Browsing Tag

Varangaon

प्रियकरासह बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघास अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तीला परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आल्यानंतर तिने जाबाबात धक्कादायक माहिती दिली. दरम्यान…

मित्रानेच केला मित्राचा घात ! विहिरीत ढकलून केली हत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील दिवसभर सोबत राहणारे दोघे मित्र दारू पिऊन विहीरीच्या काठावर बसून गप्पा मारताना त्यांच्यात शाब्दिक खटका उडाला आणि एकाने दुसऱ्याला चापटा बुक्के पाठीत मारून विहिरीत ढकलून…

आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीमधील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे पार पडलेल्या विविध क्रिडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले. त्यातील विद्यालयाचे सात…

फुलगाव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. १२ सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली. राहुल मुरलीधर गोसावी (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून सोमवारच्या रोजी…

भाजपला खिंडार ! असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क      भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील असंख्य तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वावर  विश्वास ठेवत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये  शिवसेनेत…

बोहर्डी आपघातातील मयताची ओळख पटली…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावर दि २० सोमवार रोजी रात्री बस आपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयताचे शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते, पोलीसांनी ओळख…

तापी नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील हतनूर गावातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती…

तळवेलजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव दिपनगर येथील मेक्सो कंपनीतील सुरक्षा रक्षकाचे काम आटोपून रात्री दहा वाजेच्या सुमारास तळवेल येथे मोटर सायकलने घरी जात असताना स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने एक ठार आणि एक जखमी झाल्याची घटना घडली.…

धक्कादायक; १७ वर्षीय युवतीची आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील टाहकळी येथील सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि ९ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

दारूबंदीसाठी महिला सरपंचांनीच दिले पोलिसांना निवेदन…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालूक्यातील ओझरखेडा गावातील विना परवाना गावठी व विदेशी दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिला सरंपचासह गावातील महिलांनी वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले. दारु बंदी न झाल्यास त्याच्या…

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचे पथसंचलन…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; वरणगाव शहरात आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर पोलीस पथक व गृहरक्षक दलाच्या जवानांनी शहरात पथ संचलन केले. आज आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी साजरे होणार असल्याने, शहरात कोणत्याही…

वरणगावला विजतारा तुटल्याने बैलजोडी जागीच ठार

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    कपाशीच्या शेतात सकाळी कोळपणीचे काम करीत असताना विद्युत खांबावरील तारा अचानक तुटून बैल जोडीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, तर औत हकणारा विजेच्या स्पर्शाने दुर फेकला गेल्याने…

बढे पतसंस्थेचे सात संचालक बुलढाणा SID च्या ताब्यात

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    वरणगाव शहरातील सहकार मित्र चंद्रकांत हरि बढे पंतसंस्थेच्या सात संचालकांना बुलढाणा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर उर्वरीत संचालक शहरातून फरार झाले आहेत.…

वरणगाव नगरपरिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    नगर परिषदेच्या सन २०२२ सार्वत्रिक  निवडणुकीसाठी अनुसुचित जाती जमातीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक  निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार  सर्वसाधारण…

पक्षी मित्रांनी वाचविले शेकडो पक्षाचे जीव

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आयुध निर्माणी परिसरात शुक्रवार रोजी रात्रीच्या वेळी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.  त्यात निर्माणीतील वसाहत देखभाल दुरुस्ती कार्यालयाच्या परिसरातील झाडे उमळून पडल्याने त्यावरील काही पक्षी मयत…

एकाच रात्रीत तीन गावात घरफोडी; सहा लाखांचा ऐवज लंपास

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा, तळवेल, पिपंळगाव बु ॥  येथे एकाच दिवशी पाच घरात चोरीचा प्रयत्न तर सहा घरात अज्ञात चोरट्यानी चोरी करून सहा लाखाचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवारच्या भल्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी…

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    वरणगाव येथील आयुध निर्माणी जवळील पवननगरमध्ये राहत असलेल्या एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

