Browsing Tag

jalgaon news

शायर मुनव्वर राणा यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीवर  अफगणिस्तान देशावरील सद्याच्या परिस्थीतीच्या मुद्यावरील मुलाखती दरम्यान शायर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त विधान केल्याने जळगाव येथील भाजपचे…

शेतामधून ३० हजाराचे पीव्हिसी पाईप लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील सुप्रीम कंपनीच्या जवळ असलेल्या शेतातून ३० हजार रूपये किंमतीचे पीव्हिसी पाईपांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काल १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क   आज दि. 20 ऑगस्ट रोजी  हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.  धरणातून तापी नदीपात्रात 40894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात…

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे…

जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक 80.7 मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस 28.8 मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात…

शॉर्टसर्किट होवून घराला आग; किरकोळ वस्तू खाक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे रिकामे असलेल्या घरात शॉर्टसर्किट होवून आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत दरवाजासह संपूर्ण घरातील वायरिंग व इतर किरकोळ वस्तू खाक होवून नुकसान झाले आहे. जळगाव शहरातील …

देवाचा हिस्सा मागण्यावरून मुलाकडून वृध्द आईवडीलांना मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात वयोवृध्द आईवडीलांना घरातील देवाचा हिस्सा मागण्यावरून  मुलाने वडीलांना दगड मारला तर आईला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी…

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील  ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस अली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील …

सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली; जाणून घ्या.. जळगावातील दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जागतिक बाजारपेठेमुळे  ऑगस्ट  महिन्यात सोन्या चांदीच्या दारात प्रचंड चढ- उतार पाहायला मिळत आहे.  सोन्याच्या किंमतीत सुरू असणारी घसरण अजूनही सुरूच आहे. महिन्याचा सुरुवातीपासूनच ही घसरण सुरू आहे. तर चांदीचे दर…

वृध्दाची गोठ्यात गळफास घेऊन आत्मह्त्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तांबापूरा येथे वृध्दाने गोठ्यात गळफास घेऊन आत्मह्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील तांबापुरा भागातील गुरांच्या गोठ्यात आज एका वृद्धाने  गळफास घेतल्याचे आज पहाटे उघडकीस आले. मयताचे…

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागातून एका अल्पवयीन मुलीला एका व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात १४ वर्षीय…

उपमहापौरांवर गोळीबार करणारा पाचवा संशयित आरोपी पोलीसांना शरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाचवा संशयित आरोपी रामानंद नगर पोलीसांनी शरण आला आहे.  जुगल संजय बागुल वय २२ रा. मयुर हौसिंग सोसायटी, खोटेनगर, जळगाव हा…

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल चोरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील आदर्श नगरमध्ये बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने व नेकलेस चोरून नेल्याचे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

हॉटेलमधेच फाशी घेत वेटरने संपवली जीवनयात्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील अजिंठा चौफुली जवळ असलेल्या हॉटेल महाराजा येथील वेटरने गळफास घेत आत्म्हत्या केली आहे. हॉटेलमधेच फाशी घेत आपली जिवनयात्रा संपवणा-या वेटरचे नाव जितू असे सांगितले जात आहे. त्याचे पुर्ण नाव अद्याप समजू…

आजपासून जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने  जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केल्यानुसार आजपासून जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता प्रदान करण्यात आली आहे. आज सकाळपासून हे नवीन नियम अंमलात आले आहेत.…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 02 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  05 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -02, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा…

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही; आ. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहाराशी किंवा त्यासंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी तसेच सुनील झंवर याच्याशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण चाळीसगावचे आमदार मंगेश…

अनेक व्यापा-यांना करोडो रुपयात गंडवणाऱ्या चौकडीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील अनेक व्यापा-यांची करोडो रुपयात फसवणूक करणाऱ्या मनमाड येथील चार जणांच्या टोळीला  सध्या जळगावच्या  आर्थिक गुन्हे शाखेने  ताब्यात घेतले  आहे. या चौकडीने धरणगाव येथील व्यापारी व त्याच्या भागीदार…

महावितरणच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरट्यांचा डल्ला; ६५ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोरोना काळात  उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरटयांनी डल्ला मारला आहे. क्वारंटाईन सेंटरच्या दोन खोल्यांमधून पलंग, पंखे, गादी, उशी असा ६५ हजारांचा ऐवज…

लॉकरमधून परस्पर काढले दागिने; मुलगी व नातवानेच केली वृध्दाची फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील मोहननगर येथे  रहिवासी असणार्‍या वृध्दाला त्यांची मुलगी आणि नातवाने फसवून त्यांच्या लॉकरमधील तब्बल ४३ लाख ७६ हजार रूपयांचे दागिने परस्पर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी…

पायलट कल्याणी पाटीलचा महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी केला सत्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील कल्याणी पाटील हिची अमेरिकेतील एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. कल्याणी पाटीलमुळे जिल्ह्याचे नाव उंचावले असून महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील…

