या एफएसएल अहवालात ओरेवा आणि महापालिकेचा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा उघड झाला आहे. (The FSL report on the Morbi bridge exposed corruption and criminal negligence by Orewa…

हुशार नका होऊ, प्रश्नांची उत्तरे द्या, गुजरात उच्च न्यायालयाने सुनावले…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुलाच्या दुरुस्तीचे कंत्राट ज्या पद्धतीने देण्यात आले, त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने टीका केली आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश अरविंद कुमार यांनी राज्याच्या सर्वोच्च नोकरशहा आणि मुख्य सचिवांना…

गुजरात निवडणूक; इसुदान गढवी हे AAP चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार… केजरीवाल यांची घोषणा…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक (National Coordinator) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी इसुदान…

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळला, 100 लोक अजूनही पाण्यात अडकल्याची भीती…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरातमधील मोरबी भागात मच्छू नदीत आज केबल पूल कोसळला. (A cable bridge collapsed in Machu river in Morbi area of Gujarat today) या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूल कोसळला…

पीएम मोदींनी उद्घाटन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा सहाव्याच दिवशी अपघात…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: १ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हिरवा कंदील (green signel) दाखवल्यानंतर रेल्वेच्या (Railway) सेवेत दाखल झालेली गांधीनगरहून मुंबईला (Gandhinagar to Mumbai)…

गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात दगडफेकीनंतर मारामारी

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरातमधील (Gujrat) खेडा जिल्ह्यात (Kheda District) गरबा (Garba) स्थळावर जमावाने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. पोलिसांनी (Police) मंगळवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की,…

मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई… तब्बल इतका माल हाती…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने (worli unit) गुजरातमधील (Gujrat) भरूच (Bharuch) जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज फॅक्टरीचा (drug factory) पर्दाफाश केला आहे. या छाप्यात जवळपास 1…

सुरत भुसावळ पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार करण्याची मागणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सुरत भुसावळ पॅसेंजरची लॉकडाऊनच्या आधी असणारी वेळ कायम करावी, या मागणीसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक व खासदारांना विलास बोरसे यांनी निवेदन देत मागणी केली आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजर (क्रमांक 19005) व…

कंपनीला भीषण आग; कामगारांनी पाचव्या मजल्यावरुन मारल्या उड्या.. (व्हिडिओ)

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुजरातच्या सुरतमध्ये  एका कडोडोराच्या विवा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरतच्या एसडीएम यांनी सांगितले की, आग एका पॅकेजिंग युनिटला लागली. घटनास्थळी असलेल्या साधरण १२५ मजुरांना सुरक्षितपणे…

‘नो रिपीट फॉर्म्युला’; गुजरातमध्ये २४ नवीन मंत्र्यांची शपथविधी

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर आज २४ मंत्र्याचा शपथविधी पार पडला . मात्र यावेळी भाजपने नो रिपीट फॉर्म्युला वापरत मंत्रिमंडळात २४ नवीन चेहऱ्यांना संधी देत माजी…

राजकीय स्वार्थासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात

नवी दिल्लीः  आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी केवडिया येथे पोहोचले, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने…