Browsing Tag

Nashik

नाशिक नोटप्रेस परिसरात अग्नितांडव; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथे जेलरोड मध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसच्या पाठीमागे असलेल्या परिसरात भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यापूर्वीदेखील उन्हाळ्यात आग लागल्याच्या घटना घडलेल्या असल्याने हे अति उष्णनेतेने पेट घेत असल्याचे…

सोन्याच्या दरात घसरण, गुढीपाडव्याला करा सोने खरेदी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. सोन्याच्या अस्थिर दरामुळे ग्राहकांमध्येदेखील सोनं खरेदी करण्याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला…

चंदनाच्या झाडाची चोरी; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : चंदनाच्या झाडाची चोरी. पाथर्डी फाटा परिसरातून चोरट्याने चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संजु अप्पासाहेब कडु (५७, रा. धात्रकफाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली…

खळबळजनक.. बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू, डोळे

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: येथील बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू, डोळे. मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीतील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे मागील अनेक वर्षांपासून बंद होते. यांपैकी एका गाळ्यातून…

विवाहेच्छुक तरुणाची ३ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक; येवल्यातील शहर व परिसरातील विवाहेच्छुक तरुणाला मुलगी दाखवून विवाह लावून देण्याच्या बहाण्याने केदार कुटुंबाचा तीन लाखांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, टोळीतील संशयित मुख्य असलेल्या दोघांना…

सावकाराच्या जाच,त्रासाला कंटाळून विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक; दिंडोरीरोड तारवालानगर, येथे घरी येऊन नेहमी केली जाणारी अर्वाच्च शिवीगाळ, व्याज देत नाही म्हणून थेट ट्रक ताब्यात घेऊन चारपाच जणांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून पंचवटीतील एका ट्रक ड्रायव्हरने विष प्राशन करून…

कुरीयर कंपनीला कॉल करणे पडले महागत; वृद्धास ९९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : एका वृद्धाला कुरीयर कंपनीला कॉल करणे महागत पडले आहे. भामट्यांनी वृद्धास मदत करण्याच्या बहाण्याने गंडा घालत त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात…

सिमेंट व हार्डवेअर दुकानात 6 लाख रुपयांसह लॅपटॉप चोरीला

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक सुरगाणा; येथील उंबरठाण रस्त्यालगत असलेल्या हरि ओम सिमेंट व हार्डवेअर दुकानात सहा लाख रूपयांची चोरी झाली आहे. रविवारी (दि.२०) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. येथील चोरीचे सत्र सुरूच…

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाची मान्यता ; आरोग्य विद्यापीठ डिजीटल अभ्यासक्रम होणार…

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक:  महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस सरकारने मान्यता दिली आहे. विद्यापीठ आवारात सुरु करण्यात येणा-या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाने मान्यता प्रदान केली असून…

सिलेंडरचा भीषण स्फोट ; संसारउपयोगी वस्तू, पैसै, शेळ्या खाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: येथील नांदगाव तालुक्यातील आमोदे येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू, घरात असलेली पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम यासह दोन शेळ्या भाजल्याने जागीच ठार झाल्या. या स्फोटात एक दुचाकी देखील जळाली…

महिलांकडून गावठी दारूचे ९ अड्डे उध्वस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक  पिंपळने; महिलांकडून गावठी दारूचे ९ अड्डे उध्वस्त, पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयातील काकशेवड येथील महिलांनी गावठी दारु बनविण्याचे दारुचे ९ अड्डे उद्ध्वस्त करत गावात दारुबंदीसाठी एल्गार पुकारला.  महिलांनी गावठी…

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन…

कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल

लोकशाही न्युज नेटवर्क  चांदवड : कोरोना महामारीचा फटका, त्यात कवडीमोल दराने विक्री होणारा शेतीमाल यातून घेतलेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा या विवंचनेत असलेल्या 32 वर्षीय तरुण शेतकर्‍याने दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेत…

वाहतूक पोलिसास धडक प्रकरण; वर्षभर समाजप्रबोधनाची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : वाहतूक पोलिसाने वाहन थांबवण्याचा इशारा केलेला असतानाही चालकाने दुचाकी न थांबवता वाहतूक पोलिसास धडक दिल्याची घटना 13 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळच्या सुमारास दसक पुलाजवळ घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने धडक…

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात प्रचंड उन्हाचा चटका जाणवत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. काल मुंबईत देखील तापमानात प्रचंड वाढ…

