Browsing Tag

#thr

बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

लोकचर्चेत लोकप्रतिनिधींचा पुर्नउच्चार जळगाव दि. 2- बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पुर्नउच्चार दै. लोकशाही आयोजित लोकचर्चेत लोकप्रतिनिधींनी केला. यावेळी शिवसेनेचे नगरदेवळा येथील जिल्हा…

पुरवठा थांबवून ठेकेदारावर होणार गुन्हा दाखल

बुरशीयुक्त शेवया प्रकरणी सभेत खडाजंगी : जिल्हा परिषदेच्या सभेत अधिकारी धारेवर, सभागृहात झळकला लोकशाही जळगाव, दि. 21 - पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथे आढळलेल्या बुरशीयुक्त शेवया प्रकरणी आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत…

दोषींवर होणार कठोर कारवाई! भाग २०

बुरशीयुक्त शेवया प्रकरण : मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांची माहिती जळगाव, दि. 31 - जिल्ह्यातल अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवया प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

प्रशासकीय निवड समिती अद्यापही अंधारातच! भाग 18

बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण : अहवालावर कारवाईच नाही जळगाव, दि. 29 - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणार्‍या शेवयांचे प्रकरण खदखदत असताना हा पुरवठा करणार्‍या ठेकेदारावरील कारवाईसाठी अद्यापही मुहूुर्त सापडत…

तडजोडीच्या साखळीत लोकप्रतिनिधी अव्वल! भाग १७

बुरशीयुक्त प्रकरणी बचावाचा पवित्रा : सदस्यांनी बाळगले मौन जळगाव, दि. 28 - जिल्हा परिषदेमधील अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणार्‍या शेवयांमध्ये भ्रष्टाचाराची देखील बुरशी लागली असून या साखळीत लोकप्रतिनिधी अव्वल असल्याचे समोर आले आहे.…

गल्लीपासून जि.प.पर्यंत तडजोडीची साखळी! भाग १७

बुरशीयुक्त शेवया प्रकरण : वरिष्ठ अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष जळगाव, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये पुरवठा होणार्‍या बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी गल्लीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत तडजोडीची साखळी असल्याचे समोर आले…

बुरशीयुक्त शेवयांना भ्रष्टाचाराची उकळी! भाग-१६

अधिकार्‍यांची चौकशी करावी : ठोस कारवाई नाहीच! जळगाव, दि. 25 - जिल्हा परिषदेमधील अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवयांना भ्रष्टाचाराची उकळी फुटली असताना देखील या प्रकरणी सखोल चौकशी होत नसल्याने अधिकार्‍यांचे…

बालकांचे शोषण अन् अधिकार्‍यांचे पोषण! भाग-१५

बुरशीयुक्त शेवयांचे पाळेमुळे खोलात : तोच डाव तोच ठेकेदार जळगाव, दि. 24 - जिल्ह्यातील अंगणवाड्यांना होणार्‍या शेवयांच्या पुरवठ्याच्या माध्यमातून बालकांचे शोषण अन् अधिकार्‍यांचे पोषण होत असल्याचे समोर आले आहे. गावातील अंगणवाडी…

ठेकेदारावर कारवाई टाळण्यासाठी अळीमिळी गुपचिळी! भाग-१४

शेवयांचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : चौकशीच्या नावाखाली चालढकल जळगाव, दि. 23 - अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या मक्तेदाराला वाचविण्यासाठी अधिकार्‍यांनी मिलीभगत केली असून कारवाई टाळण्यासाठी सार्‍यांनी…

अचानक वाढला अहवालाचा प्रवास! भाग – ६

वेळ मारुन नेण्यासाठी अधिकार्‍यांची शक्कल : बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण जळगाव, दि. 14 - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना पुरवठा होणार्‍या शेवयांच्या बुरशीयुक्त प्रकरणाने सर्वांचीच झोप उडविली असताना रँडम पद्धतीने चौकशी झाली…

जखम डोक्याला मलम गुडघ्याला! भाग – ५

तपासणीच्या नावाखाली चालढकल जळगाव, दि. 12 - जिल्ह्यातील अंगणाड्यांना होणार्‍या शेवयांच्या पुरवठ्याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचा…

