Browsing Tag

jalgaon news

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पोलीस पतीला अटक; ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रामेश्वर कॉलनी येथील २३ वर्षीय विवाहितेने पोलीस पतीकडून हुंड्यामुळे वारंवार होत असलेल्या छळाला  कंटाळून गुरूवारी ९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विवाहितेच्या…

जळगाव विमानतळावर पार पडला विमान अपहरण प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सराव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नागर विमानतळ सुरक्षा ब्युरो (Bureau of Cvil Aviation Security),   नागर विमानतळ, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार विमान अपहरण उपहास सराव आज जळगाव विमानतळावर यशस्वीरित्या पार पडला. हा सराव…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. ज्या …

जळगावात 21 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात 21 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता पेन्शन अदालत…

मध्यरात्री कोंबींग ऑपरेशन करतांना संशयित तरुण ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात मध्यरात्री कोंबीग ऑपरेशन करत असतांना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाला मेहरुण परिसरात एक संशयीत तरुण आढळला. सदर तरुण मेहरुण परिसरातील महादेव मंदीर परिसरात आपला…

जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले असून तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील…

दोन रिक्षांचे चाके लंपास करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    जळगाव  शहरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर उभ्या दोन रिक्षाचे लोखंडी डिक्ससह चाके लांबवल्याची घटना सोमवारी ६ सप्टेंबर रोजी समोर आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री आठ…

शिक्षकाला मारहाण करून मोबाईल लांबविला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील विवेकानंद नगरात पायी जाणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून त्यांच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी जबरी हिसकावून दुचाकीने फरार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात…

धुमस्टाईलने वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव  शहरातील कन्या शाळेजवळ कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

हतनूर धरणातून आज सायंकाळपर्यंत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी…

पिंपरखेड पुरग्रस्तांसाठी रासेयो स्वयंसेवक देवदूत म्हणून अवतरले

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क      चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि नानासाहेब यशवंतराव…

महिलेची ९४ लाखात फसवणूक; संशयित पोलीस कोठडीत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यातील संशयित…

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्याकडून उपलब्ध अनुदानातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांवमार्फत अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन 2021-22 साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार…

लोकशाही दिनी प्राप्त तक्रार प्रलंबित राहिल्यास कार्यालयप्रमुख जबाबदार – जिल्हाधिकारी अभिजीत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे तातडीने निवारण करणे आवश्यक आहे. जे कार्यालय प्रमुख या तक्रारींची तातडीने दखल घेऊन निवारण करणार नाहीत त्यांना जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज…

जाणून घ्या.. जळगावातील आजचे सोने- चांदीचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वायदा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होतो. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव तोळ्यामागे 0.18 टक्क्यांनी घसरला. तर चांदीचा…

स्टाफनर्सचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील एका हॉस्पिटलमध्ये  काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी  एकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. शहरातील २३ वर्षीय तरूणी एका हॉस्पिटलमध्ये…

गुरांचे मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील कालिंका माता चौकात गुरांचे मांस वाहून नेणार्‍या टेम्पो पाठलाग करून त्याला अडवत, चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. एका टेम्पोमधून गुरांचे मांस वाहून नेत असल्याची माहिती नशिराबाद येथील…

दिलासादायक: आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या शून्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. तर आढळून आले आहे. तर  03 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर…

जिल्ह्यातून 7 हजार 540 विद्यार्थ्यांनी दिली राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी…

गणेश विसर्जन मार्गाची महापौरांसह पोलिस अधिकार्‍यांनी केली पाहणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यंदाच्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गासंदर्भातील विविध स्वरूपातील नियोजन करण्याच्या अनुषंगाने शहरातील इच्छादेवी चौक ते मेहरुण तलावपर्यंतच्या रस्त्यासह मेहरुण तलाव परिसराची महापौर जयश्री महाजन यांनी आज पाहणी केली.…

