Browsing Category

खाद्य संस्कृती

लोकखाद्य नागरी : माॅकटेल

लोकशाही विशेष लेख कडक उन्हाळ्यात थंड सरबत, कोकम किंवा ऊसाच्या रसाची चव घेतली नाही तर तो उन्हाळा कसला. सरबतांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. लिंबू, खस, आवळा, किंवा ताज्या फळांचे सरबत आपण रोजच पित असतो. आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारात मोडणारी…

पंतप्रधानांना रक्ताने पत्र लिहित शेतकरी देणार कांद्याला अग्निडाग…

लासलगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका शेतकऱ्याने चक्क ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ ठेवण्याची नामुष्की येवला तालुक्यातील मातुलठाण येथे ठेवण्यात आल्याची पत्रिका सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली आहे. पोटच्या…

स्वयंपाकघरातील हा मसाला शरीरातील वाढलेले यूरिक ऍसिड काढून टाकेल…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्युरीनने भरपूर पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिड वाढते. जेव्हा यूरिक ऍसिड जास्त प्रमाणात वाढते, तेव्हा मूत्रपिंड ते योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा…

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेला जैन हिल्स येथे प्रारंभ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन…

जळगावात बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन

लोकशाही न्यूज नेटवर्क भरारी फाउंडेशनतर्फे येत्या १९ जानेवारी पासून आयोजित करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन सोमवारी भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सागर पार्क येथे आयोजित भूमीपूजनाच्या कार्यक्रमात जळगाव…

बाजारात आली लाल भेंडी !

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वाना हिरवी भेंडी सुपरिचित आहे . मात्र लाल भेंडी ? असेल यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही . परंतु लाल भेंडी बाजारात आली असून या भेंडीची जात विकसित करण्यात आली आहे. हिरव्या भेंडीसारखे या भेंडीचे गुण असून केवळ ती लाल…

मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं !

लोकशाही विशेष संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव धनु राशीतून निघून मकर (Makar Rashi) राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायण (Utarayan) सुरू होते असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. श्रीमद्भगवद्गीतेतील भगवान…

बहिणाबाई महोत्सवात खवैयेना मिळणार तृणधान्यांपासून बनविलेले पौष्टीक पदार्थ

लोकशाही न्यूज नेटवर्क पौष्टिक तृणधान्य दिन’ अर्थात, १५ जानेवारीला हा दिवस साजरा होणार आहे, त्यानिमित्त कृषी विभागातर्फे १९ जानेवारीला बहिणाबाई उत्सवात बाजरीची खिचडी, पोहे, उपमा, पापड यांसह विविध पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार…

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसह नेत्यांमध्ये खान्देशी भरीत-भाकरीचा बोलबाला…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देशात आलेल्या पाहुण्यांनी इथल्या वांग्याच्या भरीताची चव चाखली नाही तर गोष्टच वेगळी. संपूर्ण राज्यभरात वांग्याचे भरीत, भाकरी, दह्याची कोशिंबीर हा खान्देशी पाहुणचार प्रसिध्द आहे. गुलाबी थंडीत…

हे खाद्यपदार्थ वर्षानुवर्षे टिकतात, त्यांची नसते एक्सपायरी डेट…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अनेकदा फक्त ताज्या आणि शुद्ध गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वेळा किचनमध्ये किंवा घरात फ्रीजमध्ये पडलेल्या अनेक पदार्थांची एक्स्पायरी डेट संपली की त्यानंतर या गोष्टी वापरल्या जात नाहीत हे कळत…

सावधान.. दिवाळीसाठी मिठाई घेताय, तपासा या गोष्टी..

लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांवर दिवाळी आली असून सगळ्यांच्याच घरात फराळाची लगबग सुरू आहे. तसेच आपण बाजारामधूनही अनेक प्रकारच्या मिठाया विकत आणतो. पण या मिठाया घेताना मात्र सावध राहा कारण दिवाळीत मिठाईमध्ये भेसळ असू शकते. यामुळे…

दिवाळी स्पेशल रेसिपी ! खारे-गोड खुसखुशीत शंकरपाळे

लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आलीय. सर्वीकडे फराळाचा लगभग सुरु आहे. त्यातच खुसखुशीत शंकरपाळे (Shankarpali recipe) सर्वांना आवडतात. चला तर मग जाणून घेऊया  घरी खुसखुशीत खारे आणि गोड शंकरपाळे कसे करायचे.. गोडे…

दिवाळी स्पेशल रेसिपी ! मैसूर पाक बनवा 15 मिनिटात

लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांवर दिवाळी येतेय. दिवाळीमध्ये प्रत्येक जण फराळाचे पदार्थ बनवत असतात. त्यातच गोड पदार्थांना विशेष प्राधान्य असते. मैसूर पाक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. चला तर मग जाणून घेवूया जाळीदार तोंडात…

