Browsing Tag

chandrakant patil

किती सहन केले आम्हाला माहिती, फडणवीसांना अटक झाली असती

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य : ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सोलापूर ;- भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी…

8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी

मुंबई ;- ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण…

मुक्ताईनगरात महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ; आ. चंद्रकांत पाटलांची भेट

मुक्ताईनगर ;- महावितरणच्या मुक्ताईनगर विभागातील कंत्राटी कामगाराना २ महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण सुरु केले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा…

पुणेकर घेणार मोकळा श्वास, सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांनी वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय…

राष्ट्रवादीच्या पॅनलचा दणदणीत, एकनाथ खडसे अन् रोहिणी खडसेंनी केला जल्लोष

लोकशाही, न्यूज नेटवर्क बोदवड (Bodwad) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकी चा निकाल आज लागला, यात राष्ट्रवादी प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना…

मुक्ताईनगर आक्रोश मोर्चाची शासन दखल घेईल का?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुका विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र…

राजकारणाच्या फेऱ्यात अडकली बोदवड उपसासिंचन योजना

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड (Bodwad) तालुका आकर्षण प्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. ‘पाणी उशाला अन कोरड घशाला’, या म्हणीप्रमाणे बोदवड तालुकावासीयांची स्थिती आहे. अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर पूर्णा तापी नदी आणि…

राज्यातील माणूस भीक मागत नाही तर हिमतीने, कष्टाने संकटावर मात करतो – शरद पवार

पुणे : सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसापुढे महागाईचे (mahagai) संकट उभे राहिले आहे. बेरोजगारी (berojgari) दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाही. या परिस्थितीत महापुरुषांनी भीक मागितली, असे विधान राज्यातील…

वाह रे पठ्ठ्या… अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर (Karmaveer) हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं…

चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्याचा पाचोऱ्यात निषेध…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज १० डिसेंबर रोजी पाचोरा येथील अ.भा. महात्मा फुले समता परिषद व सर्व सामाजिक संघटनांतर्फे तिव्र निषेध…

570 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी…

प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या एकूण आठ…

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. त्यासाठी मोठी चढाओढ सुरु होती.  त्याजागी आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची…

गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज सकाळी मुंबईत राजभवनावर करण्यात आला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी 18 कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी 9…

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद – चंद्रकांत पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पनवेल येथे शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश,…

मोठी बातमी.. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Maharashtra Cabinet Expansion) संपूर्ण जनतेचं लक्ष लागून. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी २२ जुलै रोजी नव्या…

आ. चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शनात मारली बाजी..!

लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही बंडखोर आमदारांचे तब्बल 15 दिवसानंतर मतदार संघात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह चार शिवसेनेच्या आमदारांचे स्वागत कभी खुशी कभी गम…

जिल्ह्यातील मंत्र्यांच्या यादीत तिसरे नाव कोणाचे ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. एकनाथ…

‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव..; सोमय्यांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी आणि भाजप नेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून नुकत्याच जप्त करण्यात आल्या असून…

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची वेळ, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यावेळी तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आता…

विलिनीकरण का होणार नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क अजित पवार यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगावं अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका,…

“मला माजी मंत्री म्हणू नका…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सूचक दावा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सत्तेबद्दल अनेक दावे होतांना दिसतात. भाजपा नेते अनेकदा म्हणतात, काही दिवस थांबा, महाविकास आघाडी सरकार स्वत: कोसळेल. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार लवकरच येईल. तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही…

भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ आली ; एकनाथराव खडसेंची टीका

जळगाव। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व…

सार्वजनिक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची तू-तू -मै-मै…!

- चांगभल - धों. ज. गुरव  गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआय केंद्राचे उदघाटन आणि कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पार पडला. सकाळी 10 वाजता नियोजित या कार्यक्रमास रावेर लोकसभा संघाच्या खासदार…

शरद पवार राज्य चालवतात, उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग? चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. 'उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळं एखाद्या…

‘रात गयी, बात गयी’… खडसेंबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलणे टाळले

मुंबई : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं आहे. ‘रात गयी बात गयी’ असं उत्तर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांना दिलं, त्यामुळे…

कुल्फी आणि चॉकलेटसाठीचं तर चंद्रकांतदादा भाजपमध्ये’; खडसेंचा जबरी पलटवार

मुंबई । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खडसेंना आता कॅडबरी…

‘नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, भाजपाचं नुकसान होईल असं ते काहीही करणार नाहीत ; चंद्रकांत पाटील

पुणे । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला अप्रत्यक्षपणे संमती दिली…