Browsing Category

खाद्य संस्कृती

घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी साॅस

खाद्यसंस्कृती विशेष लालचटक स्ट्रॉबेरी पाहिली सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यातमध्ये आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा जरूर समावेश करावी त्यात अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता…

शुगर असेल तर आताच जाणून घ्या, कोणती डाळ खावी आणि कोणती नाही ?

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढत आहे. सध्या तरुणांमध्ये मधुमेहासारखी समस्या सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. वाढता लठ्ठपणा हे देखील मधुमेहाचे…

तुमच्या स्वयंपाकघरातल्या या 5 गोष्टी कधीच Expire होत नाहीत…

खाद्य संस्कृती, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू एक्सपायर होऊ नयेत या तणावाखाली अनेकदा आपण जगतो. आम्ही प्रत्येक सॉस आणि सर्व प्रकारच्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासत असतो. पण, स्वयंपाकघरात…

आजीच्या हाताची पारंपरिक रेसिपी: उडदाचे पौष्टिक डांगर

खाद्यसंस्कृती विशेष  किती छान दिवस होते ना ते, आपला काळच वेगळा होता, आपल्या जमान्यात जी मजा होती ती या मुलांना काय कळणार ?.. अशी अनेक उदाहरणं आपल्या मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मग रफी, बक्क्षी, आणि अजून बरेच गुणगुणायला लागतात.…

१५ मिनिटात तयार करा मूग डाळचा हलवा…

रेसिपी, लोकशाही न्यूज नेटवर्क; क्वचितच कोणी असेल ज्याला मूग डाळ हलवा आवडत नसेल. मूग डाळ हलव्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही. पण घरी बनवणं खूप अवघड काम आहे कारण ते बनवायला खूप वेळ लागतो. तुम्हालाही मूग डाळ हलवा खूप आवडत…

विकेंडला ट्राय करा भन्नाट पनीर टिक्की, पहा रेसिपी

लोकशाही न्यूज नेटवर्क विकेंडला आला की, अनेक गृहिणी घरच्यांसाठी अनेक नवनवीन पदार्थ ट्राय करतात. चमचमीत पदार्थाची चव चाखण्यासाठी त्या नवीन रेसिपी बनवत असतात. अशातच सगळ्यांना अडवणारे आणि सगळीकडे उपलब्ध असते ते पनीर. पनीर हे फक्त टेस्ट…

बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध कोणी लावला? दोन रेस्टॉरंटमध्ये भांडण; प्रकरण थेट दिल्ली उच्च…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला असाल आणि तिथे बटर चिकन किंवा दाल मखनी खाल्ली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोन पदार्थांचा शोध कोणी आणि कुठे लावला? आता हा कसला प्रश्न…

बरेच दिवस टिकणारी चविष्ट खरवस वडी

खाद्यसंस्कृती विशेष खरवस म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच खायला आवडते. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासुन खरवस बनवता येतो. अगदीच लवकर पाहिजेत असेल तर लगेच आणि लवकर पण बनवता येतो. ते कसे काय?  सांगते.. चिकाचा खरवस हा एक…

यंदा भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव २५ ते २९ जानेवारी दरम्यान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दरवर्षीप्रमाणे भरारी फाउंडेशनच्या वतीने खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा, बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ चे नवव्या…

कडक चहाचा मसाला बनवा घरच्या घरी

खाद्यसंस्कृती विशेष थंडीचा पारा वाढू लागला ना.. अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी उठल्यावर मस्त वाफाळलेला कडक चहा आल्हाददायक वाटतो. चहाच कढण जरी घरात ठेवलं तरी त्याचा घरभर दरवळ पसरलेला असतो आणि इथूनच आपली सर्वांची पहाट आणि दिवस सुरू होतो.…

खुशखबर; दूध झाले स्वस्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दुधाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढले होते मात्र आता, संक्रांतीला जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास दूध) ग्राहकांसाठी गोड बातमी दिली आहे. विकास स्मार्ट, विकास शक्ती, विकास…

