Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शहरातील उच्चशिक्षित तरुणीला ऑनलाईन साडे पाच लाखाचा गंडा…
    गुन्हे वार्ता

    शहरातील उच्चशिक्षित तरुणीला ऑनलाईन साडे पाच लाखाचा गंडा…

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 12, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    शहरातील २९ वर्षीय तरुणीची ऑनलाईन पद्धतीने तब्बल ५ लाख ४० हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रहिवासी असलेली २९ वर्षीय तरुणीला दि ९ व १० रोजी अनोळखी व्यक्तीने व्हाटसअपवर संदेश पाठवीला आणि तुम्हाला एका महाविद्यालयात पीएचडीची फी भरण्यास सागितले. यानंतर पिडीत मुलीकडून परवानगीशिवाय इंटरनेट बँकिगचे आयडी व पासवर्ड घेत बँकेतून गुप्तपणे तब्बल ४ लाख ७९ हजार तर युपीआयहून ६१ हजार लांबविले. या घटने नंतर फसवणूक झालेल्या तरुणीने तत्त्काळ सायबर पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नी लीलाधर कानडे हे करीत आहेत.

    #crime #police #whatsapp jalgaon Online Fraud Online Fraud News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif