Browsing Tag

#manpa

मनपा आयुक्तांबाबत ६ रोजी कामकाज

जळगाव;-  नवी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे तत्कालिन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली  उपायुक्त पदी करण्यात आली होती. या बदलीच्या आदेशाविरोधात डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली…

महापालिकेच्या ३६४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव : मनपाच्या ३६४ सेवानिवृत्तक र्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या सेवानिवृत्ती वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे रखडलेले सेवा उपदान, मृत्यू प्रदान उपदान, नियमित पेंन्शन, अर्जित रजा रोखीकरणाच्या रक्कमा अदा करण्याचा…

वाघूर धरणात दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा

जळगाव : यावर्षी वाघूर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे वाघुर धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा शिल्लक असून जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा धरणात आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या तरी पाणी टंचाईची चिंता नसली…

जळगावातील मनपाच्या व्यापारी संकुलातील ८ गाळे सील

जळगाव : शहरातील नवीन बी. जे. मार्केट व गोलाणी मार्केटमधील आठ गाळे महापालिकेच्या - पथकाने सील केले असून हे गाळे महापालिकेने ताब्यात घेतले आहे. शहरातील  मार्केट मधील गाळेधारकांकडे कोट्यांवधी रूपयांची थकबाकी आहे. परंतु सदर गाळेधारकांना…

शास्तीची धास्ती ; जळगावकरांनी भरली ११० कोटींची थकबाकी

जळगावः ;- शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर १०० टक्के शास्ती माफीची अभय योजना दि.८ फेब्रुवारी पासून सुरू केली होती. तिचा कालावधी दि.३१ मार्च अखेर…

थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ एप्रिलपासून वार्षिक २४ टक्के शास्ती (दंड) लागू होणार

जळगाव :  मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवरील १०० % शास्ती (दंड) माफीची अभय योजना दि. ८ फेब्रुवारीपासून सुरू केलेली आहे. शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता या अभय योजनेची शेवटची मुदत दि. ३१…

मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव

जळगाव;- मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार असून त्यांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी उताऱ्यानुसार बांधीव व खुले क्षेत्र किती याचे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून…

जळगावात एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा

जळगावः;- वाघुर पंपीग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा उदया दि.१२ रोजी महावितरण कडून दुरुस्ती केली जाणार असल्याने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उदया होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असुन मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत…

मनपाच्या सहाय्यक आयुक्तपदी तुषार आहेर

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी तुषार आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार आहेर हे सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. दोन दिवसात ते जळगाव महापालिकेत रूजू होणार असल्याचे…

महापालिकेत ५ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव : - महापालिकेत आयुक्त स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून या लोकशाही दिनात नागरिकांनी आपले मुळ तक्रार अर्जासह उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत यांनी केले आहे. दि.५…

मनपा आयुक्तांना उच्च न्यायालयाने बजावले जामीनपात्र वॉरंट

जळगाव : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणींना हजर न राहिल्याने जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. दि.१४ फेब्रुवारी रोजी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह हजर…

खड्डे खोदून घातक केमिकल्स सोडले ; जळगावातील प्रकार

पोलीस, मनपा ,प्रदूषण मंडळाच्या पथकाची पाहणी जळगाव : - मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यात घातक असे केमिकल्स सोडले जात असल्याची धक्कादायक घटना खान्देश सेंट्रल मॉलच्या मागिल बाजूला उघडकीस आली आहे. एका गुन्ह्याचा तपासासाठी खान्देश सेंट्रल मॉल…

मनपाच्या ५४ अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश

जळगाव : - महापालिका प्रशासनाकडून मकर संक्रातीच्या दिवशी मनपा अनुकंपधारकांच्या प्रतिक्षा यादीमधील ५४ उमेदवारांनानियुक्ती आदेश देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या या उमेदवारांना अखेर दि.१५ रोजी नियुक्ती आदेश…

मनपाच्या पथकाने जप्त केला १५१ किलो नायलॉन मांजा

जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी विविध भागात कारवाई करत सुमारे १५१ किलो नायलॉन मांजा केला जप्त केली. गोपाळपुरा येथील गोलू पुरण खीची यांच्याकडून नायलॉन मांजाचे १०० नग रील, सुप्रीम कॉलनीतील कृष्णा नगरात विजेश राजाराम तिवारी…

बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर ; मनपाकडून पाच दुकाने सील

जळगाव ;-बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानदारांविरूध्द मनपा प्रशासनाने गुरुवारी नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील ५ दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. यापुढेही टप्याटप्याने बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची दुकाने व…

गाळे हस्तांतर प्रकरणी महापालिकेच्या ३०५ गाळे धारकांना नोटीस

जळगाव : महानगरपालिकेचीपू र्व परवानगी तसेच मान्यता न घेता परस्पर गाळे हस्तांतरण करणाऱ्या ३०५ जणांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. मुदतीत विहित शुल्क भरुन गाळे नियमित केले नाहीत तर गाळे सील केले जाणार आहेत. दरम्यान, कारवाईच्या भीतीने १७२…

जळगाव महापालिकेत विविध पदांसाठी भरती ; आले इतके अर्ज

जळगाव:- महापालिकेत भरण्यात येणाऱ्या ८६ विविध पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तब्बल २५२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे टायपिस्ट पदासाठी आले असून २० जागांसाठी तब्बल १ हजार ३३…

समता नगरात तीन घरे आगीत भस्मसात

जळगाव ;- शहरातील वंजारी टेकडी , समता नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तीन घरांना अचानक लागलेल्या आगीमुळे तीनही घरांमधील हजारो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली . महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या…

मनपा कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रीक हजेरीसाठी ३६ यंत्रांची होणार खरेदी

जळगाव : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरीसाठी नवीन ३६ मशिन खरेदी केल्या जाणार असून यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे बायोमॅट्रीक हजेरीद्वारेच होणार आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून बायोमॅट्रीक हजेरी…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल वाजवून धरला ठेका (पहा व्हिडीओ )

जळगाव-आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र गणपती बाप्पांच्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत असून आज महापालिकेसमोर मानाच्या मनपा गणपतीच्या ढोल ताशा पथकात सहभागी होऊन स्वतः हातात ढोल घेऊन वाजवण्याचा आनंद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला.…

महापालिकेला ३० कोटी १८ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा निधी मंजूर

जळगाव ;- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२३-२४ चा ३० कोटी १८ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा निधी महापालिकेला मंजूर झाला आहे. हा निधी मनपाचा हक्काचा निधी असून हा निधी सर्व नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकास कामांसाठी समान वाटप करण्यात यावा,…

महापालिकेत होणार कंत्राटी पध्दतीने भरती

जळगाव : महापालिकेत पुढील महिन्यात कंत्राटी पध्दतीने भरती होणार असून याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सुचना केली आहे. महापालिकेत सध्या निम्मे कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरु असून दर महिन्याला कर्मचारी सेवा…

मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवा ; अन्यथा कारवाई -आयुक्त

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महापालिकेच्या शाळा इमारती चांगल्या असून सुविधांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी शाळा विभागप्रमुखांना दत्तक दिल्या…

मनपा आयुक्त डांगे यांची बदली.

सिंघम स्टाईल कार्य करणारे डांगे यांच्या जागी उदय टेकाळे यांची नियुक्ती जळगांव- शहर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकात डांगे यांचा कार्यकाल वर्षभर देखिल पुर्ण झालेला नाही तरी देखिल त्यांची बदली अन्यत्र करण्यात आली असून त्यांच्या जागी स्वच्छ…