Browsing Tag

Yaval

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील अकलूद-कासवा ग्रुप ग्रामपंचायतीत कार्यरत असणार्‍या ग्रामसेवकाला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार प्रविण बळीराम कोळी (वय ३८ वर्ष…

मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क आठवडे बाजारातून गर्दीचा फायदा घेत टोळीने नऊ जणांचे मोबाईल लांबविल्याची घटनासमोर आली होती. या गुन्ह्यात दोन महिलांसह एका तरूणाला जमावाने रंगेहात पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना…

अंजाळे येथील कोतवाल यांना वाळूमाफियांकडून बेदम मारहाण

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील अंजाळे गावातील कोतवाल याला वाळु माफीया कड्डन तलाठी कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असुन, या घटनेमुळे महसुल प्रशासनात संतप्त प्रतिक्रीया देण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेली…

दहिगाव येथील कर्मचाऱ्याचा पैशांअभावी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क मसाकाच्या आजारी कर्मचाऱ्याचा पैशांअभावी मृत्यू झाला. वेळेवर पैसे मिळाले असते तर कदाचित आज ती व्यक्ती जिवंत असती. जिल्हा बँकेने लक्ष देण्याची गरज होती. दहिगाव ता.यावल जवळ असलेल्या कोरोपावली गावातील सहकारी साखर…

थंडीच्या लाटेने केळीवर करपा रोग

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सिम, किनगाव या शेतशिवारासह संपूर्ण तालुक्यात थंडीची लाट आल्याने केळी पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे केळीचे खोड पिवळे होणे, केळीचे…

श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे आयोजन

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क श्री सच्चिदस्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन साकळी तर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. २२ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान साकळी ते श्री संतनगरी शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले…

दहिगावच्या कविता पाटील यांची शिवशंभू संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

दहिगाव, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील शिव शंभू संघटनेच्या युवती कविता ज्ञानेश्वर पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिवशंभू संघटना प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांनी कविता पाटील यांच्या…

मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देत वृक्षारोपण

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांच्या अभिनव उपक्रमातुन व किनगाव ग्राम पंचायत कार्यालयाच्या सहकार्याने "माझी वसुंधरा" अभियान अंतर्गत व…

सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना ड्रेस व मिठाई वाटप

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  ठाणे येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव संस्था एक दिवा शिक्षणाचा एक दिवा आनंदाचा दिपोत्कर्ष टप्पा ४ या फाऊंडेशनच्या मुळगाव जळगाव येथील रहिवासी बिंदीयाताई सोनवणे यांनी सामाजिक दायित्व जपत नुकताच येणाऱ्या…

अत्याचार करून तरूणीचा गर्भपात; आरोपीस अटक

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील मोहराळा गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शारीरिक संबंध (Rape Case) ठेवुन अत्याचार करून गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडित…

यावल येथे कोळी समाज बांधवांची बैठक

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क आद्य कवी महर्षि वाल्मीक जंयती साजरी करण्यासाठी यावल तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची महत्त्वाची बैठक दि. ९ ऑक्टोबर रविवारी रोजी १२ वाजता जिंनिग प्रेस सभागृहात संदिपभैय्या सोनवणे सरपंच…

साकळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु

 मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या बारा महिन्यांपासून पगार थकल्याने आणि आठ वर्षापासून कर्मचाऱ्यांचा खात्यात पी.एफ. भरला गेला नसल्याने ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात दि. १५ रोजीपासून कामबंद…

महा ई-सेवा केंद्रातून आर्थिक लूट…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल शहरातील व ग्रामीण भागात असलेल्या महा ई-सेवा केंद्रातून दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले शासकीय फी च्या रकमेपेक्षा जास्त फी घेऊन दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून होत आहे. महा…

वन विभागाची मोठी कारवाई; तब्बल इतके सागवान लाकूड जप्त…

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल व रावेर वन विभागाच्या संयुक्त कारवाईत सावदा येथे बांधकामा ठिकाणी दोन लाख रुपयांचे सागवान लाकूड आढळले. यावल व रावेर वनविभागाच्या वृक्षतोड माफीयांविरूद्ध सुरू असलेल्या मोहीमेला यश आले आहे.…

वन विभागाची कारवाई; अकार्यक्षम कर्मचारी निलंबित…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; पश्चिम वन विभागातील सातपुडा वाघझीरा वनक्षेत्रात मौल्यवान सागवानची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढली होती. आणि ती रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या वनपाल, वनसंरक्षक व एक वन मजुरास निलंबीत करण्यात आले आहे.…

धार्मिक भावना दुखावणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे धार्मिक भावना दुखावल्या बद्दल एक अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील गावातील पाण्याच्या टाकीवर…

डांभुर्णी; महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी अर्चना राजेंद्र कोळी वय 33 यांनी काल बुधवार दि.27 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सविस्तर…

महिलेच्या फोटोवरून मुलासह वडिलांना मारहाण; ६ जणांवर गुन्हा

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील किनगाव येथे महिलेचे फोटो मोबाईलमध्ये असल्याच्या कारणावरून मुलासह त्याच्या वडीलांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी २८ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा…

कांद्याच्या भावाने रडवले.. संतप्त शेतकऱ्याने कांदा शेतीवर फिरविला नांगर (व्हिडीओ)

दहिगाव ता यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या विरावली येथील शेतकऱ्याने कांदा पिक कमी उत्पादित झाल्याने तसेच भाव घसरल्याने दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या…

निराधार आदिवासीचा विवाह मुख्याध्यापकाच्या स्वखर्चाने संपन्न

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांनी कोरपावलीच्या निराधार आदिवासीचा विवाह सोहळा स्वखर्चाने पार पाडून त्यास आधार दिल्याने मुख्याध्यापक जावेद बाबू तडवी यांचा…