Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बैलगाडीला कारची जोरदार धडक; बैल ठार, दोन जण जखमी
    गुन्हे वार्ता

    बैलगाडीला कारची जोरदार धडक; बैल ठार, दोन जण जखमी

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 7, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील शेतकरी पती पत्नी बैलगाडीने शेतात जात असताना मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने बैलगाडीचा एक बैल ठार झाला तर दोघ जखमी झाले

    तालुक्यातील दर्यापूर येथील शेतकरी सतिष पद्माकर पाटील हे आपल्या पत्नी सोबत सकाळी सात वाजेच्या सुमारास बैलगाडी घेऊन राष्ट्रीय महामार्गाने शेतात जात असतांना त्यांच्याच मागून भरधाव येणाऱ्या कार क्रमांक एच एच ३०, बी बी ७९७९ चे समोरील टायर पुटल्याने कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सरळ बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने बैलगाडी रस्त्याच्या कडेला उलटल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर एक बैल गंभीर अवस्थेत आहे. शेतकरी सतिष पाटील व त्यांची पत्नी सुरेखा पाटील हे दोघे जखमी असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान याबाबत अद्याप वरणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती.

    तळवेल, दर्यापूर गावाजवळ समांतर रस्त्याची मागणी

    मागील आठवड्यात याच परिसरात पिंपळगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. या दोन्ही गावातील नौकरदार, शाळेत जाणारे विद्यार्थी याच राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पकडण्यासाठी उभे राहतात. तर शेतकऱ्यांना याच मार्गावरून बैलगाडी घेऊन शेतात जावे लागत असल्याने असे अपघात या ठिकाणी वांरवार होत असतात. यामुळे सदर राष्ट्रीय महामार्गाला संमातर रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे.

    Accident News Varangaon Varangaon accident News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif