सोने- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या.. जळगावातील आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जगातील बाजारपेठांपैकी भारत ही सोन्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. भारतात सोन्याच्या वस्तूंना मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठे चढउतार पहायला मिळत आहेत. त्यातच आता सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ पहायला मिळत आहे.

जळगाव सराफ व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर पुन्हा शंभर रुपयाने वाढले आहेत. आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह 47700 असून चांदीचे दर 66500 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.