रेस्टोरेंट स्टाइल क्रीम ऑफ टोमॅटो बेसिल सूप

खाद्यसंस्कृती विशेष  साहित्य: ५०० ग्रॅम टोमॅटो, १ जुडी बेसिल पाने, २ चमचे साखर, १ मोठा चमचा कॉर्नफ्लावर (सूपला  दाटपणा येण्यासाठी), १ मोठा चमचा लोणी, ४ पाकळया लसूण, १/४ चमचा मिरीपूड, मीठ चवीनुसार, क्रीम किंवा फेसलेली दुधाची…

अय्यंगार स्टाइल रवा केक बनवा घरच्याघरी

खाद्यसंस्कृती विशेष रवा केक खायचा तर अय्यंगारचाच असं आपलं गणित फिक्स आहे. पण केक तर आपल्याला येतातच ना मग रवा केक सुद्धा घरीच बनवला तर.. चला तर मग  अगदी साऊथ इंडियन पद्धतीने अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसाच सेम रवा केक बनवूयात. साहित्य:…

ख्रिसमस स्पेशल प्लम केक

खाद्यसंस्कृती विशेष नाताळ म्हटलं  की आपल्या समोर चित्र उभे राहते ते म्हणजे सांताक्लाॅज, खूप सारे गिफ्ट्स, आणि खाऊ.  सुंदर अशा दिव्यांच्या माळांची झगमगाट, डायनिंग टेबलवर विविध प्रकारचे केक, डोनट्स, चॉकलेट्स, बियर, वाइन, रम असा लवाजमा.…

अंड्याशिवाय बनवा खजूर आणि अक्रोडाचा केक

खाद्यसंस्कृती विशेष साहित्य:  ३/४ कप मैदा, १/२ कप खजूराचे तुकडे, १/४ कप पाणी (खजूर भिजवण्यासाठी), १/४ कप अक्रोडाचे तुकडे, कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून), ४ टेस्पून बटर (अनसॉल्टेड) वितळवून, १ टिस्पून बेकिंग सोडा, १/२…

वाढत्या वयाची काळजी? मग आहारात करा दलियाचा समावेश…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; जसजसे वय वाढत जाते तसतसे खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. तुम्हाला तुमच्या आहारात जास्तीत जास्त पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृध्द…

घरच्या घरी बनवा रसमलाई केक

खाद्यसंस्कृती विशेष आता तुम्ही देखील घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रसमलाई केक बनवू शकतात. चला तर पाहूया रसमलाई केकची रेसिपी.. साहित्य:  २०० ग्रॅम मैदा रेडिमेड रसमलाई १ वाटी कंडेन्स्ड मिल्क १/३ चमचा बेकिंग पावडर…

हॉटेल स्टाइल बनवा पालक पनीर !

खाद्यसंस्कृती विशेष अनेक जणांना पालक आवडत नाही पण पालकामधे भरपूर जीवनसत्वे, लोह , कॅल्शियम असतात. हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. त्यातच पालकाला पनीरची जोड दिली तर अतिउत्तम.. चला तर घरच्या घरी हॉटेल स्टाइल पालक पनीर कशी…

जाणून घ्या; मलईपासून लोणी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत…

खाद्यपदार्थ, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजकाल बहुतेक लोक बाजारात मिळणारे लोणीच वापरतात. या बटरमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. जर तुम्हाला पांढरे लोणी खायला आवडत असेल तर तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. यासाठी…

ऐकाव ते नवलच; मुंबईतील माणसाने यावर्षी ऑर्डर केले तब्बल ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ; स्विगीचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने आपल्या वार्षिक अहवाल 'How India Swiggy'd in 2023' मध्ये या वर्षाचे ठळक मुद्दे उघड केले आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने गुरुवारी सांगितले की…

