चाळीसगावच्या मिरची बाजारात भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
चाळीसगावच्या मिरची बाजारात भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
चाळीसगाव | प्रतिनिधी – चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली. आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दूरवरून स्पष्टपणे दिसत…