समाजाचे स्वास्थ बिघडवणाऱ्यांना पोलीसी डोस उपयोगी पडतो- डॉ. कुणाल सोनवणे

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एखाद्याचे स्वास्थ बिघडलेकी तो डॉक्टरांकडे जावून औषधीचा डोस घेऊन बरा होता, मात्र जो सामाजाचे स्वास्थ बिघडविणारा असतो त्याला पोलिसांचा डोस दिल्यावरच तो बरा होत असल्याचे डॉ. कुणाल सोनवणे यांनी वरणगाव येथे…

विटभट्टी मजुराच्या मूलीची विहीरात उडी घेऊन आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जाडगाव येथील विट्ट भट्यावर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीने विहीरात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेराव नगर…

दोन तलवार बाळगून दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावात तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोहर्डी गावातील तरुण जितेंद्र…

वरणगावला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सिनेमा रोड परिसरातील तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि १० मंगळवार रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या…

बैलगाडीला कारची जोरदार धडक; बैल ठार, दोन जण जखमी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील शेतकरी पती पत्नी बैलगाडीने शेतात जात असताना मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने बैलगाडीचा एक बैल ठार झाला तर दोघ जखमी झाले तालुक्यातील दर्यापूर येथील शेतकरी सतिष…

विवाहितेचा पाठलाग करत काढले फोटो; नागरिकांचा विकृताला चोप

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव येथील एका ३५ वर्षीय विवाहितेचा तीन महिन्यापासून पाठलाग करून मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी विकृताला चांगलाच चोप दिला.…

तळवेलजवळ एसटी बसची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील आशिया महामार्गावरील तळवेल फाट्या जवळ एसटी बस व मोटर सायकलमध्ये झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि २९ रोजी ८ वाजेच्या सुमार घडली. तालुक्यातील पिंपळगाव बु ॥ येथील मुळ…

लोडशेडिंगमुळे वरणगावचा पाणी पुरवठा विस्कळीत; पाणी बचतीचे अवाहन

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव वीज वितरण कंपनीने लोडशेडिंग सुरु केल्याने तपत कठोरा येथून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने पाण्याची बचत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तपत कठोरा…

वरणगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव शहरातील सातवीत शिकणाऱ्या मूलीला मोटर सायकलीवर नेवून बोदवड रस्त्यावरील नागरेश्वर मंदिरा जवळील एका सुनाट जागेतील खळ्यात एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली…

महिलेला तीन लाखात गंडवले; गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव येथील ३४ वर्षीय महिलेला रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे सांगून २ लाख ९७ हजार ५०६ रूपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री धनराज महाजन (वय…

दागिने व रोख रक्कमसह विवाहिता झाली गायब

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा येथील विवाहीत महिला घरात कोणालाही न सांगता दागिने व रोख रक्कम घेवून निघून गेल्याची घटना शनिवार रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली असून याबाबत तिच्या पतीने वरणगाव पोलिस ठाण्यात…

धक्कादायक.. पैशांसाठी ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव  साखर कारखान्यासाठी ऊसतोड कामगाराने मुकादमाकडून उचल पैसे घेवून कामावर न जाता व पैसे परत न केल्याने ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना दि १४ मंगळवार रोजी घडली असुन याप्रकरणी वरणगाव पोलीसात…

वरणगावात करवाढी विरोधात भाजपाचा जन आक्रोश मोर्चा

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नगरपरिषद प्रशासनाचे नागरिकाच्या मालमत्तेवर व इतर कर वाढीच्या नोटीसा पाठविल्याच्या विरोधात भाजपाने तिसऱ्या वेळेस जन आक्रोश मोर्चा काढीत  हे कर रद्द करण्याची मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात…

विद्यालय गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश; निवडणुकीवर गैरकारभाराचे सावट

 वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि. वरणगाव एज्युकेशन सोसायटी, वरणगाव तालुका भुसावळ द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या  अध्यक्षा व शाळा समिती चेअरमन आणि तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या गैरकारभाराची चौकशी…

करवाढी विरोधात भाजपाची स्वाक्षरी मोहीम

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत नगरपरिषद प्रशासनाने वरणगाव शहरातील सर्व नागरिकांच्या मालमत्तेवर, वृक्ष कर, शैक्षणिक कर, घनकचरा कर, रोजगार हमी कर, शौचालय कर यासह नागरिकांच्या…