सोन्याची झळाळी पोहचणार 55 हजारापर्यंत.. तपासा आजचे नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेनमधील युद्धाचे (Russia Ukraine War) पडसाद आंतरराष्ट्रीय व्यवहारावरसह भारतीय बाजारपेठेवरही उमटताना दिसताय. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे.…

अखेर..१७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक  पंचवटी; येथे पंधरा दिवसांपूर्वी नांदूर नाक्यावरील एका मोबाइल दुकानाचा पत्रा उचकावून ७२ हजार रुपयांचे विविध कंपनीचे १७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. अनिल शरद माळी…

चोरट्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर परिसरात चोरट्याने एकाच रात्री दोन घरे फोडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक:  शिर्डी जवळ असलेल्या पिंपरी लोकाई येथून आलेल्या अशोक कानकुटे या 35 वर्षीय तरुणाचा अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावातील कावड यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील येवला…

सुवर्णा वाजे हत्या प्रकरण; गळा आवळून चाकूने केले वार !

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : येथील सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला समोर आला आहे. मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात त्यांचा पती संशयित संदीप वाजे, त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के या दोघांना…

डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण; दागिन्‍यांसह रोकड लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क   नाशिक  कराड; येथे डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण. मंगळवारी (दि. १) मध्यरात्री दराेडेखाेरांनी डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण करत दागिन्‍यांसह रोकड लंपास केली. जखमी डॉक्टर दाम्प्त्यावर कराडमधील सह्याद्री रुग्णालयात…

अट्टल दुचाकी चोर जेरबंद; 20 दुचाकी जप्त

लोकशाही न्युज  नेटवर्क  नाशिक :शहरात मधेय ठिकठिकाणी वाहनचोरी करणार्‍या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली. राहुल देवीदास मुसळे (44, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सहा लाख 65 हजार…

सोने-चांदीचे दर वधारले; जळगाव, नाशिक, औरंगाबादचे दर तपासा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन (Russia-Ukraine Crisis) यांच्यात तणाव कायम असून युद्ध सुरूच आहे. यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold - Silver Price) वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX)…

लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय युवतीवर अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने २१ वर्षीय युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित वैभव भाऊसाहेब शेजवळ (२३, रा. कलानगर, म्हसरूळ) याच्याविरोधात…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक ; नाशिक जिल्ह्यातील बाडगीचा पाडा (ता. दिंडोरी) येथे श्रतिका गणेश जाधव (२१) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. श्रतिकाचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. मात्र अनेक महिन्यांपासून ती माहेरी बाडगीचा पाडा…

चांदवड तालुक्यात एकाचा खून; दोघांना पोलीस कोठडी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक चांदवड : तालुक्यातील कानडगाव येथील बिडगर वस्तीमधील घरात घुसल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अटकेतील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कानडगाव येथील…

धक्कादायक.. भोंदूबाबाचा आईसह 3 मुलींवर बलात्कार; धर्मांतराचाही प्रयत्न

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे नाशिक पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. एका भोंदूबाबाने व त्याच्या भावाने आईसह 3 मुलींवर बलात्कार (Rape) केल्याची तक्रार शहर…

माजी कुलसचिव कापडणीस हत्याप्रकरण; मोबाईलच्या शोधात पोलीस ठाणे जिल्ह्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाइलद्वारे ओटीपीच्या आधारे वेळोवेळी रक्कम काढल्यानंतर मोबाइलचा पुरावा समोर येऊ नये यासाठी संशयित राहुल जगताप याने माेबाईल ठाणे जिल्ह्यातील खाडीत फेकल्याची माहिती…

बसमधून महिलेच्या बॅगेतून नऊ तोळ्यांचे दागिने लंपास

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक  पंचवटी : अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन…

डॉ.सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरण; सॅनिटायझरने केली जाळून हत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक: मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार…

नागपुरात एरो मॉडेलिंग शो होणार; क्रीडामंत्री सुनील केदार

लोकशाही न्युज नेटवर्क  नागपूर: राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या शोचा थरार थेट पाहायला मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.…

बसमधून विद्यार्थिनीचा मोबाइल लंपास; बसला दीड तास खोळंबा

लोकशाही न्युज नेटवर्क नाशिक: येथील जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे…

माजी कुलसचिव कापडणीस हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: येथील मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांना ‘चर्चा करायची आहे, कारमध्ये बसा’ असे सांगून संशयित राहुल जगताप याने शहराबाहेर कार नेली. दरम्यान, कारमध्ये चर्चेतून वाद उभा राहिल्याने…

नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून शेतकऱ्यांची केली ६० लाखांची फसवणूक

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक: येथे शेतकऱ्याला  ‘तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ…

सावधान..घराबाहेर चावी ठेऊन जातात?