पोट फुगल्यामुळे बसणे कठीण झाले आहे… तर आहारात या 5 फळांचा समावेश करा…

लोकारोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: कधी जेवणामुळे, तर कधी एकाच जागी जास्त वेळ बसल्यामुळे किंवा पट्टा घट्ट बसल्यामुळे, (belt) पोट फुगण्याची समस्या होते. याला ब्लोटिंग असेही म्हणतात. अनेकांचे पोट सतत फुगलेले दिसू लागते. जर…

14 शेतकऱ्यांची 35 लाखांची फसवणूक प्रकरण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; बोरनेर तांडा ( ता. सोयगाव जि.जळगाव ) येथे केळी खरेदी करून ग्रामसेवकासह 14 शेतकऱ्यांची 35 लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी 2021 मध्ये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या ग्रामसेवकावर…

डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर मतदानासाठी पोहोचले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential election) मतदान करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) आज व्हीलचेअरवर पोहोचले. भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज संसदेत आणि…

हा भाजपचा मास्टरक्लास – राहुल गांधी

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ( Congress ) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर उच्च कर ( Tax ) आणि बेरोजगारीवरून (Unemployment) जोरदार निशाणा साधला आणि जगातील सर्वात वेगाने…

जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा आंदोलनात्मक पावित्रा

पुणे : ( लोकशाही न्यूज नेटवर्क ) अन्नधान्य आणि खाद्यान्न्नांवर केंद्र शासनाकडून पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) आकारण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरातील व्यापाऱ्यांमध्ये रोष असून…

खान्देशातील आखाजी खापरेवरची पुरणपोळी अन् नात्यातील गोडवा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळी खाद्यसंस्कृती प्रसिध्द व प्रचलित असते. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हाच नव्हे खान्देशातील खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा खाद्यपदार्थ म्हणजेच खापरावरची पुरणपोळी.. अनेक…

उन्हाळ्यात मसाला चहा पिताय ? ; आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

लोकशाही न्यूज नेटवर्क चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. म्हणून आपल्या देशात चहा प्रेमी खूप आहेत. त्यातच आपल्याला सर्वात जास्त मसाला चहा प्यायला आवडतो. चहाचे अनेक फायदे आहेत मात्र त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहेत. सर्वांना स्वादिष्ट…

हिवाळ्यात गाजराचे सेवन उपयुक्त व फायद्याचे …

लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव; गाजराला हिवाळ्यातील सूपरफूड म्हटलं जातं. कारण ते पोषक त्तवांनी परिपूर्ण असतं. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात...गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सह मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात…

बापरे.. कोविड लसीकरणाचे पोर्टल हॅक; ४५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस कोरोना विषाणू थैमान घालत आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण नोंदणी करण्यात येणारे पोर्टल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोदवड शहरात शासकीय पोर्टल हॅक करून…

दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका !

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क   सातत्याने वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा तयार फराळही यंदा महागला आहे. कोरोनाच्या फटक्यामुळे काटकसर करीत कसाबसा महिन्याचा खर्च भागविणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या खिशावर फराळ विकत घेताना चांगलाच ताण येणार आहे. डाळ,…

आज जागतिक वडापाव दिन.. सर्वांच्या आवडीचा मराठमोळा पदार्थ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. जगभरामध्ये 'बॉम्बे बर्गर' म्हणूनही वडापाव ओळखला जातो. गरिबांपासून ते अगदी श्रीमंतापर्यँत तसेच मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. आज जगभरामध्ये…

अंडी विक्रीत किरकोळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  करोना काळात दररोज अंडी खा, प्रोटिन्स खा असे आवर्जून सांगितले जात होते. त्यामुळे मागणी वाढल्याने एप्रिल-मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात अंड्याचे भाव आकाशाला भिडले होते. आता अंड्याचे उत्पादन वाढले असून आवकही…

शाही पनीर जाफरानी

 साहित्य- 4 जणांसाठी 250  ग्रॅम पनीर 3 मध्यम आकाराचे कांदे(शिजवलेले) 2 मध्यम आकाराचे टमाटर (शिजवलेले) दीड वाटी दूध अर्धा इंच अद्रक 6 लसूण पाकळ्या 2 हिरवी मिरची 2 मसाला विलायची 2 तेजपत्ता 2 काळी मिरे पाव इंच…

बाळ कैरीचे लोणचे

साहित्य :  8 मध्यम आकाराच्या बाळ कैऱ्या (लहान लिंबू च्या आकाराच्या - अगदी लहान कैऱ्या घेतल्यास तुरट- कडवट लागतात) एक वाटी किसलेला गुळ एक लहान चमचा मेथी दाणे, 2 मोठे चमचे  मोहरी डाळ 4 लहान चमचे लाल मिरची पावडर एक लहान चमचा…