हिवाळ्यात डिंक खाल्ल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; हिवाळा येताच अनेक खाद्यपदार्थ आहाराचा अविभाज्य भाग बनतात. ऋतुमानानुसार खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल होऊ लागतात. थंडी टाळण्यासाठी आहारात गरम पदार्थांचा समावेश केला जातो. अशा वेळी…

बिना ओव्हनचा सोपा ब्राऊनी केक

खाद्यसंस्कृती विशेष केक म्हटलं म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. आज आपण बिना ओव्हनचा सर्वात सोपा ब्राऊनी केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. साहित्य:  दिड कप मैदा १०० ग्रँ. कंपाऊन्ड डार्क चॉकलेट १/२ कप दुध १ चमचा बेकिंग पावडर…

झटपट बनवा पौष्टिक मुगाचे डोसे

खाद्यसंस्कृती विशेष आपले आरोग्य आपल्या खानपानावर अवलंबून असते. तसेच सकाळची न्याहारी पौष्टिक पदार्थाने झाली असेल तर अतिशय चांगले. म्हणून आज आपण झटपट बनणारे कुरकुरीत पौष्टीक मुगाचे डोसे कसे बनवायची ते पाहुयात.. साहित्य:  २…

हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने, चिकन शॉप यांना स्वच्छता मानांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव,;- नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणा मार्फत हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टिन, मिठाईची दुकाने, बेकरी, चिकन/मटन शॉपकरिता स्वच्छता मानांकन (Hygiene Rating) ही ऐच्छिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या…

हिवाळ्यात कोणती, भाजी ,फळांचे सेवन करावे

जळगाव ;- हिवाळा हा खरा खाण्यापिण्याची मजा करण्याचा ऋतू !! भरपूर खा ,व्यायाम करा आणि आरोग्य चांगले टिकवून ठेवा असेच जणू हा ऋतू आपल्याला सुचवत असतो .भरपूर भाज्या ,फळे यांची नुसती लयलूट असते या दिवसात .पावसाळ्यात पेरलेल्या सगळ्या भाज्या…

दिवाळी स्पेशल रेसिपी : चकली

खाद्यसंस्कृती विशेष दिवाळी म्हटलं म्हणजे फराळ.. त्यात जर चकली नसली तर तो फराळ कसला.. चटकदार आणि खमंग पदार्थ म्हणून चकली सर्वांनाच आवडते. कुरकुरीत चकली बनवण्यासाठी परफेक्ट भाजणी महत्त्वाची आहे. चला तर चकलीची खास रेसिपी चकली साहित्य:…

दिवाळी स्पेशल रेसिपी : ड्रायफ्रुट करंजीचे सारण

खाद्यसंस्कृती विशेष  थंडीची हळूवार चाहूल लागते म्हणजे दिवाळी साजरी करण्यासाठी सगळे आपापल्या परीने कामाला सुरुवात करायला लागतात. कोणी घर सजवत तर कोणी घरातल्या कामात मदत करत. पण आपला महिला वर्ग दिवाळी सुरू होण्याआधी पासून ते…

तुमचे फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी हा पदार्थ दुधासोबत घ्या….

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या अनेक शहरांची हवा खूपच खराब आहे. आणि ते फुफ्फुसांसाठी खूप हानिकारक आहे. एक प्रकारे, तुम्ही गॅस चेंबरमध्ये बसला आहात ज्यामुळे फुफ्फुसाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. संसर्गामुळे,…

नवरात्रीच्या उपवासात खा रताळ्याचे चविष्ट पदार्थ

खाद्यसंस्कृती विशेष   नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ व्रत अखंड भारतात केले जाते. विविध स्वरूपात नवदुर्गांचे आपणास दर्शन होत असते. महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण तर जगदंबेचा उदोउदो करण्यात भक्तीमय झालेला पहायला मिळतो. आपल्याकडे नवरात्रीचे नऊ…

