Browsing Tag

Loksabha 2024

भाजप काका पुतण्याचं नातं तोडतं उद्धव ठाकरेंचा टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक जास्त मजबूत झाला आहे. शिवसेना काका - पुतण्याला एकत्र आणते, दुसरा पक्ष आहे तो नाते तोडतो. माणसं जोडणारी शिवसेना आहे. माझ्या…

जिल्ह्यातील दोन्ही जागा बहुमताने निवडून येतील देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळच्या सभेत विश्वास

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; आता फैसला करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हा निर्णय करायचा आहे. अजमल कसाबची सोबत करणाऱ्यांची सोबत करायची आहे, की ज्यांना फासावर चढवतात त्या उज्वल निकम साहेबांची सोबत करायची आहे. ही दिल्लीची…

ईव्हीएम ची केली पूजा केल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…

“आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही”, फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर…

जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क; जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी बडगाममध्ये भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. हिंदू-मुस्लीमबाबत ते म्हणाले, या सर्व…

“आमचे सरकार आल्यावर ५०% आरक्षणाची मर्यादा काढू; जितकी आवश्यकता लागेल तेवढे आरक्षण देऊ”…

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजपला आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ५०…

बोटावरील निवडणुकीची शाई का पुसली जात नाही? जाणून घ्या त्या मागचे कारण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. यानंतर अनेक राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. तुम्ही आयुष्यात एकदाही मतदान केले असेल, तर तुम्हाला निवडणुकीची शाई म्हणजे काय ते…

स्वातंत्र्याचा सुर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी ‘होम वोटिंग’ सुविधेचा लाभ घेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात ज्यांना वयांमुळे, व्याधीमुळे, अपंगत्वामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा आरोग्य विभागाने पात्र ठरवलेल्यांना एकूण 1504 जणांना…

धुळे मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना धक्का; वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभेच्या निवडणुका आता वाढत्या तपमानाप्रमाणे अधिकच तापू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकास्त्रांचे युद्ध सर्वत्र बघायला मिळत आहे. मात्र अश्यात धुळे येथून वंचित बहुजन आघाडी…

सावद्याच्या सुशीला राणे ठरल्या लोकसभेत मतदान करणाऱ्या पहिल्या महिला मतदार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, तसेच अंथरूनाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदाराकरिता घरी बसल्या मतदान…

राहुल गांधींचा सोनिया गांधींच्या उपस्थित रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल…

रायबरेली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. उत्तर…

सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती घेणे बंद करा – निवडणूक आयोगाच्या सूचना…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने एक सल्लागार जारी केला आहे. जारी केलेल्या आपल्या ॲडव्हायझरीमध्ये, आयोगाने सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांना निवडणुकीनंतरच्या…

प्रेरणादायक; एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्यांनी केलं मतदान…

जोधपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. जोधपूरमध्ये (जोधपूर लोकसभा निवडणूक) एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्य मतदानासाठी आले होते. ज्या भागात मतदान कमी होत आहे,…

निम्न तापी प्रकल्प आचारसंहितेनंतर पूर्ण होणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यासाठी वरदान असलेला निम्न तापी प्रकल्पाला आचारसंहितेनंतर पूर्णत्वास आणला जार्इल, शेतीला सिंचनाची जोड देवून जिल्हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ केला जार्इल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र…

महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा! – मंत्री गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील महायुतीच्या दोघा महिला उमेदवारांबद्दल अपशब्द वापणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देण्याची ही वेळ नसली तरी मतदारांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवावी असे आवाहन मंत्री गिरीश…

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर…

माझ्या आईने देशासाठी आपल्या मंगळसूत्राचा त्याग केला; प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींच्या आरोपांना…

बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या निवडणूक रॅलींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवरून काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. मंगळवारी छत्तीसगडमधील सक्ती येथे जाहीर सभेला संबोधित करताना…

भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर येऊन मंचावर पडले…

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली आणि त्यांना चक्कर आल्याने ते मंचावर पडले. नितीन गडकरींसोबत यवतमाळमध्ये…

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, जिल्ह्यात हनुमानाला साकडे..!

