Browsing Tag

MLA Chandrakant Patil

रक्षाताईंना उमेदवारी अन्‌ चंद्रकांत पाटलांमध्ये नाराजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत ही जागा भाजपाची असली तरी दुसरा उमेदवार दिला पाहिजे…

आमदार चंद्रकांत पाटील भाजपाच्या वाटेवर?

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्ष राज्यासह जिल्ह्यातही जोरदार धक्कातंत्राचा वापर करीत असून अन्य पक्षातील मातब्बरांना गळाला लावण्यासाठी मोठी खेळी खेळत असून मुक्ताईनगर मतदारासंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपात दाखल करुन…

पालकमंत्र्यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा

जळगाव,;- जिल्ह्यात खेडी येथे होणारे वारकरी भवन राज्यातील एकमेव असा पायलट प्रकल्प आहे. वारकरी भवनाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल. याची दक्षता घ्यावी‌. तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प‌ मार्गी लावण्यात यावे. अशा…

जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा-गिरिष महाजन

जळगाव,;- उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी आज येथे दिल्या.…

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

शेतकऱ्यांची होणार दिवाळी गोड ! येत्या चार दिवसात पिक विम्याची रक्कम होणार खात्यात जमा – आ.चंद्रकांत…

मुक्ताईनगर ;- जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना” सन २०२२ मध्ये  शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित नुकसान ग्रस्त सुमारे चौपन्न हजार…

ब्रेकिंग : अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी आ. एकनाथराव खडसे यांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

जळगाव :- राष्ट्रवादीचे नेते आणि आ. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी बजावली…

आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल, मराठा समाज आक्रमक

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा समाज भूषण मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे विरुद्ध तसेच मराठा समाजाची बदनामी होईल अशी आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याबाबत…

मुक्ताईनगरचा खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरळीत…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क दि.११ जून रोजी अचानक उद्भवलेल्या वादळी वाऱ्यामूळे हरताळा फाट्या जवळील मुख्य विद्युत वाहिनीचे टावर ला वादळाचा फटका बसला होता यात एक टावर पूर्ण पणे कोसळले होते तर दुसरे टॉवर मोडकळीस आलेले होते यामुळे…

मुक्ताईनगर येथे अचानक आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली धड्क

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट दिली व कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. हालचाल रजीस्टरची मागणी केली असता, मंगळवार दी.९/०५/२३ आठवड्याचा प्रशासकीय…

शिंदे भाजप गटाला महाविकास आघाडीचा धक्का

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १२ पैकी ६ बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गट विजयी झाला असला तरी इतर ६ पैकी ५ बाजार समितीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.…

भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई

आमदारांच्या तक्रारीनंतर महसूलमंत्री विखे पाटलांची घोषणा जळगाव / मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निलंबित…

मुक्ताईनगर तालुक्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी नुकसानीची केली पाहणी

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क शनिवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळाने मुक्ताईनगर मतदार संघातील अनेक भागात  गहू  व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून ऐन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी राजा वर अस्मानी…

आ. चंद्रकांत पाटील यांनी केला आदिवासी पाड्यावर होलिकोत्सव साजरा

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या होलिकोत्सवाची धूम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यांतील जोंधनखेडा , हिवरा, उमरा, बोरखेडा जुने, नवे, धामणगाव मोरझिरा व टाकळी या गावातील विविध पाडे, वाड्या आणि…

खनिज उत्खननातून चारशे कोटींचा भ्रष्टाचार

लोकशाही विशेष लेख सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांच्या सोबत घेऊन बंड केले आणि…

मुक्ताईनगरमध्ये प्रशासकीय इमारतीस मान्यता

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर (Muktainagar) तालुका ८२ गावांचा तालुका मुख्यालय ठिकाण असलेल्या मुक्ताईनगर येथे सर्व शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी भटकंती करावी लागत होती. त्यामुळे…

आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. दूध संघावर गेली सात वर्षे एकनाथ खडसे गटाची सत्ता आहे. सौ. मंदाकिनी खडसे या गेली सात वर्षे चेअरमन पदाची धुरा…

मुख्यमंत्र्यांचे मुक्ताईनगरात शक्ती प्रदर्शन : जिल्ह्याला मात्र ठेंगा

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर येथे एमआयडीसीची निर्मिती होऊन परिवहन मंडळाच्या जागेत व्यापारांच्या असलेल्या मागणीनुसार व्यापारी संकुलांची निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे…

खडसेंची मानसिकता ठीक आहे का? आ. चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माझा भाचा उज्वल बोरसे याने नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून हा रस्ता तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांना मंजूर होता, मग नऊ कोटी रुपयांचा…

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मुक्ताईनगर (Muktainagar) दौऱ्यावर काल (शनिवार) होते. एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक पार पडली.…

शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

लोकशाही कव्हर स्टोरी  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati)…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

असंख्य मुस्लिम बांधवांसह शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश !

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यशैलीने व नागरिकांच्या तळागाळातील पायाभूत व मूलभूत सोयी सुविधांची विविध विकास कामांपासून प्रभावित होऊन आज कुऱ्हा वढोदा…

आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ! मुक्ताईनगर मतदार संघातील शेत रस्त्यांची दशा पालटनार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मतदार संघातील शेती रस्त्यांची दशा पालटनार असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतून 12 रस्ते होणार आहेत. तब्बल 16 कि.मी. लांबीच्या या रस्त्यांच्या आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.…

नेतृत्वाच्या लढाईचा वाद विकोपाला…!

मुक्ताईनगर-बोदवड तालुक्याचे राजकारण तापले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेची निवडणूक आणि बोदवड नगरपंचायतची निवडणूक त्याला कारणीभूत ठरलीय. जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी पॅनलच्यावतीने लढविली गेली. असली तरी त्यावर राष्ट्रवादी…