नवरात्रीच्या उपवासात या तीन गोष्टी तयार करून खा…

नवरात्री विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क:  नवरात्रीमध्ये सात्विक भोजन आणि उपवास करण्याची परंपरा आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवतात ज्यामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात नाही. या एपिसोडमध्ये, तुम्ही बटाट्याच्या…

खाद्यसंस्कृती : बदाम चिक्की

लोकशाही विशेष लेख  थंडी जसजशी वाढु लागली की काही पदार्थ आवर्जून केले जातात, जसे की डिंक लाडू, पौष्टिक लाडू, वगैरे..  मी सुद्धा असे काही पदार्थ बनवतेच, पण आजून फार अशी थंडी पडली नाही म्हणून घरी  आणलेल्या सुका मेवाचे काही तरी करुयात असा…

खाद्यसंस्कृती : मोकळी डाळ/वाटली डाळ

लोकशाही विशेष  मोकळी डाळ किंवा वाटली डाळ ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृती आहे. गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशी दिवशी हमखास प्रसाद म्हणून वाटली डाळीचा प्रसाद वाटला जातो. चला तर मग वाटली डाळ झटपट कशी करावी ते पाहूया. साहित्य:  १/२…

गणपती बाप्पा विशेष रेसिपी – तांदळाची खीर/ मुगोरी

साहित्य : १½ कप गूळ, १ कप तांदळाचे पीठ, १½ तांदळाचे पीठ घोळ बनवण्यासाठी, ४ चमचे ओल्या नारळाचा खीस, १ चमचा वेलदोड्याची पूड, ½ चमचा जायफळाची पूड, उकड तयार करण्यासाठी २/३ कप पाणी आणि खीर बनवण्यासाठी २½ ग्लास पाणी, १ चमचा चारोळी, ३ चमचे…

खाद्यसंस्कृती: रसमलाई मोदक

गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सर्व उत्सुक आहेत. घराघरांमध्ये आरास सुरू आहे. आता फक्त आगमनाची आतुरता. गणपती साठी साग्रसंगीत प्रसादाची सुद्धा तयारी महिलावर्गानी केली असेल. पण आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वात जास्त…

खाद्यसंस्कृती: स्पाँजी रवा ढोकळा

लोकशाही विशेष लेख  आपल्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सतत काही ना काही नवीन रेसिपी बनवण्याच्या प्रयत्नात असतो.  खवय्ये म्हटलं तर ते साहजिकच आहे. आपण आतापर्यंत खूप चमचमीत पदार्थ केले आजचा मेन्यू सुद्धा खमंग आहे. खमंग म्हणण्याच…

खाद्यसंस्कृती : स्विट कॉर्न थालीपीठ

लोकशाही विशेष लेख  पाऊस आणि गरमा गरम भजी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन आहे ना. पावसाची सुरवात झालीयेच आता, मग करुयात एखादा गरमागरम पदार्थ. मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन प्रयोग केलेल्या आणि थोड्या वेगळ्या प्रकाराच्या रेसीपी घेऊन येत असते, तसेच…

खाद्यसंस्कृती: पींडी छोले – भटुरे

लोकशाही विशेष लेख पंजाबची लाजवाब पेशकश, ओरिजनल अमृतसरी पींडी छोले खायचे असतील तर आपल्याला पंजाब मध्येच जावं लागतं, जसं की इडली सांबार खायला उडपी रेस्टॉरंट मध्ये जावं लागतं तसं. पण अगदी जशीच्या तशी चव आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा…

खाद्यसंस्कृती: इटालियन गार्लिक सूप विथ क्रूटॉन्स

खाद्यसंस्कृती विशेष लेख पावसाच्या सरी कोसळू लागल्या, वातावरण एकदम मस्त आणि गारवा दाटलेला. आणि मग गरमागरम वाफाळलेल्या चहा किंवा कॉफीचा दरवळणारा वास, आणि आपण खिडकी जवळ बसून त्याचा आनंद घेताना... किती मस्त वाटत ना... पण आज आपण…

