मलकापुर शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे निवडणूक आयोगाचा निषेध

0

 

मलकापुर:, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकशाहीला काळीमा फासणारा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असून या निर्णयाच्या विरुद्ध मलकापूर शहर व तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे तहसील कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे मलकापूर विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, शहर प्रमुख गजानन ठोसर, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, युवा सेना शहर प्रमुख पवन गरुड, उपशहरप्रमुख शकील जमादार, बाळू पोलाखरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशील मोरे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमित राजपूत,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, आकाश बोरले, हरीश भावनानी, संतोष बोरले, शेख चांद चव्हाण,हसन गौरी, निवृत्ती डांबरे, निना किनगे,राजु नेवे सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.