चायना मांजामुळे कापला गेला डॉक्टरचा गळा (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क घातक असलेल्या चायना मांजावर शासनाकडून अनेकदा निर्बंध घालण्यात आलेले असतांना देखील या मांजाची खरेदी विक्री होत आहे. खांबाला अडकलेल्या याच चायना मांजामुळे जळगाव शहरातील सालार नगरात राहणाऱ्या एक डॉक्टर दुचाकीने…

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पुरास कारणीभूत आणि पर्यावरणाची हानी पोहोचविणारे नदी…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 02 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर एकाने कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 01, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -01, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव…

बस स्थानकाच्या आवारात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील अमळनेर दरवाजा परिसरातील युवा शेतकरी दीपक संतोष पाटील (वय २९) याने गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बस स्थानक आवारातील शौचालयाच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या…

तरुणाची ८० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील एक तरुणाची अक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ८० हजार रूपयात ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जाणून घ्या.. जळगावातील आजचे सोने-चांदीचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना देखील सोन्याची मागणीत सतत वाढ नोंदवण्यात येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेंडीगच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.…

गिरणा नदीपात्राजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथील तरूणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दापोरी गावाजवळील शेताजवळ गिरणा नदीच्या काठाजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रवंजे बुद्रुक येथील तान्हु…

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 04 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -03, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

बहीणीच्याच घरातून ऐवज लंपास करणारा भाऊ जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी पवन हिरालाल ललवाणी यांच्या बंद घरात काही दिवसांपुर्वी चोरी झाली होती. कुणीतरी बनावट चावीने घर उघडून चोरीचा प्रकार केला होता. या घटनेत २२ हजार ५०० रुपये रोख व २९ हजार ५००…

तरूणाला बेदम मारहाण करून चाकू हल्ला; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील भादली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण व चाकूने वार करून जखमी केल्याची घटना किनोद शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान श्रावण वाघ…

तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा येवा वाढत असून धरणांमधून तापी नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे. तरी तापी नदी…

हद्दपार असतांनाही शहरात फिरणाऱ्या आरोपीस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असतांनाही जळगाव शहरातील शनिपेठ भागात बालाजी मंदिर रस्त्यावर फिरतांना मिळून आलेल्या एका गुन्हेगाराला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा…

जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  04 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 01, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -01, अमळनेर -00, चोपडा -01, पाचोरा -00,…

बेरोजगारांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदवण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संकेतस्थळावर बेरोजगारांनी नाव नोंदणी करावी. तसेच विभागातर्फे होणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 6 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन ऑनलाइन होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे…

प्रौढाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका प्रौढाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर अली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र संभाजी चंदनशिव (वय ४५, रा.…

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 01 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. तर  02 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 01 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  01 जणानी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -01, चोपडा -00, पाचोरा -00,…

जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा…

एकाच दिवसात ५३ हजार डोस; जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील लसीकरणाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांनी एकाच दिवसात ५३ हजार लसींचे डोस देण्यात आले असून हा आजवरचा उच्चांक ठरला आहे. लसींचा नियमीत पुरवठा होत नसतांनाही…

…म्हणून खडसेंच्या घरी पहिल्यांदा गेलो- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी एकनाथराव खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय पॅनल चे निमंत्रण दिले यात त्यांना कोणताही शह देण्याचा प्रयत्न नसून वीस…

सोने- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या.. जळगावातील आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जगातील बाजारपेठांपैकी भारत ही सोन्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. भारतात सोन्याच्या वस्तूंना मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठे चढउतार पहायला मिळत आहेत. त्यातच आता सोने आणि…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 02 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 01 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 01, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -01, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

चालकाची वरिष्ठ लिपीकास मारहाण तर आगार प्रमुखास शिवीगाळ; गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क त्रयस्थ कर्मचारी गोपनिय अहवालाची मागणी करत पाचोरा आगारातील वरिष्ठ लिपीकास चालकाकडून मारहाण व आगार प्रमुख यांना शिवीगाळ झाल्याची घटना घडली असुन याबाबत पाचोरा पोलिसात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी…

परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना; अर्ज करण्यास मुदतवाढ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी दिनांक 2 जुलै, 2021 अन्वये जाहिरात प्रसिध्द करण्यात…

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करतांना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले.…

वेबसाईटवर बनावट खाते बनवून तरूणीची बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. याच पाश्वभूमीवर जळगाव शहरातील एका तरूणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून चॅटींगद्वारे बदनामी केल्याचा प्रकार गुरूवारी २६ ऑगस्ट रोजी उघडकीला आला आहे.…

दुचाकी चोरतांना एकाला रंगेहात पकडले; नागरीकांनी दिला चांगला चोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गणपती नगरमधून एक दुचाकी लंपास करत असतानांच एकाला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन प्रतिमदास जेठवाणी (वय ३५, रा. गणपती नगर जळगाव)…

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था/स्वयंसहाय्यता गट आणि…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास मुदत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक…

तिक्ष्ण हत्याराने वार; महिलेची निर्घृण हत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तुळजाई नगर रामेश्वर कॉलनी भागात आज पहाटे एका महिलेचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे. वंदना गोरख पाटील (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव समोर…

खडसेंच्या अडचणीत वाढ; मनी लाँडरिंग प्रकरणी मालमत्ता केली जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. एकनाथ…

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  04 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 01, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -03, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

‘आजादी का अमृत महोत्सव’ जागर यात्रेस जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक…

विवाहितेचा दोन वर्षांपासून छळ; सासरच्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गांधी नगरात माहेर असलेल्या विवाहितेला गेल्या दोन वर्षांपासून काहीही कारण नसतांना पतीसह सासू व सासऱ्यांकडून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात…

जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या काही दिवसांपूर्वीच बदल्या झाल्या होत्या. यानंतर आता पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील…

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने काल संपूर्ण महाराष्ट्रासह जळगावात देखील तीव्र पडसाद उमटले होते. तसेच राणेंच्या अटकेनंतर जमावबंदीचे उल्लंघन…

जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त…

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 01 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 03 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -01, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन समाधान सपकाळे (वय…

महादेवाचे दर्शन करून परतताना काळाचा घाला; अपघातात दोन ठार, आठ जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील कांचननगर परिसरात राहणारे  काही तरुण श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेश येथील  शिरवेल महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते.मात्र  मालवाहू गाडीने दर्शन घेऊन घरी परतत असताना  घाटात अपघात होऊन दुर्देवाने…

जवान गोपाल सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ओडिशा येथे सीआयएसएफ मध्ये कार्यरत असलेले कुऱ्हाड, ता. पाचोरा येथील जवान गोपाल अरुण सुर्यवंशी यांचे नुकतेच निधन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी…

तरूणाला बेदम मारहाण; अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कांताई बंधाऱ्यावर काही तरूण अंघोळ करत असतांना लहान मुलाच्या भांडणावरून अनोळखी चार तरूणांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल…

‘या’ ठिकाणी आढळला दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सर्प

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सत्यम पार्क येथील नागरी रहिवासात  वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी भारतीय अंडीखाऊ सर्प (इंडियन एग इटर) हा सर्प सुरक्षित रेस्क्यू  करण्यात आला. त्याला…

बंद घर फोडून ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील श्रीनगर कॉलनी येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची  घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात…

आगामी जिल्हा बँक निवडणूक लढवण्यासाठी भाजपा सज्ज- आ.राजू मामा भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील वसंतस्मृती भाजपा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.  या बैठकीत येत्या आगामी निवडणूका (जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत…

महिला पोलिसाची बदनामी करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील आपल्या सहकारी महिलेबद्दल इतरांना अश्‍लील मॅसेज पाठविण्याच्या आरोपातून पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 2 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  04 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -01,…

एस. एम. प्रदर्शनीचे महापौरांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना काळानंतर घेतलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. यातून रोजगाराची संधी मिळाली असे, प्रतिपादन महापौर जयश्रीताई महाजन यांनी केले. एस. एम. प्रदर्शनीचा शुभारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या. शुभारंभाला सी ए…