Browsing Tag

crime news

मध्यरात्री वाळू तस्करांमध्ये हाणामारी; मात्र पोलिसात तक्रार नाही

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात रोजच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मनमानी सुरु असतांना आपलेच डंपर का पकडले ? या रागातून वाळू माफियांचा एक गट संतापला. यातून अजिंठा चौफुली परिसरात प्रचंड हाणामारी झाली असतांनाही पोलिसात तक्रार…

घरफोडी करून ऐवज चोरणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गणपती नगरातील सुरेश फूड वर्ड्स जवळील बंद घराचे कुलूप तोडून घरातून ऐवज चोरणाऱ्या दोन जणांना तांबापुर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे.…

मोठी बातमी: शक्ती मिल गँगरेप प्रकरणी आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल बदलला आहे. मुंबई सत्र न्यायालायने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अन्सारी यांना…

भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली तरूणीला गंडविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मूळची पाचोरा येथील रहिवासी असणार्‍या एका तरूणीची भेटवस्तू देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. आपण अमेरिकेतून भेटवस्तू पाठवत असून याच्या कस्टम ड्युटीसाठी अडीच लाखांची गरज असल्याचा बहाणा…

मोठी बातमी : फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. "सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशानुसार, तपासात सहकार्य करण्यासाठी आलो आहे. मला जे काही म्हणायचय ते कोर्टात…

भरधाव ट्रॅक्टरची कारला धडक; दोन जण ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्कजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने करमधील दोघे ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. एमएच १४ एफसी ४५५० या क्रमांकाच्या कारला लाकडाने भरलेल्या…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका…

चाकूचा धाक दाखवून कपाशी व्यापाऱ्याचे सात लाख लुटले

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क कापूस व्यापारी मोटरसायकलने जात असताना सोनाळा फाट्याजवळ त्यास अज्ञात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे…

डंपरच्या जोरदार धडकेत महिलेचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानाजीक अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. शहरात मोठ्याप्रमाणार अवैध वाळू वाहतूक होत असून…

ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे ८ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; एकाला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. विनयभंग करणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अल्पवयीन मुलास फुस लावून पळविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथून अल्पवयीन मुलास अमिष दाखवून अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील हिरापूर येथून…

चार मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शाहुनगर परिसरात मध्यरात्री घरातून चार मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विनायक काटकर (वय ३३, रा.…

लाचखोर दोन RTO एजंट एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दहा हजार रूपयांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केले आहे. तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतली असून ही बस त्यांना…

धक्कादायक.. ग्रामपंचायतीसमोर तरूणींना अमानुष मारहाण; गुन्हा दाखल

साकेगाव, ता. भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क साकेगाव येथे शिक्षणानिमित्त रूम करून राहणार्‍या दोन युवतींची एका तरूणाने छेड काढल्यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबाने या तरूणींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेदम मारहाण केल्याची…

ट्रक चालकाला मारहाण; RTO अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ट्रक चालकास आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अधिकार्‍यासह कर्मचारी अशा तीन…

बदनामीची भीती; अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरुन पलायन गेले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल झाला आहे रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत एका भागात १७…

माजी मंत्री आ. गिरीश महाजनांसह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात आंदोलन आणि धरणे करण्यास बंदीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानाही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन खासदार उन्मेष पाटील, आमदार…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरूणावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीस…

वाळू ट्रॅक्टरची रिक्षाला जोरदार धडक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव वेगाने धावत असणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली. जळगाव शहरात बंदी असतांना देखील मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू होत आहे.…

बँकेत कोट्यवधींचे दागिने लंपास; कर्मचार्‍यांनीच केला हात साफ..

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेले दागिने लंपास केल्याची घटना समोर आली असून या चोरीत  बँकेच्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन जण अटकेत

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक करून जळगाव येथे हलविले आहे. शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस खाऊ…

धक्कादायक.. तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; पोलिसावर गुन्हा दाखल

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एक धक्कादायक घटना सांगलीमध्ये उघडकीस आली आहे.  महाविद्यालयीन तरुणासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याची  घटना घडली आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा…

जळगावातील सुनील टेमकर खुनाप्रकरणी ३ अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत…

सरकारी मालमत्ताची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कानळदा येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची जुनी टाकी पाडून काढलेले लोखंडी भंगाराची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. भंगार चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कानळदा येथील ग्रामपंचायत…

घरगुती गॅसचा काळाबाजार; दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील कांचननगर येथील विवाहतेचा माहेरुन दहा लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पतीसह सासरच्या तीन जणांवर  शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कांचननगर…

जवानाला चाकूच्या धाकाने लुटले; गुन्हा दाखल

एरंडोल, लोकशाही न्यूज नटवर्क  एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्याजवळ जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले जवान श्रीकांत शांताराम माळी…

पारोळा येथे दुकानातून मोबाईलची चोरी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथील बाजारपेठतील बाॅम्बे बुट हाऊसमधून अज्ञात चोरटयांनी मोबाईल लंपास करून पोबारा केला. शहरातील बाजारपेठेतील बाॅम्बे बुट हाऊस येथून  मंगळवार दि. १६ रोजी दुपारी एक ते दिडच्या सुमारास काही लोक…

बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील  हनुमान नगर येथून बुलेट चोरणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी खेडी येथून गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने…

दुचाकीच्या धडकेने बालिका जखमी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात रेल्वे स्टेशनजवळील रस्त्याने वडिलांसोबत पायी जात असलेल्या पाच वर्षांच्या बालिकेला दुचाकीने धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शहर पोलिस…

बंद घर फोडून दागिन्यांसह मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील गणपती नगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल  लंपास केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात  हाणामारी झाल्याची घटना घडली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याला एकाने चावा घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

बदनामीची धमकी देत २० लाखाची मागणी; गुन्हा दाखल

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील मारवड येथे तरूणीची बदनामी करण्याची धमकी देत तब्बल २० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या तिघांच्या विरोधात तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश उर्फ…

सशस्त्र दरोडा; दुकान मालकाची हत्या

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निघृण हत्या केली. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या…

धक्कादायक.. व्हेल माशाची २ कोटींची उलटी जप्त; दोन तस्करांना ठोकल्या बेड्या

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतात व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी-विक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही काही आरोपी या माशाच्या उलटीची तस्करी  करतात. कारण  व्हेल माशाच्या उलटीची असलेली किंमत होय.  आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला…

अमरावती हिंसाचार; पोलिसांनी सादर केला गृह विभागाला रिपोर्ट

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी अमरावतीत झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. दरम्यान एबीपी वृत्तवाहिनीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, अमरावती हिंसाचारात रझा…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल रवी चिमणकर (वय २९, रा. फैजपूर ता. यावल) यांचा विवाह मध्यप्रदेशातील रवि जानकर चिमणकर…

सोन्याचे दागिने व रोकड असलेली वृद्धेची पर्स लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   खरेदी करण्यासाठी वृध्देच्या रोकडसह दागिने असलेली पर्स  अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील गांधी मार्केटमध्ये खरेदी करत…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करत विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगावातील  एका भागात अल्पवयीन…

प्रसिद्ध अभिनेत्यावर गुन्हा दाखल; पत्नीला मारहाणीचे आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आईवडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाणने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला…

पोलिसांकडून गुंडांची गावात धिंड

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर तालुक्यात काही दिवसांपुर्वी  माजी सैनिकांचा खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या आरोपींना पकडून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी गुडांची कुऱ्हा परिसरातून धिंड काढून जनतेमधील भिती दूर केली आहे.…

खान्देशशी संबंधित चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापा मारण्यास गेलेल्या CBI टीमवर ओडिशात हल्ला…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सीबीआय टीमला सीबीआय टीमला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सीबीआयची टीम ऑनलाईन बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी  छापेमारी करण्यासाठी गेली होती. देशभरात 70 हून अधिक ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. यावेळी…

चाईल्ड पॉर्नोग्राफीː देशातील 14 राज्यांसह जळगाव, धुळ्यात CBIचे छापे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी  प्रसार करणार्‍यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने धाडसत्र टाकले असून यात…

तरूणावर चाकूने वार; ३ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव  शहरातील मेहरुण येथे घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या तरुणाने हातात चाकू धरण्यास नकार दिल्याने त्याच चाकूने तरुणावर वार करुन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन…

धक्कादायक.. बापाने केला मुलावर विळ्याने वार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील सानेनगर भागात धक्कादायक घटना आहे.  खोटं सिद्ध झाल्याचा राग आल्याने बापानेच मुलाच्या पाठीवर, डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केलं आहे. सानेनगरमधील प्रकाश पाटील यांनी त्यांचा भाऊ शिवाजी पाटील…

रास्ता अडवून लुटणारे चोरटे पोलीसांच्या ताब्यात

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 14 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रदीप नाभिराज चौगुले रा. रुकडी ता. हातकणगले जिल्हा कोल्हापूर हे ड्रायव्हर व दोन व्यक्ती सोबत इंडिगो गाडी क्र. GJ5  RH8988 गाडीने खंबाला मार्गे जामण्यापाडा गावी…

१२ क्विंटल कापूस चोरी; ७ जणांवर गुन्हा दाखल

पहूर ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पाळधी शिवारातून १२ क्विंटल कापूस सात जणांनी लंपास नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश दामू सुशिर (वय ६९, रा. पाळधी ता.…

विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून एकाने विनयभंग केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा…

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारू साठा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुरेश शिरसाठ यांना…

गावठी कट्टयासह दोन आरोपी जेरबंद

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मजुर ठार

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कपील नगर वस्ती येथील तरुण मजुर पायदळ कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना दि १५ सोमवार रोजी घडली. दिपनगर औष्णिक विद्युत…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना  तालुक्यातील किनगाव येथे घडली आहे.  याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील किनगाव येथील १६ वर्षीय…

विना परवानगी फलक लावले; ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात परवानगी न घेता लावलेल्या फलकांवर शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी महापालिकेने धडक कारवाई करत चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग,…

लाच भोवली.. कारागृहातील पोलीस नाईक ACBच्या जाळ्यात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील कारागृहातील कैद्याला भेटू देण्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पोलीस नाईक…

मोठी बातमी.. जळगावातून 1500 किलो गांजा जप्त; मुंबई NCBची मोठी कारवाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात ड्रग्ज विरोधी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात असतांना  मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावात  एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी…

मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वावडदा येथील गर्भवती महिला  शतपावली करण्यासाठी गेलेली असतांना मद्यधुंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  घडली असून संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा…

विवाहितेची आत्महत्या; पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

धामणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील लिहा येथील २१ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विवाहितेला मारहाण; दुचाकी व मोबाईल हिसकावले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटी येथे काहीही कारण नसंताना एका महिलेला मारहाण करून तिच्या जवळील दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून…

भाजपच्या बंदला हिंसक वळण; आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळं आहे.  भाजपने अमरावतीत…

आंदोलनकर्त्यांची तहसीलदारांना धक्काबुक्की; गुन्हा दाखल

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या दाम्पत्यासह पाच जणांनी तहसीलदारांना धक्काबुक्की केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पारोळा येथील तहसीलदार अनिल गवांदे यांनी पोलीस…

धक्कादायक.. अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे.  काही दिवसांपूर्वी डोंबिवली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक…

विना परवानगी आंदोलन केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर विना परवानगी आंदोलन केल्याबद्दल पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी…

फॅन्सी आणि बिना नंबर प्लेटच्या दुचाकींवर पोलिसांची धडक कारवाई

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  फॅन्सी नंबर प्लेट तसेच  विना नंबर प्लेट भरधाव दुचाकी चालविणाऱ्यांविरुध्द प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी…

अनिल देशमुखांची ईडी कोठडी वाढवली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची…

डंपरची दुचाकीला धडक; १ ठार तर २ गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   नशिराबाद येथे डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नशिराबादच्या सिद्धार्थनगरात रहणारे विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय २५), रोहित दगडू इंगळे (वय २५), उदय भगवान…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतिसह पाच जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहा लाख रुपये माहेरवरून आणण्याची विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील शिंदी कॉलनी भागातील सोनम विनय दुसाने (वय…

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; भाजपा महानगराध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपाने बुधवारी टॉवर चौकात आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या महानगराध्यक्षांसह ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री…

अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  मास्टर कॉलनी येथे अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करुन पर्दाफाश केला आहे. या  कारवाईत रिकामे सिलिंडर, गॅस भरण्याच्या मशीनसह ६८ हजार ६०० रुपयांचा…

कारचा कट लागल्याने दोन गटात हाणामारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चारचाकी शिकणार्‍या तरूणाने कारचा दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे देखील दोन्ही गटांमध्ये…