खाद्यसंस्कृती: व्हेज कोल्हापुरी अंगारा

लोकशाही विशेष लेख श्रावण महिना सुरू आहे, तर केळीच्या पानावरचा साग्रसंगीत भोजणाचा आस्वाद याच महिन्यात घेता येतो. सर्व काही शाकाहारी पदार्थांची मेजवानी, खमंग फोडणीच्या आमटी, हिरव्या पालेभाज्या, उसळ, पापड, लोणचे, आणि गोडधोड असा लवाजमा…

गॅसच्या समस्येने हैराण आहात ? झटपट आराम मिळवण्यासाठी हे वाचा…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: कधीकधी खराब जीवनशैलीमुळे किंवा तेलकट, तळलेले आणि शिळे अन्न खाल्ल्यामुळे गॅस्ट्रिकचा त्रास सुरू होतो. गॅस, अॅसिडीटी, छातीत जळजळ, अपचन आणि तीव्र पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.…

जांभळाला बाजारपेठेत चांगली मागणी

जळगाव ;- सध्या जांभुळला बाजारात चांगली मागणी होत असल्याने आवकही वाढली आहे . मधुमेहींसाठी जांभूळ हे औषधीय गन असल्याचे तज्ञ सांगतात. राज्यातील बाजारात जांभळाची आवक वाढली आहे. पुणे, मुंबई, जळगाव, अमरावती या बाजारांमध्ये जांभूळ जास्त येत…

लठ्ठपणाने त्रस्त असाल तर हे तुमच्या साठी आहे…

हेल्थ, लोकशाही न्यूज नेटवर्क: वजन कमी करण्यासाठी आहाराचे पालन करणे आवश्यक आहे कारण आपले लक्ष्य आपल्या कॅलरीजचे सेवन कमी करणे आहे किंवा आपण जे खातो त्यापेक्षा जास्त कॅलरी जाळण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी…

लोकशाही खाऊगल्ली… आजची रेसिपी; वेट लॉस ब्रेकफास्ट…

लोकशाही विशेष बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे आज सर्वंना व्यायाम करून वजन नियंत्रित करण्यासाठी अडचणी येतांना दिसतात. त्यामुळे आज-काल सगळ्यांनाच वेट लॉस रेसिपी हव्या असतात. त्याबरोबर पौष्टिकताही हवी,कारण…

खरीप हंगामी पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन…

जळगावसह राज्यात टोमॅटोला आली लाली ! ; मिरचीही झाली तिखट !

जळगाव ;- गृहिणींना स्वयंपाक घरात आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांमध्ये टोमॅटो आणि मिरची या दोघाचे भाव चांगलेच वधारल्यामुळे अनेकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. एक दीड महिन्यांपूर्वी अगदी पाच ते दहा रुपये किलो दराने मिळणार टोमाटो बाजारात १०० रुपये…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

खाद्यसंस्कृती; झणझणीत कोल्हापूरी स्पेशल मिसळ

लोकशाही विशेष लेख नुसता फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना..... आज आपण झणझणीत कोल्हापूरी मिसळ बनवणार आहोत.. मिसळचा (Misal) इतिहास जर पहायचा झाला तर ती महाराष्ट्रातच उदयास आलेली असून त्याबाबत अनेक किस्से वाचनात येतात. अलीकडेच एक लेख…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात १० हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळत होता. त्यावेळी कापसाचे भाव आणखी वाढतील या आशेने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नाही. परंतु डिसेंबर नंतर भाव…

खाद्यसंस्कृती; अख्खा मसूर

लोकशाही विशेष लेख बरेचजण आज काय स्पेशल? असे सारखेच विचारु लागलेत. अहो रोज रोज थोडी स्पेशल बनवणारे आपण? एखादं वेळ ठिक आहे, सणवार आहेतच स्पेशल बनवण्यासाठी. रोज आपली पोळी, भाजी, आणि डाळ, भात हाच बेत! आज बनवली जाणारी रेसिपी ही आपल्या…