लोकशाही संपादकीय लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमानाला काल साकडे घालण्यात आले. काल हनुमान जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली आणि ठिकाणी…

भाजपचे निकालाआधीच खाते उघडले; काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने बिनविरोध निवड…

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील सुरतमध्ये एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. येथून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे.…

नागपुरातून अनोखे प्रकरण समोर; मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला सांगितले “तुम्ही मयत आहात, मतदान करू शकत…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होती. दरम्यान, एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्यक्षात,…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मणिपूरनंतर अरुणाचलच्या आठ जागांवर पुन्हा मतदान…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरनंतर भारताच्या निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेशमध्येही फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाचल प्रदेशातील आठ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १९…

शरद पवारांचा जिल्हा दौरा रावेरसाठी फलदायी ठरेल?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वच पक्षांना विशेषता सत्ताधारी महायुद्धाची युतीच्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. आता येणाऱ्या टप्प्यातील टक्केवारी…

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार – श्रीराम पाटील

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; रावेर मतदार संघासाठी वरदान ठरणारा माजी खासदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षात पूर्ण होऊ शकलेला नाही. याशिवाय त्यांच्या संकल्पनेतील…

काँग्रेस पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवेल – राहूल गांधी

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, देशासमोरील दोन सर्वात मोठे प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे आहेत, परंतु त्याची कुठेही…

माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटनी यांनी भाजपच्या तिकिटावर लढवणाऱ्या मुला विरुद्ध शड्डू ठोकला…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा मुलगा अनिल के. केरळमधील पथनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.…

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संघ परिवारावर निशाणा…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजप असो की काँग्रेस नेते, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान,…

मणिपूरमध्ये सन्नाटा; न प्रचारासाठी रॅली, न कुठलेही पोस्टर्स…

इम्फाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, पण राज्यात ना राजकीय पक्षांचे पोस्टर दिसत आहेत, ना मोठमोठ्या रॅली काढल्या जात आहेत. राज्यातील…

जळगावात 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी यांच्या मतदान विषयक प्रथम प्रशिक्षणाचे शनिवार…

निवडणुकीत मतदान करण्यासाठी ओळखपत्र म्हणून हे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार…

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियानावर भर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुथ निहाय जनजागृती समूह…

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर करा तक्रार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.…

व्हॉट्सॲपवरील विकसित भारत संदेश त्वरित थांबवण्याचे निवडणूक आयोगाचे केंद्राला निर्देश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सरकारकडून व्हॉट्सॲपवर येणारे 'विकसित भारत'चे संदेश यापुढे लोकांना मिळणार नाहीत. निवडणूक आयोगाने गुरुवारी (२१ मार्च) तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान…

मोठी बातमी; सरकारने लागू केला CAA कायदा, आता बिगर मुस्लिम निर्वासितांना मिळणार भारताचे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), 2019 देशभरात लागू करण्यात आला आहे. यासंबंधीचे नियम आज अधिसूचित करण्यात आले. CAA पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम…

मोठी बातमी; गुरुवारी किंवा शुक्रवारी जाहीर होऊ शकतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा – सूत्र…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार या कालावधीत जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. केंद्रशासित प्रदेशात कधी निवडणुका होऊ शकतात, याचा आढावा घेण्यासाठी ही भेट होत आहे. या भेटीनंतर लवकरच लोकसभा…

राजकारण; कमल हसन यांचा पक्षही काँग्रेससोबत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमकेने काँग्रेस आणि कमल हसन यांचा पक्ष मक्कल निधी मैयम…

काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 39 नावांची घोषणा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत राहुल गांधींसोबतच भूपेश बघेल आणि शशी थरूर…

2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखा 14-15 मार्च रोजी होऊ शकतात जाहीर ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. सूत्रांच्या आधारे, 14-15 मार्चच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी…

…तर डॉ. उल्हासदादा – नाथाभाऊ लढत ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्पाने लोकसभा निवडणुकांची चाहूल दिली असून त्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही…

आयपीएल 2024 च्या वेळापत्रकावर सस्पेन्स कायम; मात्र लिलाव या तारखेला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 चा हंगाम अजून दूर आहे. याआधी भारतीय संघाला अनेक सामने खेळायचे आहेत. मात्र नुकतेच सर्व 10 संघांनी आपापल्या खेळाडूंची रिटेन आणि रिलीजची यादी जाहीर केल्यावर पुन्हा एकदा असे…

मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी ? लवकरच राजकारणात सक्रीय एंट्री ? – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोकसभेच्या 2024 निवडणूका या अवघ्या एक वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करण्यात लागल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेसही आपली सत्ता…