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: घरालोकशाही न्यूज नेटवर्क बाहेर ठेवलेल्या चावीचा वापर करून चोरट्याने कुलूप उघडून घरातील रोकड व दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सादेका अयुब खान (रा. नानावली) यांनी भद्रकाली पोलिस…

पैसे देण्यास नकार; युवकावर केला कोयत्याने वार

लोकशाही न्युज नेटवर्क   नाशिक: जामीनसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या चार युवकांनी ओळखीच्याच युवकावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर संबंधित युवकाच्या इनोव्हा कारचे नुकसान केले. या प्रकरणी नाशिकरोड…

माजी कुलसचिव हत्या प्रकरण; संशयितला घेत पोलिसांनी गाठले ‘आंबोली’

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : येथे मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०), त्यांचा पुत्र अमित कापडणीस या दुहेरी हत्याकांडाबाबत संशयित राहुल जगताप (३५) याने पोलिसांकडे कबुली दिली आहे. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत…

कोरोनाने अनाथ ; अधिकारी झाले 56 अनाथ बालकांचे ‘पालक’

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: कोरोना महामारीमुळे अनेक मुला-मुलींचे माता-पित्याचे छत्र हरपले. संकटाच्या समयी आप्तस्वकीयांनीही दूर सारले. त्यामुळे ऐन बालवयात नशिबी आले अनाथाचे जिणे. पण, संघर्षाच्या याच काळात महसूल विभागातील…

धक्कादायक… कोट्यवधींच्या संपत्तीसाठी मृतदेहाला जिवंत भासवले

लोकशाही न्यूज नेटवर्क   नाशिक:  मधील कोट्यवधींच्या संपत्तीसाठी मृतदेहाला जिवंत भासवले .मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५) यांचा पंडित कॉलनीतील त्यांच्याच गोपाळ पार्कमधील इमारतीत…

..असा झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा त्यांचे पती संदीप वाजे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी देण्याच्या बहाण्याने महामार्गावर बोलवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यासंदर्भात…

प्रेयसीने जाळलेल्या युवकाचा व्हॅलेंटाईन ला मृत्यू

लोकशाही  न्यूज नेटवर्क  नाशिक; जिल्ह्यातील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते.…

10 रुपयांच्या नाण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम?; केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

लोकशाही न्यूज नेटवर्क    नाशिक : दहा रुपयाच्या नाण्यांबाबत सोशल मीडियातून चुकीची माहिती काही पसरवली जात असल्याने व्यापारी, दुकानदार यांसह सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाल्यामुळे १० रुपयांची सर्व नाणी स्वीकारायलाच हवीत, असे…

डॉ.सुवर्णा वाजे हत्येप्रकरण; पतीला 16 पर्यंत कोठडी

लोकशाही न्यूज नेटवर्क   नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांना जाळून ठार  केल्याच्या आरोपाखाली  अटकेत  असलेल्या  संदिप वाजे याची पोलिस कोठडी 16 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून करुन मृतदेह…

बालपरिषदेतून तंबाखू मुक्तीचा ध्यास

लोकशाही न्यूज नेटवर्क    नाशिक: बालपरिषदेतून तंबाखू मुक्तीचा ध्यास . सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. १०)  नाशिक येथे आंतरराज्य स्तरीय द्वितीय बालपरिषद पार पडली. शालेय आणि गाव स्तरावर मुलांनी…

गॅस गिझरमुळे महिला वैमानिकाचा मृत्यू; बाथरुममध्ये आढळला मृतदेह

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये एअर इंडियाच्या महिला वैमानिकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत त्या आढळल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. रश्मी गायधनी असं…

के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

नाशिक,लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन. शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आज रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. उद्या म्हणजेच सोमवारी दुपारी 3 वाजता…

कोरोना योद्ध्यांसाठी महामृत्युंजय मंत्राचे अधिष्ठान

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथील वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे आणि राष्ट्रध्वजाचे पूजन करीत याप्रसंगी सर्व करोनायोद्ध्यांसाठी महामृत्युंजय मंत्राचे अधिष्ठान करण्यात आले. या वेळी संस्थेचे…

वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात; 4 जण ठार, 22 जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क वराड घेऊन परतणाऱ्या गाडीला वैजापूर येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नाशिकचे चार जण जागीच ठार झाले आहेत, तर 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवराई फाटा येथे पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; थंडीचा जोर कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जास्त प्रमाणात थंडी जाणवत आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवत आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. 2…