खाद्यसंस्कृती; मोमोज

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन स्ट्रीट फूड मध्ये गेले कित्येक वर्षे चायनीज फूडने भारतीयांना वेड लावलं आहे. या चायनीज फूडची यादी देखील खूप मोठी आहे, आणि सर्व खव्वयांना त्याची चटक देखील लागली आहे. मग त्यात येणारे चायनीज भेळ, पकोडे,…

खाद्य संस्कृती; ब्रेड स्विस रोल

लोकशाही विशेष लेख आपल्याला ओरीजिनल रेसिपींच्या डिटेल्स तर सोशल मीडियावर मिळतातच, पण माझ्या सोबत तुम्हाला नेहमीच इनोव्हेटिव्ह आणि थोडे ट्विस्ट वापरून केलेले पदार्थ बनवलेले पाहायला मिळतील. बरेच दिवस आपण अगदी झणझणीत, चमचमीत, तोंडाला पाणी…

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी…

स्ट्रीट फूड चमचमीत मसाला पाव घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा

नवी दिल्ली ;- मसाला पाव हे एक भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) आहे. हे स्ट्रीट फूड तरुणाई मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. कॉलेजच्या बाहेर अथवा टपरीवर सुद्धा आपल्याला मसाला पाव मिळतो. आपल्या सगळ्यांनाच चमचमीत पदार्थ खायला भरपूर आवडतात…

हा व्यक्ती दारूच्या बाटलीने झाला मालामाल…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, एक व्यक्ती अनेक वर्षे जुन्या दारूच्या बाटलीमुळे आता करोडपती बनली आहे. या व्यक्तीकडे दारूची भरलेली एक जुनी बाटली होती, पण लिलावात जेव्हा ही बाटली काढण्यात…

खाद्यसंस्कृती; दही भल्ला/ दही वडा

लोकशाही विशेष लेख रोज - रोज डाएट फूड, लो कॅलरी फूड, कमी तेलातले पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असताना एखाद्या वेळी थोडा दुजोरा दिला तर कहीच हरकत नाही. चला तर मग ताव मारुयात चटपटीत अशा रेसिपींवर..... साहित्य २ वाटी उडीद डाळ, हिरवी चटणी,…

पाऊस पाण्याची खबरबात; मान्सून कधी दाखल होणार राज्यात…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीचा मारा झेलणाऱ्या प्रत्येकाला आता तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्याने हैराण करून सोडले आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी…

कोहली आणि टीम सिराजच्या घरी बिर्याणी पार्टीसाठी…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोहम्मद सिराजचे विराट कोहलीबद्दलचे प्रेम कुणापासून लपलेले नाही. सिराज आणि विराट कोहलीचा जबरदस्त बॉन्ड मैदानावरही पाहायला मिळतो. सिराजसोबत जेव्हा कधी संवाद होतो तेव्हा तो अनेकदा विराट…

जाणून घ्या हेल्दी – टेस्टी रशियन सॅलड बनविण्याची रेसिपी

लोकशाही विशेष लेख फार झालं ना आंबा(Mango), फणस (Fanas), काजू (Cashew), वगैरे... हे इतकं रोज रोज खाऊन वजन वाढत चाललं आहे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. सुट्टीचा आनंद द्विगुणित झाला खरा पण वाढत्या वजनाला आटोक्यात देखील आणलं पाहिजे ना.…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

लोकखाद्य : ओला काजू मसाला

लोकशाही, विशेष लेख उन्हाळ्याचे दिवस तर आहेतच. भटकंती आणि रानमेव्याचा आस्वाद देखील घेतला असाल, कारण तो वर्षातुन एकदाच मिळतो. गडद रंगांची जांभळं, करवंद, अळू, कोकम, काजू बोंडे सगळं चाखुन चटमट केली असाल. आणि आता साठवण करण्यासाठी…

उन्हाळ्यात कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लोकशाही विशेष लेख उन्हाळा आला की आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाळ्यात तापमान वाढ झाल्याने शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी होते. तरी उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायलं तरीही तृष्णा मिटत नाही. म्हणून उन्हाळ्यात रसदार फळांचं…

पनीरचे सेवन करताय? मग एकदा वाचाच

लोकशाही, न्यूज नेटवर्क पनीर (Paneer) आरोग्याला लाभदायक पदार्थ समजला जातो. जे व्हेजिटेरियन आहेत ते पनीर भरपूर प्रमाणात सेवन करत असतात. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. याशिवाय पनीरमध्ये कॅल्शिअम (calcium), फॉस्फरस (Phosphorus),…

मँगो मस्तानी

लोकशाही विशेष लेख गर्मी के मौसम मे आम नहीं खाया तो क्या खाया। आंब्याचा सिझन आणि आपण काही बनवणार नाही असे कसं... फळांचा राजा म्हणजे आंबा आणि तो वर्षातून एकदाच मिळतो, मग आंबा नाही खाल्ला तर वर्ष असेच फुकट जाणार. तुम्हाला…

शाही मलाई बोटी बिर्याणी

लोकशाही विशेष लेख अस्सल खवय्ये असाल तर मग जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील पदार्थांचा आस्वाद घेता आला पाहिजे. मग तिथं तुम्ही कोणत्या कॅटॅगरी मध्ये येता ( शाकाहारी किंवा मांसाहारी) हे महत्त्वाचं नसतं. आपण नेहमी बिर्याणी…

खुशखबर; खाद्य तेल झाले स्वस्त !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत असतांना एक खुशखबर ग्राहकांसाठी आहे. खाद्यतेलाचे  भाव अगदीच गगनाला भिडले असतांना पुन्हा दिलासा मिळाला. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरल्या. केंद्र सरकारने (Central Govt) भरमसाठ…

स्काॅच एग्ज

लोकशाही विशेष लेख आपली भेट ही दर मंगळवारी होत असते, त्यामुळे आतापर्यंत आपण सतत शाकाहारी मेजवानी पाहिल्या आहेत, पण आजची मेजवानी ही मांसाहार करणाऱ्यांसाठी आहे. चला तर मग लागा तयारीला.. आज आपण बनवणार आहोत स्काॅच एग्ज (Scotch…

धक्कादायक; चिकन खायला न मिळाल्याने पित्यानेच घेतला मुलाचा जीव…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका कुटुंबात घरी बनवलेली चिकन करी खायला न मिळाल्याने भांडण झाले. यादरम्यान, एका 32 वर्षीय तरुणाला त्याच्या वडिलांनी लाकडी काठीने मारहाण केली, ज्यामुळे…

लोकखाद्य : पनीर खीर

लोकशाही, विशेष लेख आपण सणवार साजरे करतो तेव्हा गोडधोड पदार्थ बनवत असतो. नेहमीच पुरणपोळी (Puranpoli), श्रीखंड पुरी (Shrikhand Puri), आमरस पुरीचा (Amras Puri) बेत असतोच. थोडं काही तरी वेगळं करुयात म्हंटल तर खीर करुयात असा देखील…

लोकखाद्य नागरी : माॅकटेल

लोकशाही विशेष लेख कडक उन्हाळ्यात थंड सरबत, कोकम किंवा ऊसाच्या रसाची चव घेतली नाही तर तो उन्हाळा कसला. सरबतांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. लिंबू, खस, आवळा, किंवा ताज्या फळांचे सरबत आपण रोजच पित असतो. आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारात मोडणारी…

पंतप्रधानांना रक्ताने पत्र लिहित शेतकरी देणार कांद्याला अग्निडाग…

लासलगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका शेतकऱ्याने चक्क ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ ठेवण्याची नामुष्की येवला तालुक्यातील मातुलठाण येथे ठेवण्यात आल्याची पत्रिका सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली आहे. पोटच्या…