Browsing Tag

Loksabha

बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला स्मिता वाघ यांनी दिली भेट

जळगाव ;- लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेले सर्वात…

जळगाव व रावेर लोकसभेच्या जागांसाठी इतके उमेदवार वैध, तर इतके ठरले अवैध; जाणून घ्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार…

प्रेरणादायक; एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्यांनी केलं मतदान…

जोधपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. जोधपूरमध्ये (जोधपूर लोकसभा निवडणूक) एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्य मतदानासाठी आले होते. ज्या भागात मतदान कमी होत आहे,…

अखेरच्या दिवसापर्यंत जळगांवसाठी 25 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल तर रावेरसाठी 31 उमेदवारांनी दाखल केले 45…

जळगाव :-लोकसभा निवडणूक 2024 चे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दि.25 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 21 अर्ज भरले तर रावेर साठी 11 उमेदवारांनी 18 अर्ज भरले. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या…

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर…

निवडणूक ड्युटीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

मिझोराम, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. त्याच अनुषंगाने शुक्रवारी उत्तर-पूर्व राज्य मिझोराममध्येही मतदान झाले. मिझोरममध्ये लोकसभा…

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार – श्रीराम पाटील

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; रावेर मतदार संघासाठी वरदान ठरणारा माजी खासदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षात पूर्ण होऊ शकलेला नाही. याशिवाय त्यांच्या संकल्पनेतील…

छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला मागे

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आपला निर्णय आपण मागे घेत असल्याची घोषणा आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यामुळे येथून शिंदेसेनेच्या लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधून छगन भुजबळ हे…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक…

काँग्रेस पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवेल – राहूल गांधी

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, देशासमोरील दोन सर्वात मोठे प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे आहेत, परंतु त्याची कुठेही…

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संघ परिवारावर निशाणा…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजप असो की काँग्रेस नेते, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान,…

मणिपूरमध्ये सन्नाटा; न प्रचारासाठी रॅली, न कुठलेही पोस्टर्स…

इम्फाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, पण राज्यात ना राजकीय पक्षांचे पोस्टर दिसत आहेत, ना मोठमोठ्या रॅली काढल्या जात आहेत. राज्यातील…

खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; आज प्रवेश शक्य

जळगाव ;- भाजप खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज सकाळी मुंबर्इत दाखल झाले असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करीत अशी माहिती समोर आलेली आहे. भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील हे नाराज झाले…

रावेरसाठी उद्योगपती श्रीराम पाटलांचे नाव चर्चेत..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला…

निवडणुकीत मतदान करण्यासाठी ओळखपत्र म्हणून हे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार…

शिवसेनेने ८ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुरुवारी लोकसभेची पहिली यादी प्रसिद्ध करताना ८ उमेदवार जाहीर केले. यात ७ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर रामटेकमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना…

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियानावर भर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुथ निहाय जनजागृती समूह…

जळगाव लोकसभा मतदार संघात 19 लाख 81,472 , तर रावेरमध्ये 18 लाख 11,951 मतदारांची नोंद

जळगाव ;- जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख,81 हजार 472 एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली…

निवडणुकीचे वारे; जळगावकर… या तारखेला नक्की मतदान कर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर,…

आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी किती शक्तिशाली होतात ? जाणून घ्या…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.…

काँग्रेसने जाहीर केली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे आहेत. राहुल कासवान चुरू, राजस्थानमधून तर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव…

काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 39 नावांची घोषणा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत राहुल गांधींसोबतच भूपेश बघेल आणि शशी थरूर…

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेत जाऊ शकतात; तर रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभा लढतील – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. सोनिया गांधी…

देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ‘सीएए’ लागू होणार – अमित शहा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली. हा देशाचा कायदा असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अधिसूचना काढली जाईल, असेही ते म्हणाले. नवी…

…तर डॉ. उल्हासदादा – नाथाभाऊ लढत ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्पाने लोकसभा निवडणुकांची चाहूल दिली असून त्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही…

धक्कादायक : लोकसभेबाहेर फटाके फोडून दोघांचा सभागृहात घोषणाबाजीसह गोंधळ ; सर्वांचीच उडाली तारांबळ…

नवी दिल्ली ;- संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला . संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत येऊन तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.…

लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला; विरोधकांचा वॉकआउट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर सलग तीन दिवस चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर दिले. 2 तास 12 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार…

काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे…

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेतले. केंद्रीय मंत्री…

लोकसभेतील कॉंग्रेसचे ४ खासदार निलंबित…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. इतर मुद्द्यांसह महागाईवर विरोधी सदस्यांनी केलेल्या प्रचंड निषेधाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम…

कोणत्याही शब्दावर बंदी नाही, परंतु…? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हटले…

नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क; बिर्ला म्हणाले की संसदीय पद्धतींबद्दल माहिती नसलेले लोक सर्व प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत आणि विधानमंडळे सरकारपासून स्वतंत्र आहेत असे प्रतिपादन केले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 14 जुलै 2022 रोजी…

उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार !

कराड : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या उदयनराजे यांचे विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील अशी रंगतदार लढत जिल्ह्याला पहावयास मिळणार आहे.…

Live ː महाराष्ट्रात कोणता उमेदवार आघाडीवर, कोण पिछाडीवर.. जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार असून त्याबाबतची उत्सुकता…