चारचाकीसह 7 लाखाची लुट करणारा दुसरा आरोपी जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वसुली करुन घरी परत जाणा-या  साखरेचे  व्यापारी  कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुट करणा-या दुसऱ्या  फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास…

मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीमुळे  उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर  करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करुन साध्या पध्दतीने साजरा करावा. असे…

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटलांचा राजीनामा; चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले.   त्यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही…

जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  04 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 01, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा…

सोने-चांदीच्या दरात प्रचंड घसरण, जाणून घ्या.. जळगावातील दर

जळगाव, लोकशाही न्यूज  नेटवर्क जागतिक बाजारापेठेमध्ये होणारे बदल तसेच अनेक देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर मोठे  परिणाम झाल्याने  त्यांचे भाव कमी होत आहे. सोमवारी चांदीत  घसरण होऊन…

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील एका भागात राहणार १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री १२.३०…

जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी; प्रक्रियेस होणार प्रारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आल्याने जेडीसीसीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकारातील मोठे बलस्थान असणार्‍या या संस्थेवर कब्जा मिळवण्यासाठीच्या…

ब्रेकिंग: बीएचआर घोटाळ्याचा मुख्य संशयित सुनील झंवरला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यभर गाजलेल्या  बीएचआर पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेल्या  सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून अटक केली आहे.  झंवरची अटक बीएचआर घोटाळयाच्या तपासाच्या दृष्टीने सर्वात…

जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  09 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 01, भुसावळ -02, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा…

जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 24 ऑगस्ट, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा…

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ; विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांसाठीचे शैक्षणिक वर्षे २०२१-२२ चे वेळापत्रक…

धक्कादायक: जळगावातील आशादीप वसतिगृहातून ४० वर्षीय महिला बेपत्ता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहातील एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला  मिसिंगची नोंद  करण्यात आली आहे. शहरातील  गणेश कॉलनी येथील आशादीप वसतीगृहात ४०…

फसवणूक व अवैध सावकारीच्या जाचामुळे प्रौढाची आत्महत्या; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शहरातील प्रौढाने  शेतजमीन खरेदीत फसवणूक करून अवैध सावकारीच्या जाचातून अवाजवी वसुली केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या कारणावरून दोघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील  नागसेन नगरातील…

जुना जकात नाका तोडण्यावरून वाद; नगरसेवकावर हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील  नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावर आज जुना जकात नाका तोडण्यावरून झालेल्या वादात हल्ला झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला अवैध व्यावसायिकांनी केल्याची तक्रार दारकुंडे…

कडधान्य खरेदीत तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक; चौघे अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील व्यापार्‍यांची कडधान्य खरेदीत तब्बल पावणेचार कोटी रूपयात फसवणूक करणार्‍या चौघांना सायबर सेल शाखेने अटक केली आहे. पिंप्री (ता. धरणगाव) येथील जागेश्वरी जिनिंग ऍन्ड प्रेसिंगचे मालक…

पत्नीचे अनैतिक संबंध; पती आणि प्रियकराचे एकमेकांवर चाकूने वार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्नीचे पर पुरूषासोबत संबंध असल्याचे पाहून संतापलेल्या एकाने तिच्या प्रियकरावर चाकूने वार केले, यावर त्या व्यक्तीनेही वार केले, तर त्या महिलेने आपल्या पतीला चावा घेतल्याची घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी…

जळगाव जिल्ह्यात आज 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून काल कोरोना बधितांची संख्या शून्यावर गेली होती. तर आज जिल्ह्यात 05 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  10 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 02, जळगाव ग्रामीण-…

गावठी हातभट्टीवर छापा टाकून ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा मार्गावर एका ठिकाणी छापा टाकुन ६३ हजार रूपयांचे गावठी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहनासह एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत. यावल तालुक्यात अन्न व औषधी  प्रशासन…

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत असतांना  एसबीआय बँकेत केवायसी अपडेट करण्याचे सांगून ऑनलाईन लिंक व ओटीपीच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेची १० हजारात फसवणूक केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीला…

ऑलम्पिक जागरण राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑलम्पिक जागरण समीती व इकरा एच.जे. थीम महाविघालयात जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ऑलम्पिक जागरण एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न  झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना क. ब. चौ. उ. म.…

विधान परिषदेच्या उपसभापती सौ. निलमताई गो-हे यांचे जळगाव शहरात आगमन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना उपनेत्या विधानसभा परिषदच्या उपसभापती सौ. निलम गो-हे यांचे  अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील…

लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी झाल्टे परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील नागसेन नगर भागातील रहिवासी झाल्टे परिवारातील चौघांनी अश्लिल शिवीगाळ, मारहाण यासह लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली रोहीदास…

जुन्या भांडणामुळे तिघांनी एकाचे डोके फोडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तांबापुराजवळ असलेल्या मच्छीबाजार परिसरात उधार पैसे न दिल्याने आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाचे डोके फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.…

शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-19 पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य…

लग्नाचे आमिष देत तरूणीवर केलेल्या अत्याचारातून बाळाचा जन्म; तरूण अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या चार वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस  आली आहे. या अत्याचारातून पिडीत तरूणीने एका मुलाला जन्म दिल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामानंद नगर पोलीसांनी नराधमाला…

जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आमदार व महापौरांच्या हस्ते खावटी कीट वितरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना खावटी कीटचे वितरण करण्यात आले.…

अतिक्रमण विभागाच्या ट्रक्टर ट्रॉलीचे चाक निखळले; मनपा कर्मचारी बचावले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील बेंडाळे चौकात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या ट्रक्टरचे ट्रॉलीचे चाक अचानक निखळले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे ट्रक्टर आज सायंकाळी…

एअरटेल कंपनीत नोकरीचे आमिष देत विवाहितेची अडीच लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील  संभाजी नगर येथील  २३ वर्षीय विवाहितेला एअरटेल कंपनीत जॉब लावून देण्याचे आमिष दाखवत अवघ्या दोन दिवसा सुमारे २ लाख ४२ हजार ६५० रूपयांची फसवणूक केल्याचे ५ जुलै रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी…

जळगावमध्ये साडेचार किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस…

चिंचोली येथे ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चिंचोली येथे ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे रात्री उघडकीला आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश शिवाजी गोसावी (वय ३५,  रा. चिंचोली ता. जि.…

बीएचआर घोटाळा प्रकरण; दोघा संशयितांना जामीन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त चर्चेत असलेले  बीएचआर  सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जितेंद्र कंडारे याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे.…

योगेश पाटील उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून सन्मानित

जिल्हाधिकारी राऊत यांनी केला गौरव जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड तालुक्यातील रहिवासी तथा बोदवड तहसील कार्यालयाचे माजी मंडळ अधिकारी व आता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळकायदा अव्वल कारकून म्हणून कार्यरत योगेश पाटील यांचा…

चोरी केलेल्या वस्तू विकून मौजमजा करणाऱ्या आरोपीस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतून शेतीचे साहित्य व कंपनीतील वस्तू चोरून बाहेर मौजमजा करणाऱ्या नेणाऱ्या संशयित आरोपी गजाआड झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून नशिराबाद पोलीस ठाण्यात…

तरूणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.…

बोहरा गल्लीतील हार्डवेअरच्या दुकानातून आठ हजाराची रोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील बोहरा गल्ली येथील हार्डवेअर दुकानाच्या ओटावरून कापडी पिशवीतील आठ हजाराची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…

‘ओ शेठ..’ या गाण्यावर डान्स पडला महागात; पाच पोलिसांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत एका पार्टीत ‘डान्स करणाऱ्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या या पाच पोलिसांना तडकाफडकी…

आदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील आठ महिन्याच्या आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने अहवाल…

वैद्यकीय प्रवेशासाठी नविन आरक्षणचा मुस्लीम विद्यार्थ्यांनाही लाभ – भाजपा अल्पसंख्याक मोर्चा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी ओबीसी समाजास २७ टक्के व आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा अभूतपूर्व असा…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमातून खर्ची खु. येथे वृक्षारोपण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून…

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस हा अतिशय महत्वाचा घटक असतांनाही त्यांच्या बळकटीकरणासाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्या तरी यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करू. खरं तर पोलीस आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतांना त्यांची देखील काळजी…

माहेरहून २ लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर असलेल्या निशा प्रकाश राठोड…

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील एका भागात राहणार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान (जगन मामा) यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये रहिवासी असलेले तृतीयपंथ राणी सविता जान उर्फ जगन  मामा यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जळगाव शहरातील किन्नर समाजात…

जळगावमध्ये तीन जुगार अड्ड्यावर धाड; 15 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ, पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट परिसर आणि ब्रेन हॉस्पीटलच्या मागे या परिसरात काही कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळणाऱ्यांचा डाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने…

जळगाव जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 07 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 06 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 02 , जळगाव ग्रामीण- 01 , भुसावळ -01 , अमळनेर -01 , चोपडा -00 , पाचोरा -00 ,…

रेल्वेचा धक्का लागून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धावत्या रेल्वेचा धक्का लागल्यामुळे ३२ वर्षीय महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना उघडकीस आली आहे . योगेश गुलाब गायकवाड ( वय ३२, रा. खंडेरावनगर ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.…

प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी दिला राजीनामा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर  यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला यामुळे यश…

बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी पुकारले उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील जिल्हा कारागृहात असलेल्या पवन महाजन या बंदिवान कैद्याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी उपोषण…

पैसे मागण्याच्या कारणावरून प्रौढ व्यक्तीला बेदम मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिलेले काम अपुर्ण केल्यानंतर पैसे मागण्याच्या कारणावरून जोशी पेठेतील ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात…