Browsing Tag

Udhav Thackeray

जय भवानी’ शब्द हटवणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : - शिवसेना (ठाकरे) पक्षाने लोकसभा प्रचारासाठी जारी केलेल्या प्रेरणा गीतातील 'हिंदू' आणि 'जय भवानी' या दोन शब्दांबाबत निवडणूक आयोगाने आक्षेप घेत हे शब्द हटविण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आम्ही 'हिंदू' धर्माच्या नावाने मते मागितलेली…

ब्रेकिंग : उन्मेष पाटील नव्हे करण पवार जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार

जळगाव ;- भाजपाने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी माहाविकास आघाडीच्या ठाकरे गटाशी संपर्क साधून या पक्षात प्रवेश केला . त्यांच्या समवेत पारोळ्याचे…

मोठी बातमी : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उन्मेष पाटलांनी बांधले शिव बंधन

मुंबई /जळगाव ;- भाजपचे खसदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा लोक सभाध्यक्षांना राजीनामा देऊन आज दुपारी आपल्या शेकडो समर्थकांसह  ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून मशाल हाती घेऊन पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या…

ब्रेकिंग ; खासदार उन्मेष पाटलांनी पाठविला लोकसभाध्यक्षांना खासदारकीचा राजीनामा

जळगाव /नवी दिल्ल्ली ;- भाजपाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज दुपारी ११. ५० वाजता आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभाध्यक्ष ओम जी. बिर्ला यांच्याकडे पाठविला आहे. . खा. उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते…

जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

जळगाव ;- भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असून उद्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत…

कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे ठसे पुसणार नाहीत आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या मुलाखतीवर भाजपचे आशिष शेलार यांनी टीका केली असून यात त्यांनी म्हटले आहे की,कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे ठसे पुसणार नाहीत असे ते म्हणाले. आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले…

मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही -उद्धव ठाकरे

यवतमाळ ;- अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र, सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही? मी पोहरादेवीची शपथ…

तुमच्या आपसातील भानगडी बाजूला ठेवा ; संजय सावंत यांचा भाजप -शिंदे गटावर टीका

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप २४८ तर शिंदे गट ४० जागा लढवेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर  शिंदे सरकारवर टीका करून हे मिंधे सरकार असून आता तरी त्यांनी…

सत्ता संघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार असल्याचे सरन्यायाधिशांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या…

संसदेच्या शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटविले

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर…

मलकापुर शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे निवडणूक आयोगाचा निषेध

मलकापुर:, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकशाहीला काळीमा फासणारा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असून या निर्णयाच्या विरुद्ध मलकापूर शहर व तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे तहसील कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात…

पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका ; उद्या सुनावणी

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हासाठी शिवसेनेने आता न्यायालयीन लढ्याला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह…

शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ब्लू टिक गेले

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पक्षनावावरील दावा संपला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरील नाव…

पक्षनाव शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हावर आता शुक्रवारी होणार सुनावणी

 ठाकरे - शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण ; संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगीची मागणी लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० रोजी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक…

खरी शिवसेना हि उद्धव ठाकरे यांचीच – कपिल सिब्बल

धनुष्यबाण कुणाचे ? शिवसेना कुणाची ? निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु ! लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचे यावर सध्या…

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मेहुणी करांडे अपघातात जखमी

शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन करून परतताना झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हनी वीणा करांडे जखमी झाल्या. चालकाला डुलकी लागल्याने पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून गाडी खाली कोसळल्याने अपघात झाला. करांडे…

भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब : असा असेल नवा फॉर्म्युला?

मुंबई :  महाराष्ट्रातीलआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर तसेच जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपा -१४४, शिवसेना १२६ व अन्य मित्र पक्ष १८ जागांवर लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे,…

भाजप-शिवसेन युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त टळला !

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या असल्या तरी भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या…

‘सामना’तील अग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड- धनंजय मुंडे

मुंबई :- एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही शिवसेना आणि भाजपच्या युतीवरून ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा दाखला देत शिवसेनाप्रमुख उद्धव…