Browsing Tag

Online Fraud

SBI, ICICI, AXIS, PNB बँकेने ग्राहकांना दिला सावधगिरीचा इशारा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोना महामारीनंतर डिजिटल बँकिंगचा वेग लक्षणीय वाढला आहे. अनेक लोक आता बँकेच्या शाखांना भेट देण्याऐवजी डिजिटल बँकिंगचा वापर करत आहेत. मात्र, त्याच प्रमाणात बँकिंग फसवणूक करणाऱ्यांची…

जळगावच्या वृद्धाची दोन लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव;- येथील इंटरनेटवरून प्ले स्टोअर मधील ॲप डाऊनलोड करून मोबाईलचे पूर्ण नियंत्रण घेऊन एकाने एक लाख 95 हजार 342 बचत खात्यातून ऑनलाईन वळवून फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

धरणगावात एका व्यापाराची ९ लाखांना ऑनलाईन फसवणूक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मंजूर करून देतो असे सांगून धरणगाव शहराती एका व्यापाऱ्याची ९ लाख १५ हजार ९८ रुपयांना ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली…

नागपूर शहरात व्यापाऱ्याची ५८ कोटींना ऑनलाईन फसवणूक

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या ऑनलाईन फसवणुकीचे (Online fraud) प्रकार वाढत असून, याला सर्वजण बळी पडत आहे. असाच एक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला आहे. नागपूर शहरातील एका व्यक्तीची ऑनलाईन गेममधून ५८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली…

ऑनलाईन फ्रॉड; यु-ट्यूब सबस्क्रीप्शनचे आमिष दाखवून तब्बल ३ लाखांचा गंडा

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाइन फसविणाचे (Online fraud) काम सद्याचा घडीला सऱ्हास सुरू असून जळगाव (Jalgaon) शहरात सुद्धा पैसे देण्याच्या आमिषावरून एका व्यक्तीला फसविण्यात आले आहे. शहरातील भोईटे नगर येथील रेल्वे कर्मचाऱ्याला…

एक अज्ञात फोन, आणि ७ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क फसवणुकीचे प्रकार वाढले असून, बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर ठगाने एका महिलेची साडेसात लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री सायबर पोलिसात सायबर…

बँकेचे अधिकारी सांगत ऑनलाईन 56 हजार रुपयांची रक्कम लांबविली

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क बऱ्याचदा बँकेचे अधिकारी किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) देतो म्हणून फोन आल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती देऊ नका असं सायबर पोलीस (Cyber Police) सांगून देखील अनेक आपली वैयक्तिक माहिती कोणतीही शहानिशा न करता…

जळगावच्या एकाची ९७ हजारांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क केवायसी करून घ्या अन्यथा मोबाईल सेवा बंद होणार असल्याच्या बहाण्याने एकाला ९७ हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्याची घटना जळगावात उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

शिक्षिकेची १ लाख ३० हजारात ऑनलाईन फसवणूक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून पाचोरा शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात…

शहरातील उच्चशिक्षित तरुणीला ऑनलाईन साडे पाच लाखाचा गंडा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील २९ वर्षीय तरुणीची ऑनलाईन पद्धतीने तब्बल ५ लाख ४० हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रहिवासी…

KBC लॉटरीच्या नावाखाली महिलेची फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन फसवणुकीचे (Online fraud) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव (Jalgaon) शहरातील योगेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या कांचन आसाराम मासरे (वय २९) यांना लॉटरी लागल्याचे सांगून ५१ हजार १५० रुपयात ऑनलाईन…

तरुणीला तब्बल ६ लाखात गंडवले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे (Cyber Crime) प्रमाण वाढतच आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख तयार करून तरूणीची तब्बल ६ लाख ४९ हजार रूपयांत ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला…

अरे देवा ! ऑर्डर केला लॅपटॉप अन् आले साबण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल आपण सर्वच गोष्टी ऑनलाईन (Online) मागवत असतो. वस्तूंपासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत.. तसेच आपण ऐकलही असेल की बऱ्याचदा ऑनलाईन मागवलेल्या वस्तू खराब किंवा दुसरीच वस्तू पाठवली जाते. अशीच एक घटना…

रिचार्ज करा सांगून महिलेला ५० हजाराचा गंडा

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  34 वर्षीय महिलेला मोबाईलवर मेसेज पाठवून दहा रुपयांचा रीजार्ज करा, असा मॅसेज पाठवून भामट्याने 50 हजारांचा गंडा घातल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर (Muktainagar Police) पोलिसात…

तरुणाची २९ हजारात ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. जळगाव शहरातील तरुणाच्या फ्लिपकार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी करुन त्याची ऑनलाईन २९ हजार ७९७ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

नफ्याच्या नावाखाली तरुणाला पावणे सहा लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोहाडीरोडवरील तरुणाची ऑनलाईन ट्रेडींगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली ५ लाख ७६ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.…

KYC च्या नावाने तरूणीला ३९ हजाराचा चुना; अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क बँकेच्या खात्याची केवायसी करण्याच्या नावाखाली क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील २५ वर्षीय तरुणीची ३९ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पाचोरा पोलीस…

३ लाखात व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात एका व्यक्तीची तब्बल ३ लाख रूपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. चहा विक्री व्यवसायाच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात…

केवायसीच्या नावाने १ लाखात ऑनलाइन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सायबर क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मोबाईल नंबरचे केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे सांगून महाबळ येथील एकाला १ लाख १६ हजार ४२८ रूपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने तरुणाला गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने जळगावातील आसोदा रोड भागातील तरूणाला १० हजार १५४ रुपयात ऑनलाईन गंडवले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस…

जवानाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १३ हजार ९५८ रूपयांत ऑनलाईन गंडवल्याची घटना समोर आली आहे.…

सीमकार्ड KYC च्या नावाखाली ७४ हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गणपती नगरमध्ये राहणाऱ्या एकाला मोबाईल सीमकार्ड केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…

केवायसीच्या नावाखाली ३४ हजारात ऑनलाईन फसवणूक

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. सीम कार्डचे केवायसी जमा करण्याच्या नावाखाली एका ५५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँकेतून ऑनलाईन ३४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार…

विवाहितेची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…

वृद्धाची ५० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील राधाकिसन वाडी येथील मेडीकल दुकानदाराला बीएसएनएल मोबाईल नंबरचे केवायसी करून घेण्याच्या नावाखाली सुमारे ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस…

वृध्दाला इन्शूरन्सचे आमिष देत ६१ लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील विद्युत कॉलनी भागात राहणारे ८८ वर्षीय वृध्दाला इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष देत  सुमारे ६१ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर…

फ्रॅन्चाईसीच्या नावाखाली ५ लाखात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतांना दिसत आहेत.  कंपनीची फ्रॅन्चाईसी देण्याच्या नावाखाली पोराळा येथील एकाची  ५ लाख रूपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.  याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोन…

शेतकऱ्याची १ लाख ६७ हजारात ऑनलाईन फसवूणक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क म्हसावद येथील शेतकऱ्याच्या किसान क्रेडीट कार्डचे काढलेली रक्कम भरण्याच्या नावाखाली १ लाख ६८ हजार ८०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

तरुणाची ८० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील एक तरुणाची अक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ८० हजार रूपयात ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत असतांना  एसबीआय बँकेत केवायसी अपडेट करण्याचे सांगून ऑनलाईन लिंक व ओटीपीच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेची १० हजारात फसवणूक केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीला…