Browsing Tag

Lokshahi Sampadkiya

एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या…

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, जिल्ह्यात हनुमानाला साकडे..!

लोकशाही संपादकीय लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमानाला काल साकडे घालण्यात आले. काल हनुमान जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली आणि ठिकाणी…

राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

पाडळसरे धरणाबाबत प्रत्यक्ष निर्णय हवा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील निम्न तापी पाडळसरे धरण निधी अभावी गेल्या २७ वर्षापासून रखडले आहे. अंमळनेर तालुक्यातील शेती सिंचनात आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात सुजलाम ठरणाऱ्या या…

वाळू माफियांकडे पैसा आहे तरी किती..?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल विभागातील टीमने गेल्या सहा महिन्यांपासून जेरीस आणले आहे. गिरणा आणि तापी नदी पात्रातील वाळूची अवैध…

कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस…

जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे…

अनधिकृत कॅफेवर आ. चव्हाणांचा हातोडा

लोकशाही संपादकीय लेख तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून वारेमाप पैशाची कमाई करणारा चाळीसगाव शहरातील अनधिकृत यु एस कॅफे पोलिसांच्या धाडी नंतर नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाण…

मनपा प्रशासकांची शहर विकासात कसोटी

लोकशाही संपादकीय लेख १७ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव शहर महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि १८ सप्टेंबर पासून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या पाच वर्षाच्या…

विघ्नहर्ता गणरायाला दैनिक लोकशाहीचे साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचे आज वाजत गाजत आगमन होऊन स्थापना होईल. तब्बल दहा दिवस गणेश उत्सवाची धामधूम सुरू राहील. गेली तीन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सव…

ॲड रोहिणी खडसे यांचे अभिनंदन व शुभेच्छा

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ॲड रोहिणी खडसे केवलकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी…

नाडगाव उड्डाणपूल बांधकामात भ्रष्टाचार

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर बोदवड महामार्गावर नाडगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु रीतसर उद्घाटन सोहळा करून त्याचे लोकार्पण होणे बाकी होते. त्यामुळे सदर उड्डाण…

लागेबांधे आयुक्तांचे की नगरसेवकांचे?

लागेबांधे आयुक्तांचे की नगरसेवकांचे लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड हटावसाठी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी तीन दिवसांचे साखळी उपोषण केले. शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे…

ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले…

जळगाव शहराची नामुष्की थांबवा

लोकशाही संपादकीय लेख सुवर्णनगरी जळगाव, दालनगरी जळगाव, व्यापार नगरी जळगाव, चटई नगरी जळगाव, पाईप नगरी जळगाव, कवितेची नगरी जळगाव, साहित्य नगरी जळगाव आदींबाबत अभिमानाने जळगाव शहराचा उल्लेखाबरोबरच व्यापारी संकुलाची नगरी…

खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा…

खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

लोकशाही संपादकीय लेख ‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका…