अहो आश्चर्यम .. ! कडुलिंबाच्या झाडाला लागली रसाळ आंब्याची फळे
भोपाळ ;- मध्य प्रदेशचे पंचायत ग्रामीण विकास आणि कामगार विभागाचे मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या बंगल्यात लावलेल्या कडुलिंबाच्या झाडाला चक्क आंब्याची रसाळ फळे आल्याची घटना समोर आली असून हे झाड चर्चेत आले आहे.
हे झाड कडुलिंबाचे आहे,…