यशस्वी जीवनासाठी चतुःसूत्रीचा अवलंब करा : निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर

लोकशाही न्यूज  नाशिक सुरगाणा; तालुक्यातील मोहपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी 'शाळा, पुस्तकापलीकडील जीवनशिक्षण' या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी…

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; तपासा जळगावातील आजचा भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.काय आहे सोने-चांदी दर आज फेब्रुवारी डिलीव्हरी…

रेल्वेच्या गलथान कारभा ; एका इसमाचा बळी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक  ओझर : रेल्वेच्या गलथान कारभा. खेरवाडी (नारायणगाव) येथील ज्येष्ठ नागरिक मोतीराम दादा संगमनेरे शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना अंधारात रुळांमध्ये पाय…

लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे अत्याचार; आरोपीला अटक

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक; लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे अत्याचार. एका तीस वर्षीय पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश राजाराम भोसले (३४, रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. संशयित भोसले याने…

अवघ्या पावणेदोन तासांत गाठता येणार नाशिक-पुणे; कोणता आहे प्रकल्प?

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकः प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे, त्या हायस्पीड रेल्वेचे काम आता सुस्साट सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांचा…

16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवले; पोलीस तपास सुरु

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथून कृषी घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. कृषी विभागाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्यांच्या खोट्या निविदा काढून सुमारे 147 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. 2011…

ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार;जीव गमावण्याचे प्रमाण अल्प राहणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक ; जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असली, तरी ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग अधिक असला, तरी त्यात जीव गमावण्याचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पहिला…

मोठी बातमी.. उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींचे घबाड जप्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी आणि ईडीचे धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची…

राज्यात महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात होणाऱ्या 18 महापालिकांच्या निवडणूक पुन्हा एकदा लांबणार आहेत. तसे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिले असून, त्यामुळे आधी ओबीसींची जनगणना आणि नंतरच राज्यात रणधुमाळी रंगणार असल्याचे स्पष्ट…

“1 लाख ST कर्मचारी अंगावर आले तर काय करणार ?”, राज ठाकरेंचा सवाल

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज ठाकरे  आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत.  ते पुढचा दौरा विदर्भ, कोकण या ठिकाणी दौरा करणार आहेत, सध्या पक्ष बांधणी सुरु असल्याचं त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंना ST…

बापरे.. कालसर्प पूजेवरून २ पुजाऱ्यांमध्ये राडा; गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते काढले

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प पूजा करण्यावरून चक्क दोन पुजारी कुटुंबामध्ये भयंकर राडा झाला. त्यांनी चक्क गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते बाहेर काढले.…

” जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, तेथे जाऊन तरी काय करायचे?”- देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथे सुरू झालेल्या ९४ व्या अ.भा.साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल…

अध्यक्ष डॉ. नारळीकरांसह तिन्ही मान्यवरांविनाच होणार साहित्य संमेलन

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असली तरी एक महत्त्वाची बातमी समोर आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला…

धक्कादायक.. भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये हत्यांचे सत्र सुरूच आहे. नाशिकमधील भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडल अध्यक्ष होते. सातपूर परिसरातील कार्बन नाका भागात…

धक्कादायक.. आरपीआय महिला पदाधिकारीची हत्या; चाकूने 20 ते 25 वार

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये  भीषण हत्याकांड घडलं आहे. ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार  करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचं नाव पूजा आंबेकर  असून ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची…

मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  कीर्तनकार इंदुरीकर महाराज  हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. नाशिकमध्ये  इंदुरीकर महाराजांचे झालेल्या कीर्तनाचा एक…

मद्यधुंद ट्रकचालकाची गाड्यांना धडक; 1 ठार तर 4 जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक-पुणे रोडवर आंबेडकर नगर चौकात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. या…

चांगल्या नोकरीचे आमिष; १६ लाखात फसवणूक

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसत आहे.  चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी साडे सोळा लाख रूपयांत  एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ऑनलाईन पैसे भरण्यास भाग…

पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिलांवरील वाढते अत्याचार व गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. मग ते कोपर्डी बलात्कार प्रकरण असो किंवा साकीनाका बलात्कार प्रकरण.  ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये महिलांवर होणारे…

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश…

आक्षेपाहार्य वक्तव्य राणेंना भोवलं; जळगावसह राज्यात तीव्र पडसाद

जळगाव, लोकशाही नेटवर्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण आता चांगलेच तापले असून याबद्दल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जोरदार करत निषेध केला…