… अन् तीन महिला संस्थांची झाली निवड! भाग ३

थातुरमातूर कारण देवून केली निविदा रद्द : गोडबंगालाची भरली शाळा जळगाव, दि. 10 - केंद्र व राज्य सरकारच्या घरपोहच आहार योजनेसाठी (टी.एच.आर) शासनाकडून रितसर निविदा मागविण्यात आल्यानंतर काही लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी वेगळीच शाळा…

बुरशीयुक्त शेवयांची जि.पत खदखद! भाग १

प्रकरण दडपण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले : बालकांच्या जीवाशी खेळ सुरुच! जळगाव, दि. 8 - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना देण्यात येणार्‍या शेवाया या बुरशीयुक्त आढळून आल्यानंतरीही हे प्रकरण दडपण्याची खदखद जिल्हा परिषदेत…

निवड समिती अध्यक्ष अनभिज्ञच! भाग -13

बुरशीयुक्त शेवया प्रकरण : अहवालावरील मंथन संपेना जळगाव, दि. 22 - जिल्हा परिषदेच्या अगंणवाड्यांमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवया प्रकरणी अद्यापही कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसून या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनभिज्ञच असल्याचे…

शेवया प्रकरणावरुन सत्ताधार्‍यांमध्ये दोन गट!-12

कारवाई करण्याचा सेनेचा हट्ट : भाजपाचा सावध पवित्रा जळगाव, दि. 21 - अंगणवाड्यांमधील बुरशीयुक्त शेवयांनी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन केली असून ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेने हट्ट धरला असून भाजपामध्ये दोन गट पडले आहेत. या…

थेट कारवाई करण्यास प्रशासन धजावेना! भाग -11

बुरशीयुक्त शेयवांचे प्रकरण : ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न जळगाव, दि. 20 - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त प्रकरणी प्रशासन थेट कारवाई धजावत नसल्याने या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या प्रमाणावर पसरले असून त्याची…

अहवालावरुन अधिकार्‍यांचे अंगुलीनिर्देश! भाग -10

बुरशीयुक्त प्रकरणाची खदखद : अहवालप्राप्तीनंतरही तोंडावर बोट जळगाव, दि. 18 - जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही त्याची गोपनीयता पाळून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम सुुरु…

ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या हालचाली !भाग -9

अहवालावर हवी ठोस कारवाई : वरिष्ठ पातळीवरुन दखल नाहीच जळगाव, दि. 17 - जिल्हा परिषद अंगणवाड्यांमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या हालचाली सुरु असून चोर सोडून सन्याश्याला फाशी देण्याचा प्रकार…

विचारमंथनानंतर ठरणार कारवाईचा फार्स! भाग -8

कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न : जि.प वर्तुळात उत्सुकता जळगाव, दि. 16 - बुरशीयुक्त शेवया प्रकरणानंतर रँडम पद्धतीने करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर थेट कारवाई करण्याचे वा तो अहवाल विभागीय स्तरावर पाठविण्याअगोदर त्याचे…

कारवाईसाठी जि.प. पाहणार मुहूर्ताचीच वाट! भाग -7

जिल्हाभरातील अहवाल प्राप्त : गोपनीयतेच्या नावाखाली चालढकल जळगाव, दि. 15 - पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचा झालेला पुरवठा जिल्हा परिषदेच्या अंगलगट येत असून कागदीघोडे नाचविण्यास सुरुवात झाली आहे. रँडम…

बुरशीयुक्त शेवयांचे पोषण कुणाच्या आशिर्वादाने! भाग -4

जिल्हा परिषद प्रशासनाचे तोंडावर बोट : वरिष्ठ अधिकार्‍यांचे हात पिवळे जळगाव, दि. 11 - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या घरपोहच पोषण आहारात होत असलेला काळाबाजार अधिकार्‍यांच्या अंगाशी येत असल्याने…

जिल्ह्याबाहेरील महिला संस्थांना अचानक दिला ठेका!-भाग -२

संशयाची सुई अधिकार्‍यांवरच : गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ जि.पने दिले कारवाईचे पत्र सभेत झाली जोरदार चर्चा जळगाव, दि. 9 - पाचोरा तालुक्यातल अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचे होणारे वितरण लक्षात आल्यानंतर घरपोच पोषण…

मराठी शाळेंच्या विद्यार्थी संख्यावाढीसाठी शिक्षण विभागाचे दौरे

जळगाव, दि.13 - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून मराठी शाळांना अस्तित्व टिकवीणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता शाळांना सुट्टी लागल्यानंतर शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकारी यांच्यासह…