Browsing Tag

Kerala

हे काय ? कडाक्याच्या थंडीत जोरदार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात प्रचंड बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे अवकाळी पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात असाच बदल होत राहिल.  सध्या उत्तर…

हुंड्यात प्रियकराने मागितली बीएमडब्ल्यू… मिळाली नाही म्हणून लग्न रद्द; प्रेयसी डॉक्टरची…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये 26 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी या मुलीचा बळी दिला गेला. कुटुंबीय हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने प्रियकराने तिच्याशी लग्न…

६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १०९ वर्षांची शिक्षा…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळ न्यायालयाने शुक्रवारी एका ६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि या कृत्यासाठी १०९ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने ज्या मुलीवर…

प्रसिद्ध होण्यासाठी लष्कराच्या जवानानेच रचला होता कट ; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती…

कोल्लम, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळमधील कोल्लम येथे भारतीय लष्कराच्या जवानावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण खोटे असल्याचे समोर आले आहे. केरळ पोलिसांनी लष्करातील जवान आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. दक्षिण केरळ…

देशात कोरोना वाढ, मंगळवारी आढळले 4,435 रुग्ण

लोकशाही, न्यूज नेटवर्क बुधवारी (wednesday), केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग…

आश्चर्यच..! ट्रान्सजेंडर पुरुष गर्भवती, मार्चमध्ये देणार मुलाला जन्म

लोकशाही न्यूज नेटवर्क देशात पहिल्यांदाच एक आश्चर्यचकित घटना घडली आहे. केरळच्या कोझिकोडमधील एक ट्रान्सजेंडर कपल आई-वडील बनणार असून ते मार्चमध्ये एका मुलाला जन्म देणार असल्याची घोषणा केली आहे. एक ट्रान्सजेंडर व्यक्ती बाळंत होण्याची ही…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

कौतुकास्पद; आईपासून दुरावलेल्या १२ दिवसाच्या बाळाला जेव्हा पोलीस अधिकारी स्वतःचे दुध पाजून जीवदान…

कोझिकोड, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळमध्ये आई-वडिलांच्या भांडणामुळे अडचणीत आलेल्या 12 दिवसांच्या बाळाला दूध पाजून त्याचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस अधिकारी एमआर रम्या म्हणतात की, त्या योगायोगाने पोलिस या व्यवसायात आल्या, शिक्षिका…

खळबळजनक; नरबळी प्रकरण उघडकीस, आरोपींनी मानवी मांसही खाल्ले…

तिरुवनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळमध्ये दोन महिलांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या हत्याकांडात नरबळी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी जोडप्याने त्या महिलांचेही मांस खाल्ले असावे, असा संशय कोची पोलिस…

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा…

हिजाब प्रकरण; न्यायमूर्तींनी धर्माच्या बाबतीत कायदेतज्ज्ञ बनू नये, सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिजाब परिधान करण्यावरून उपस्थित झालेल्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे अधिवक्ता आदित्य सोंधी यांनी युक्तिवाद केला की मी…

भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. भारतील नौदलाला नवा झेंडा (Indian Navy Naval Ensign) मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नौदलाच्या नव्या झेंड्याचं अनावरण…

देशात टोमॅटो फ्लूचे सावट; केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात कोरोनाच्या (Covid 19) पाठोपाठ अनेक गंभीर आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच टोमॅटो फ्लूचे (Tomato Flu) रुग्ण देखील सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या…

अभिमानास्पद; आई आणि मुलगा लोकसेवा आयोगाची परीक्षा एकत्र पास…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळमधील मलप्पुरम येथील 42 वर्षीय महिला आणि तिचा 24 वर्षीय मुलगा यांनी मिळून लोकसेवा आयोगाची (PSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. " माझ्या आईने मला येथे आणले आणि माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व…

चक्क.. युट्यूबवर व्हिडिओ पाहून मुलाने बनवली वाईन

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  युट्यूबवर सध्या लोकं अनेक नवनवीन गोष्टी शिकतात. मात्र काही वेळेस नको त्या गोष्टी शिकल्याने अडचणी निर्माण होतात. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये 12 वर्षांचा मुलगा युट्यूब व्हिडिओ पाहून…

कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन, केंद्राची विधाने “दुर्दैवी” – राज्यमंत्री

तिरुअनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळ सर्व कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहे आणि मंकीपॉक्सच्या अहवालामुळे साथीच्या रोगाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कोणतीही ढिलाई झाली नाही, असे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी…

चिंताजनक.. भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत नाही तोपर्यंत  भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढताना दिसत आहे.  केरळमध्ये अवघ्या आठ दिवसांमध्ये या विषाणुची लागण होणाऱ्या तिसऱ्या रूग्णाची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनासह…

संतप्त.. 100 मुलींना अंतर्वस्त्रे काढण्यास बळजबरी; गुन्हा दाखल

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  17 जुलैला NEET UG परीक्षा पार पडली. या परीक्षेदरम्यान एक संतप्त प्रकार समोर आला आहे. केरळमध्ये (Kerala) परीक्षेच्या वेळेस चेकिंग करतांना 100 पेक्षा जास्त मुलींना अंतर्वस्त्रे काढण्यास बळजबरी करण्यात आली. या…

धक्कादायक.. RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

 लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमधून (kerala) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कन्नूर (Kannur) जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर (RSS office) बॉम्बहल्ला ( Bomb attack) करण्यात आला आहे. पय्यानूर (Payyannur) या गावात…

चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे 4,165 प्रकरणे होती. यानंतर, केरळमध्ये…

अंदमान समुद्रात धडकणार मान्सून; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर हंगामातील पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाही मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी वेळेच्या चार दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

सोन्याच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या नवे भाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War ) तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होतांना दिसत आहे. दरम्यान आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 3,000 रुपयांनी (gold rates) घसरण झाली आहे.…

यंदा उन्हाचा तीव्र तडाखा बसणार, भारतीय हवामान खात्याचा संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक…

हवामान खात्याचा इशारा.. 5 दिवस धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील बहुतांश राज्यांत आजही थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, दिवसा सूर्यप्रकाश पडत असल्यानं तापमानातही वाढ झालीय, त्यामुळं लोकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, हवामान खात्यानं पुढील पाच दिवस काही…

बापरे.. कोब्राला पकडायला गेला सर्पमित्र; अन्…, धडकी भरवणारा व्हिडीओ

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वात विषारी आणि धोकादायक समजला जाणारा कोब्रा साप आपल्या देशाच्या दक्षिणी राज्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे इथल्या लोकांना अनेकदा या सापाचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावरही या घटनांचे व्हिडिओ…

चिंताजनक.. भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 52 वर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग चिंतेत असून आता या विषाणूने हात पाय पसरवायला सुरुवात केली असून मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या विषाणूचे दिल्लीत नव्याने चार तर…

पावसाचे थैमान.. क्षणातच भलं मोठं घर कोसळलं (व्हिडीओ)

तिरुवनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क   परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आले आहेत. अशातच केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यादरम्यान, केरळमधील एक भलं…