Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विटभट्टी मजुराच्या मूलीची विहीरात उडी घेऊन आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    विटभट्टी मजुराच्या मूलीची विहीरात उडी घेऊन आत्महत्या

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 14, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जाडगाव येथील विट्ट भट्यावर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीने विहीरात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    याबाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेराव नगर पिंप्राळा, जळगाव येथील मुळ रहिवाशी असलेले गुरुदास धोंडू कुंभार हे आपल्या पत्नी व चार मुलासह जाडगाव शिवारात असलेल्या शेतातील विनोद भागवत कुंभार यांच्या विट्ट भटीवर मोलमजुरीसाठी आले होते. त्यांचि मोठी मूलगी सरीता उर्फ वैशाली गुरुदास कुभार (वय १४) ही १३ शुक्रवार रोजी सायंकाळच्या वेळी नैसर्गिक विधिसाठी जात असल्याचे सांगून मावस बहीण मनिषा सोबत बाजूच्या शेताकडे जाऊ लागल्या अचानक सरिता उर्फ वैशाली ही जोराने पळत सुटली व अतूल भंगाळे यांच्या शेतातील विहिरात उडी टाकली.

    यावेळी सोबत असलेल्या मनिषा हि घराकडे धावत येऊन सदर घटना तिच्या वडिलांना सांगितली. यावेळी वैशालीच्या वडिलांसह विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी त्या विहिरीकडे धाव घेऊन तिला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र शोध लागला नसल्याने पट्टीचा पाण्यात पोहणारा जामसिंग पारधी याने विहीरीच्या तळाशी जाऊन वैशालीला बाहेर काढले.

    दरम्यान तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला मयत मुलीचे वडील गुरुदास धोंडू कुंभार यांच्या खबरी नुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सह उप निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे.

    Sucide News Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif